झोपण्यापूर्वी करीना काय करते ? पती सैफने लाईव्ह शोमध्ये सांगितल्याने लाल झाली ‘बेबो’ !

झोपण्यापूर्वी करीना काय करते ? पती सैफने लाईव्ह शोमध्ये सांगितल्याने लाल झाली ‘बेबो’ !

बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि पत्नी करीना कपूर यांचा एक व्हिडीओ समोर आला जो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. एका मुलाखतीधील हा व्हिडीओ आहे. एका सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. यात सैफ आणि करीना एकमेकांबद्दल बोलत आहेत. अशात सैफला एक प्रश्न विचारला गेला. ज्याचं उत्तर ऐकून करीनाही लाजली आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, सैफला विचारलं जातं की, झोपण्यापूर्वी करीना शेवटचं काम काय करते. आधी तर त्यानं विचार केला थोडा नंतर करीनाच्या इशारा केल्यानंतर तो म्हणाला, ती झोपण्यापूर्वी टीव्ही पाहते.

” नंतर पुन्हा हसत हसत मोठ्या चलाखीनं तो म्हणतो, “झोपण्यापूर्वी करीना शेवटचं काम काय करते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही.” सैफच्या या वाक्यानंतर एकच हशा पिकताना दिसतो. करीनाही लाजेनं लाल होताना दिसत आहे. सैफ आणि करीनाचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

2009 साली सैफ आणि करीना आपल्या रिलेशनशिपमुळे खूप रहात होते. 2012 साली सैफ आणि करीना यांनी लग्न केलं होतं. टशन या सिनेमाच्या शुटींगजदरम्यान त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती.

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तान्हाजी नंतर आता तो जवानी जानेमन सिनेमात दिसला होता. 31 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अलाया फर्निचरवाला आणि तब्बू प्रमुख भूमितकेत होत्या.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *