ट्रक ड्रायव्हरने जीवावर उदार होऊन वाचवले तरुणीचे प्राण, चार वर्षानंतर तरुणीने असे फेडले उपकार की वाचून चकित व्हाल..

ट्रक ड्रायव्हरने जीवावर उदार होऊन वाचवले तरुणीचे प्राण, चार वर्षानंतर तरुणीने असे फेडले उपकार की वाचून चकित व्हाल..

आपण अनेकदा ऐकले असेल की, ज्याचं कोणी नसते त्यांचा देव असतो. अडचणीत असलेल्या लोकांना प्रत्येक वेळी देव हा अप्रत्यक्षपणे मदत करत असतो. मग आपल्यावर कुठलाही प्रसंग येवो. एखादा अपघात होऊन किंवा आपल्याला एखादी अडचण असो, देव कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्यासमोर येत असतो.

आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये पीलीभीत आणि टनकपुर मार्गावर असलेल्या हरदा याल पूर गावातील एक अशीच घटना सांगणार आहोत. ही घटना वाचल्यानंतर आपल्याला एकदम आश्चर्यचकित पाहिला लागेल. संबंधित गावाच्या आजूबाजूला खूप घनघोर असे जंगल आहे. या जंगलापासून पासून तीनशे मीटर अंतरावर सावित्रीदेवी नामक एका महिलेची झोपडी आहे.

सावित्री देवी या झोपडी मध्ये आपल्या 17 वर्षीय मुली सोबत राहते. सावित्री यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वीच नि’धन झाले होते. त्यानंतर मुलगी आणि आई केवळ झोपडीमध्ये राहतात. त्यांना अनेक सं’कटांचा सामना करावा लागतो. यापूर्वी दोघी मायलेकी या झोपडीत झोपलेल्या असताना रात्री दीड वाजता काही गुं’डांनी त्यांच्या झोपडीवर ह’ल्ला केला.

त्यानंतर या गुं’डांनी ज’बरदस्तीने सावित्री यांची मुलगी किरण हिला उ’चलून नेले आणि जंगलाकडे निघून गेले. उचलून नेत असताना किरण हिने खूप आ’रडाओ’रडा केला. मात्र, तिच्या मदतीला कोणीही आले नाही. याच वेळी तेथून जात असलेल्या एक व्यक्ती किरणच्या आयुष्यामध्ये देवाप्रमाणे आला. गुं’ड ज्यावेळेस किरण हीला उचलून जंगलात नेत होते त्याच वेळेस रस्त्याने एक ट्रक जात होता.

या ट्रक ड्रायव्हरला किरण हिचा आवाज आला. ट्रक ड्रायव्हरचे नाव असलम असे होते. त्यानंतर त्याने ट्रक थांबवला आणि आपल्या ट्रक मधील मित्रासोबत जंगलामध्ये किरणच्या शोधात गेला. जंगलात गेल्यानंतर त्याने जे दृश्य पाहिले ते अतिशय भ’यंकर असे होते. किरण हिच्यावर संबंधित गुं’ड हे अ’त्याचार करत होते.

त्यानंतर असलम याचे डोके फिरले आणि त्याने एका गुं’डाला मा’रायला सुरुवात केली. त्यानंतर दुसर्‍या एका गुं’डाने असलम याच्या डो’क्यावर जोरदार वार केला. यात असलम याला खूप मोठी ज’खम झाली. मात्र, तरीदेखील या गुं’डांना सोडले नाही. तसेच असलम याच्या मित्राला देखील त्यांनी मा’रहा’ण केली. अशाप्रकारे गुं’ड तेथून प’ळून गेले.

आणि असलम याने किरण हिला वा’चवले. या दु’र्घटनेमध्ये असलम याला खूप मार लागला होता. त्यामुळे त्याला काही दिवस रु’ग्णालयात देखील राहावे लागले होते. पूर्णपणे ठीक झाल्यानंतर असलम सावित्री आणि किरण यांना भेटण्यासाठी त्यांच्या गावात गेला. ही घटना घडल्यानंतर चार वर्षानंतर एक दिवस असलम त्याच रस्त्याने जात असताना अचानक त्याच्या ट्रकला काही कारणाने आग लागली आणि ट्रक हा दरीत जाऊन को’सळला.

विशेष बाब म्हणजे सावित्रीच्या घरापाशी हा ट्रक जाऊन पडला होता. त्यावेळेस जोरजोरात आवाज येत होते. त्यामुळे सावित्री आणि तिची मुलगी किरण यांनी बाहेर जाऊन पाहिले असता त्यांना ट्रक दिसला. त्यानंतर सावित्री आणि किरण यांनी असलम यांचा जी’व वा’चला आणि डॉ’क्टरांना घरी बोलून असलम याच्यावर उ’पचार देखील केले.

जेव्हा असलम याला शुद्ध आली तेव्हा त्याने किरण हिला ओळखले. त्यानंतर किरण हिने देखील त्याला ओळखले आणि दोघेही एकमेकांना गळ्याला पडून रडू लागले. त्या दिवसानंतर असलम याने किरणला आपली बहीण मानले. तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी किरण असलम याला राखी बांधते. धर्माच्या पलीकडे ही नाते असते असे सांगणारी हि कहाणी आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *