झोपण्याआधी खोलीत तेचपत्ता जाळून पहा.. १५ मिनिटात दिसतील अद्भुत फायदे..

भारतीय संस्कृतीमध्ये मसाल्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. अनेक मसाले खाल्ल्यामुळे अनेकांना फायदा झाल्याचे आपण ऐकले असेल. सध्या कोरोना म-हा-मारीमुळे अनेकांना या आ-जाराने ग्रा-सले आहे. तसेच परदेशात मोठ्या प्रमाणात मृ-त्यूदेखील झाले. भारतात देखील अनेक ब-ळी गेले असले तरी भारताचा इतर देशांच्या तुलनेत हा दर खूप कमी आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय आहार पद्धती होय. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मसाल्याचा वापर होतो. मसाल्याचे वापरामुळे भारतीयांची प्रतिकारशक्तीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे देखील यावर भारताने नियंत्रण मिळवले आहे. भारतातील मसाले परदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागवले जातात. भारतातील एक मसाला प्रकार म्हणजे तेजपत्ता होय.
त्याचे अनेक उपयोग होतात. आम्ही आपल्याला तेजपत्त्याचा उपयोग सांगणार आहोत.
भारतामधील महिलाया भाजी किंवा वरण करण्यासाठी त्यामध्ये तेचपत्त्याचा वापर आवर्जून करतात. मोठ्या प्रमाणात पुलाव करायचा असेल तर त्यामध्ये तेचपत्त्याचा वापर करण्यात येतो. यामुळे जेवण हे अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट होते. तसेच त्याचे आयुर्वेदिक उपयोग देखील मोठ्या प्रमाणात आहेत.
जर आपल्याला मधमाशीने चावले असेल तर तेजपत्त्याचा चूर्ण करून ते ज-खमेवर लावावे. यामुळे ज-खम ता-बडतोब बरी होते. रशियामध्ये नुकताच एक सर्वे करण्यात आलेला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, त-णाव दूर करण्यासाठी तेजपत्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. तसेच अरोमा थेरपी प्रमाणे देखील याचा वापर करण्यात येतो.
यामुळे त-णाव विरहित जीवन जगण्यास मदत मिळते. तसेच त्याचे औषधी उपयोग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तेजपत्त्याची पावडर करून ही साठवून ठेवावी. तसेच ज्यांना मधुमेहाचा आ-जार आहे, त्यांनी ही पावडर खाल्ल्याने मधुमेहाचा आ-जार नियंत्रणात राहू शकतो.
तसेच स्मर-णशक्ती कमी झालेली आहे, त्यांना देखील ते ज पत्त्याचा वापर करून त्यांना आठवत नसेल तर आठवण येऊ लागते. तसेच त्यांना अल्जाइ-मरचा त्रा-स आहे, अशांसाठी तेजपत्ता हा खूप मोठ्या प्रमाणात उपयोगी पडत असल्याचे सांगण्यात येते. याचा वापर केल्याने स्मर-णशक्तीही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगण्यात येते.
एका भांड्यात जाळून ठेवा मग पहा..
तेजपत्तामध्ये अनेक सुगंधित गुणदेखील भरलेले असतात. जर आपल्या घरामध्ये दु-र्गंधी पसरलेली असेल, तर आपण यावर रामबाण उपाय करू शकता. एका भांड्यामध्ये तेजपत्ता जाळून एका खोलीत ठेवून द्यावा. तसेच दरवाजा बंद ठेवावा ही खोली पंधरा मिनिटापर्यंत बंद ठेवावी. त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडावा.
त्यानंतर आपल्याला अतिशय ताजेतवाने करणारा सुगंध यातून निर्माण होईल. तसेच आपले मन देखील प्रसन्न होईल. हा सुगंध घेऊन आपण ताजेतवाने झाल्याचे जाणू शकता. तसेच याचे आयुर्वेदिक फायदे देखील आपल्याला होऊ शकतात.