झटपट वजन कमी करायचं असेल तर आहारात ‘या’ ६ खाद्य पदार्थांचा करा समावेश, फक्त ७ दिवसातच पोटावरील चरबीचे होईल गायब…

झटपट वजन कमी करायचं असेल तर आहारात ‘या’ ६ खाद्य पदार्थांचा करा समावेश, फक्त ७ दिवसातच पोटावरील चरबीचे होईल गायब…

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी स’मस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे चुकीचा आहार टाळणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

वाढते वजन आ-रोग्याच्या इतर स’मस्यां’ना कारणीभूत ठरते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे हे आजकालच्या बैठ्या जीवनशैलीत फार आव्हानात्मक ठरते. वजन कमी करण्याचे कठीण काम काहीसे सहज होण्यास हे ५ पदार्थ मदतगार ठरतील.

१. दही:- दह्यातील कॅल्शियममुळे श’रीरातील कोलेस्ट्रो’ल पंपिंगला आळा बसतो. त्याचबरोबर तुमची पचनक्रीया सुधारते. रो’गप्रतिकारकशक्ती मजबूत होते. दही प्रोटीन्स व व्हि’टॉ’मि’न्सचा उत्तम स्त्रो’त आहे. वजन कमी करण्यासाठी दह्याचा आहारात अवश्य समावेश करा.

२. हिरव्या पालेभाज्या:- आहारतज्ञ देखील हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला वारंवार देत असतात. कारण यात कमी कॅलरीज असतात. फॅट्स नसतात आणि अधिक प्रमाणात फायबर, व्हिटॉमिन सी, व्हिटॉमिन के, फोलेट व कॅल्शियम हे पोषकघटक असतात. त्यामुळे या सगळ्याचा लाभ घेण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

३. ग्रीन टी:- ग्रीन टीमध्ये कॅटेचीन नावाचे एक अँ’टी ऑ’क्सि’डें’ट असते जे वजन वाढवणाऱ्या कोशिकांना नि’यंत्रित ठेवण्याचे काम करते. याशिवाय फॅट एनर्जीमध्ये रुपांतरीत करण्यासाठी लिव्हरची क्षमता वाढवते. डिनरनंतर एक कप ग्रीन टी पिणे फायद्याचे असते.

एका संशोधनात हे दिसून आले आहे की पेपरमिंट हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल स’मस्यांवर रामबाण असून या स’मस्या कमी करते. ज्यामुळे आ’तडे अधिक प्रभावीपणे कार्य करतात आणि वजन वाढू लागत नाही. हे अधिक प्रभावी बनविण्यासाठी या मध्ये व्हिटॅमिन सी ने समृद्ध ताजे लिंबाचा रस देखील घालू शकता.

४. अंडी आणि पालक:- अंडीमध्ये उच्च प्रतीचे प्रथिने आढळतात. या पौष्टिक आहाराची कृती सोपी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. जर वजन कमी करण्याच्या विचारात आहात तर आपल्या ऑमलेट मध्ये पालक समावेश करा.

एका अभ्यासानुसार, आयरन ने समृद्ध असलेल्या पालक अंडींसह वेगाने वजन कमी करण्याचे काम करते. अंड्याच्या व्हाईट भागात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात आणि कार्बोहाइड्रेट कमी प्रमाणात असतात. वजन कमी करताना श’रीराला प्रोटीन्सची खूप आवश्यकता असते. त्यामुळे आहारात अंड्याचा व्हाईट भाग नक्की घ्या.

५. ओट्स आणि बॅरी:- रास्पबेरी आणि ब्लूबेरी मध्ये श रीरासाठी फायदेशीर आणि वेग वेगळे प्रकाराचे अँटी-ऑक्सीडेन्ट असतात. सकाळच्या आहारात ओट्स सह याचे सेवन वेगाने वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे. या पदार्थांच्या सेवनाने वजनाच्या व्यतिरिक्त इतर फायदे देखील श रीराला मिळतात.

टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी आम्ही करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांसोबत संपर्क साधावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *