झोपण्यापूर्वी कांद्याच्या कापलेल्या फोडी अशा प्रकारे सॉक्स मध्ये घालून झोपल्यास होणारे फायदे बघून चकित व्हाल…

अलीकडच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला बरेच वेळा थकवा जाणवत असतो. तसेच प्रदूषित हवामान देखील आपल्याला तितकेच परिणामकारक ठरते. त्यामुळे ख’राब वातावरणाचा आपल्या श’रीरावर त्याचा अधिक प्रमाणात परिणाम होत असताना दिसतो. आपल्याला सहसा चालत असताना आपल्या पायाचे तळभागावर अधिक भार द्यावा लागतो.
तसेच आपले पाय नेहमीच जमिनीवरील अनेक गुप्त न दिसणाऱ्या जीवाणुशी लढत असतात. या वेळी आपल्या तळपायांना खास अश्या व्याधी पासून मुक्त करणे आवश्यक असते. बरेच जण विविध प्रकारचे उपचार देखील करून घेतात. परंतु थोडे दिवस अराम मिळालेनंतर परत आपल्या पायाचे तळवे आणि टाचा दुखू लागतात.
अशा वेळी सॉक्स मध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने बरेच फायदे मिळताना दिसून आले आहे. हे तर सर्वानाच माहीत आहे की कांदे व लसूण हे नैसर्गिक रित्या हवा शुद्ध करतात. परंतु फारच थोड्या लोकांना माहिती आहे की जेव्हा ते श’रीरावर लावतात तेव्हा ते श’रीरातील सूक्ष्मजंतू आणि जीवाणू नष्ट करतात.
जेव्हा आपल्या थकलेल्या पायांना आराम हवा असतो तेव्हा सॉक्समध्ये कांद्याचा एक तुकडा ठेवून झोपल्याने पायाचा तळभाग नेहमीच निरोगी ठेवता येतो. हे वैद्यकीयदृष्ट्या असेही म्हटले आहे की कांद्यामध्ये असलेले फॉस्फोरिक ऍ’सिड र’क्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करते आणि आपल्या श’रीरातील र’क्ताचे शु’द्धीकरण करते.
प्रत्येकाचे पाय हे खूपच शक्तिशाली असतात आणि आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांमध्ये त्यांचा थेट प्रवेश आहे. पायांच्या खाली थेट मज्जातंतूंचे अंत (वेगवेगळे 7,000) असतात. जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांशी जोडलेले असतात. ते शरीरात एक शक्तिशाली इलेक्ट्रिकल सर्किट सारखे कार्य करतात. परंतु अनेकदा पादत्राणे परिधान केल्यामुळे ते निष्क्रिय होतात.
डॉ’क्टर ही असा सल्ला देतात की प्रत्येकाने दिवसातून काही वेळ तरी अनवाणी चालणे आवश्यक आहे. कांद्याला सॉक्स मध्ये ठेवण्यासाठी सेंद्रिय कांदा घेणे आवश्यक आहे. म्हणजे ते कीटकनाशके व इतर रसायनांपासून मुक्त असायला हवेत. नंतर त्यातील दोन काप कापून दोन्ही सॉक्स मध्ये घालून ते सॉक्स पायात घालून झोपा. कांद्याच्या कापांनी पायांना स्पर्श होईल असे कांद्याचे काप सॉक्स मध्ये घालणे आवश्यक आहेत.
कांद्याचा तुकडा सॉक्स मध्ये ठेवून झोपल्याने होतात हे फायदे :-
1) असे केल्याने तळपायातील सर्व जीवाणू आणि बारीक न दिसणारे जंतू नष्ट होतात. तसेच कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-व्हा’यरल गुणधर्म असतात, जे शरीरावर शरीरावरील बॅक्टेरिया आणि जंतूंचा नाश देखील करतात.
2) कांद्यात इतकी शक्ती आहेत की कांद्याच्या सहवासाने व सेवनाने श’रीरातील र’क्त शुद्ध होते. जेव्हा फॉस्फोरिक ऍ’सिड कांदामधून त्वचेद्वारे शोषले जाते तेव्हा ते र’क्त शुद्ध करण्यात खूप महत्वाचे काम करते.
3) हे बहुतेक जणांना माहीत नसेल की कांद्याने हवा शुद्ध होते. जेव्हा आपण झोपता तेव्हा जिथे झोपणार तिथे कांदा कापून ठेवल्यास त्यातून येणार वास खोलीतील हवा शुद्ध करण्यास खूप मदत करेल. यामुळे अश्या प्रकारे सॉक्स मध्ये कांद्याचे काप टाकून सॉक्स पायात घालून झोपल्यास पायांचा वास दूर होईल आणि केमिकल आणि टॉक्सिन्स देखील दूर होईल.
4)कांद्याच्या वापराने अनेक आजार बरे होतात. जसे की हृ’दयरोगापासून मुक्तता मिळते. जेव्हा कांद्याचे तुकडे पायाच्या मध्यभागी ठेवले तर ते हृदय खूप निरोगी होते.
6) कांद्याच्या वापराने पोटाचा सं’सर्ग देखील दूर होतो. जेव्हा कांद्याचे तुकडे पायाचे दरम्यान ठेवले जातात तेव्हा पोटातील सं’सर्ग देखील दूर होतो. मूत्रपिंडाच्या स’मस्येस देखील अराम मिळणेस मदत होते.
7) लहान आतडे आणि मू’त्राशयाच्या सम’स्यांपासून मुक्तता मिळते. जेव्हा आपण लहान आतडे किंवा मू’त्राशयाच्या स’मस्येने ग्र’स्त असाल तर कांद्याचे तुकडे देखील या सम’स्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात.
7) कांद्याच्या वापराने पायांचा वास व दुर्गंधी दूर होते. जर पायांना दुर्गंधी येत असेल तर कांद्याचे बरेच काप कापून त्यांना सॉक्स मध्ये घाला. हे आपल्याला खूप विश्रांती देखील देईल.
8) जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला आणि ताप असतो तेव्हा कांद्याचा वापर केल्यास आराम मिळतो. जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्याला ताप येत आहे तर कांद्याचे तुकडे सॉक्स मध्ये घालून सॉक्स पायात घालून झोपा.