झपाट्याने व्हा’यरल होत आहे ‘या’ ५ मु’लींचा फोटो, फोटोमधील भयानक रहस्य समजल्यावर फुटेल घाम…

आजच्या काळात स्मार्टफोनशिवाय आयुष्याचा विचार करणं जरा क’ठीणच झाले आहे. मोबाईल हा आता मानवी जीवनाचा अविभाज्य घ’टक बनला आहे. मोबाईल फोनमध्ये कॅमेरा आल्यापासून फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे आणि चॅ’ट करणे ही मुला मुलींची नाटके देखील पालकांसाठी एक डोक्याला ता’प झाला आहेत.
कॅमेऱ्यातून कै-द केलेला प्रत्येक फोटोमध्ये बरेच काही द-डलेले असते. आज आपण असा एक फोटो बघणार आहोत की पाहून आपणही विचारात पडणार आहोत. कोणती गोष्ट केव्हा आणि कशी सोशल मीडियावर व्हा’यर’ल होईल हे कोणी सांगू शकत नाही.
आता खाली दिलेला हा फोटोच बघा, पहिल्या दृष्टीक्षेपात आपणास हा फोटो अगदी साधा सामान्य दिसेल, आपणास या फोटो मध्ये दिसेल की 6 मैत्रिणी एकत्र बसून बिअर पीत आहेत.
पण या फोटो मध्ये बस इतकच नाहीये, हा फोटो आजकाल सोशल मीडियावर खूप व्हा’यर’ल होत आहे आणि जेव्हा आम्ही आपल्याला त्याचे कारण सांगू तेव्हा आपले डोळे उ’घडे चे उ’घडे राहतील. तुम्हाला कारण जाणून घ्यायचे अईल तर आता हा फोटो पुन्हा एकदा पहा..
या 6 मुलींपैकी केवळ 5 मुलींचेच पाय दिसत आहेत, डावीकडून असणाऱ्या तिसर्या मुलीचे पाय कोठे आहेत? यामुळेच हा फोटो व्हा’यर’ल झाला आहे. @Jrd7771 नावाच्या युजरने हा फोटो सोशल साइट रेडडिट वर पोस्ट केला होता.
प्रत्येकजण या तिसर्या मुलीचे पाय शोधत आहे. काहीजण अशी कमेंट देत आहेत की तीन नंबरची मुलगी पायाची मांडी घालून बसली आहे, म्हणून तिचे पाय दिसत नसतील तर कोणीतरी असे सांगत आहे की फोटोशॉप करून कोणीतरी या मुलीचे पाय काढले गेले आहेत.
एकाने तर या मुलीला पायच नाही आहेत अशी कमेंट एका युजरने केली आहे. सोशल मीडियावर या मुलीच्या पायावर खूप जन आपले आपले मत देत आहेत, पण तिचे पाय कोणालाही दिसत नाहीत. बरं आम्ही आता फारसे आपल्याला कोड्यात घालणार नाही ऐका तर मग या मुलीचे पाय कुठे आहेत.
पुन्हा एकदा फोटो कडे पहा. ज्या मुलीचे पाय फोटोत दुसर्या क्रमांकावर दिसले आहेत, तेच खरं तर तिसऱ्या मुलीचे पाय आहेत, जी सोफ्यावर उजवीकडे थोडेसे वाकून बसली आहे. आता आपण दुसऱ्या मुलीचे पाय कोठे आहेत हे विचाराल. तर सर, पुन्हा एकदा डोळे चोळा आणि काळजीपूर्वक पहा की दुसऱ्या मुलीचे पाय पहिल्या मुलीच्या पायमागे लपलेले आहेत.
तुम्हाला आमच्या मुद्यावर विश्वास नाही आहे, म्हणूनच तुम्हाला या फोटोद्वारे हे कोडे समजून घेता येईल. बरं… या कोडेचं उत्तर जाणून घेतल्याचा तुम्हाला आनंद झाला असेल. हा लेख आपल्याला मित्रांसह देखील शेअर करा.