ट्रेनला एक किलोमीटरसाठी किती डिझेल लागते? वाचून आश्चर्यचकित व्हाल…

पूर्वीच्या काळी भारतामध्ये प्रवास करण्यासाठी साधने हे अतिशय कमी प्रमाणात होते. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे हे युद्ध करण्यासाठी घोड्यांचा वापर करत असे. पेशव्यांच्या काळामध्ये पानिपतची लढाई करण्यासाठी लाखभर मराठे पानिपतकडे गेले होते.
या वेळी त्यांनी घोड्यांचा सहारा घेतला होता. तिथे पोहोचण्यासाठी त्यांना अनेक महिने लागले होते. त्याच प्रमाणे अबदाली हा अफगाणिस्तानातून आला होता. त्याला देखील अनेक महिने भारतात येण्यासाठी लागले होते. त्यामुळे एक लढाई जिंकल्यानंतर परत आपल्या देशात ते गेल्यानंतर भारतात परत नसे.
कारण, त्यांना प्रवास एवढा सहन होत नसे. तसेच स्वातंत्र्यानंतरही भारतामध्ये हवी तशी प्रगती अजूनही झालेली नाही. देशामध्ये रेल्वेचे जाळे पूर्णत्व पसरलेले नाही. याचे कारण म्हणजे राजकीय अनास्था हे आहे. अजूनही लोकांना बसचा प्रवास करावा लागतो. अजूनही खेड्यापाड्यांमध्ये बस जात नाही. रेल्वे तर दूरदूर पर्यंत जात नाही.
साठ वर्षांपूर्वी रेल्वे ही आपल्याकडे नवीनच होती. त्या आधी देखील भारतात रेल्वे नव्हती. त्यामुळे लोकांना प्रवास करण्यासाठी पाईपाई जावे लागत असे. किंवा बैलगाडीचा सहारा घेऊन असे लोक जात असे. त्यामुळे त्यांना महिनोन् महिने प्रवास करावा लागत असे. त्यामुळे पूर्वीच्या काळचे लोक हे सहजासहजी बाहेरचा प्रवास करणे टाळत असे.
आपल्या जवळपासच नातेसं’बंध जोडत असे. कालांतराने इंग्रज भारतात आले आणि त्यांनी भारतामध्ये हळूहळू क्रांतीची मशाल सुरू केली. त्यांनी सुरुवातीला भारतात रेल्वे आणण्यास पुढाकार घेतला होता. त्यानंतर देशात आपली रेल्वे सुरू झाली. सुरुवातीला मीटर गेज रेल्वे या भारतात धावत होत्या.
मात्र, अतिशय जास्त वेळ प्रवासासाठी लागत होता. त्यामुळे हळूहळू त्याचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झाले असली तरी देशाच्या आणखी काही भागात मीटर गेज रेल्वे या धावत असतात. त्यामुळे या भागातही ब्रॉडगेज करण्याची मागणी अनेकदा होत असे. सध्या देशामध्ये अनेक भागात विजेवर रेल्वे धावत असतात.
मात्र, देशाच्या काही भागात डिझेलवर रेल्वे या चालवावे लागतात. याचे कारण म्हणजे अजूनही रेल्वेचे विद्युतीकरण अनेक ठिकाणी झालेले नाही. डिझेलचा आधी आपल्याला कोळशावर रेल्वे या चालवाव्या लागायच्या. मात्र, आता जशी प्रगती होत आहे, तसे रेल्वेचे रुपये देखील पालटत आहे.
आपण अनेकदा रेल्वे स्थानकात गेल्यानंतर रेल्वेचे इंजिन हे सुरूच असल्याचे पाहिले असेल. अनेकांना प्रश्न पडतो की, रेल्वेचे इंजिन का सुरू ठेवण्यात येते. याचे कारणही तसेच असते. रेल्वेचे इंजिन एकदा बंद केल्यास ते सुरू करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात डिझेल लागत असते. त्यामुळे रेल्वेचा लोको पायलेट हा डिझेल इंजिन सुरू ठेवून जात असतो.
आज आम्ही आपल्याला रेल्वेच्या इंजिनाला एका किलोमीटर पार करण्यासाठी किती डिझेल लागते, ते सांगणार आहोत. तर , एका किलोमीटर मागे चार लिटर डिझेल हे लागत असते. तर तेच तीन हजार ते चार हजार बीपीएसचे इंजिन असेल, तर त्याला किमान एक किलोमीटर पार करण्यासाठी दहा लिटर डिझेल लागत असते.