टॅक्सीवाल्याने आपली टॅक्सी विकून अज्ञात तरुणीचा वाचवला जीव, पहा तीन वर्षानंतर तरुणीने अशा प्रकारे फेडले उपकार, वाचून डोळ्यात येईल पाणी…

टॅक्सीवाल्याने आपली टॅक्सी विकून अज्ञात तरुणीचा वाचवला जीव, पहा तीन वर्षानंतर तरुणीने अशा प्रकारे फेडले उपकार, वाचून डोळ्यात येईल पाणी…

आपण अनेकदा अशा घटना वाचल्या असतील की, एखाद्याच्या रिक्षामध्ये पै’से सापडले आणि त्याने पै’से पो’लिसां’ना नेऊन दिले. त्याचप्रमाणे अपघातात एखादा व्यक्ती रस्त्यावर पडला आहे. आणि त्याला एखाद्याने उचलून दवाखान्यात दाखल केले. मात्र, अनेकदा अशा घ’टनाही घडतात की, रस्त्यावर अप’घात होतो आणि लोक त्याकडे पाहतही नाहीत.

आज आम्ही आपल्याला एक अशी घटना सांगणार आहोत. ही घटना दिल्लीमध्ये घडली होती. एका तरुणीचा रस्त्यामध्ये आपघात झाला. त्यानंतर टॅक्सीवाल्याने जे केली ते अतिशय कौतुकास्पद आहे. राजवीर नावाचा टॅक्सीचालक आज दिल्लीमध्ये टॅक्सी चालवतो. तो मूळचा उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

तो आपल्या आईसोबत दिल्लीमधील राहतो. रोज दिवस रात्र टॅक्सी चालवत असतो. एक दिवस त्याला रात्री घरी यायला उशीर झाला. त्यामुळे तो सकाळी उशिरा देखील उठला. त्यामुळे त्याला त्याच्या पॉईंटवर जायला वेळ होत होता. त्यामुळे तो अतिशय भरधाव वेगात टॅक्सी चालवत होता. या वेळी जाताना रस्त्यावर त्याला खूप गर्दी दिसली.

त्यामुळे त्याने न राहवता या गर्दीकडे जाऊन पाहणी केली. तिथे पाहणी केली असता एक तरुणी र’क्ता’च्या था’रोळ्यात पडले’ली दिसली होती. मात्र, उपस्थितांपैकी कोणीही या तरुणीला हात लावलेला नव्हता. गर्दीत पाचशे लोक होते. त्यानंतर राजवीर याने या तरुणीला तातडीने जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर डॉ’क्टरांनी तीच्यावर प्राथमिक उपचार केले आणि राजवीर याला सांगितले की या मुलीच्या डोक्याला अतिशय गं’भीर अशी दुखापत झाली आहे. आणि त्याचे ऑपरेशन करावे लागणार आहे. जी’व वा’चवा’यचा असेल तर यासाठी दोन ला’ख रु’पये खर्च लागणार आहे. त्यामुळे राजवीर हा कोड्यात पडला.

आता या तरुणीचा जी’व कसा वाचेल, हा त्याच्यापुढे प्रश्न होता. त्यामुळे त्याने आपल्या आईला फोन केला. त्याच्या आईने त्याला सांगितले की, आता तुमच्या मुलीला दवाखान्यात नेले आहे, तर त्याचा जी’व वा’चवण्यासाठी मग काही पण कर. त्यानंतर राजवीर याने आपली टॅक्सी ही सव्वा दोन लाख रुपयांना विकून टाकली. काही महिन्यांपूर्वी राजवीर याने ती टॅक्सी विकत घेतली होती.

मात्र, त्याने त्या तरुणी साठी त्याची टॅक्सी विकून टाकली आणि डॉ’क्टरांना दोन ला’ख रु’पये दिले. त्यानंतर डॉ’क्टरांनी या तरुणीवर उपचार केले. सहा महिन्यानंतर ही तरुणी बरी झाली. त्यानंतर राजवीर आपल्या कामात व्यस्त झाला. या तरुणीचं नाव अशिमा बानो असे आहे. ती मूळची राजस्थान येथील रहिवासी आहे तिच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच नि’धन झाले होते.

तिचे वडील शिक्षक होते. त्यामुळे ती दिल्ली येथे शिकण्यासाठी आली होती. एक दिवस रस्त्यावरून जाताना तिला एका अज्ञात वाहनाने ध’डक दिली होती. त्या तरुणीला जेव्हा राजवीर बाबत माहिती कळली. तेव्हा ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्यानंतर तिने त्याच्या आईशी पण भेट घेतली. त्यानंतर तिने सांगितले की, माझा युनिव्हर्सिटीमध्ये आता सत्कार होणार आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रपती देखील येणार आहेत. आपल्याला या कार्यक्रमासाठी यावेच लागेल. मात्र, राजवीर हा विचार करू लागला की, आपण अतिशय गरीब आहोत आणि आपल्याला चांगले कपडे नाही. त्यामुळे तिथे आपण कसे जावे, असा प्रश्न त्याला पडला होता. मात्र ,अशीमा काही ऐकायला तयारच नव्हती.

तिच्या विनंतीवरून राजवीर पदवीदान सोहळ्यासाठी आपल्या आईला घेऊन गेला होता. त्यानंतर पहिल्यादा तिचे नाव घेण्यात आल. तिला राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी देण्यात आली. त्यानंतर तिघेही निघून गेले. त्यानंतर अशीम चांगल्या कंपनीत नोकरी लागली. तिने राजवीरला त्याची परत नवीन टॅक्सी घेऊन दिली. त्यानंतर आशिमा राजवीर आणि त्याची आई एकत्रच राहू लागले. अशी उदाहरणे या जगामध्ये फार कमी पाहायला मिळतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *