ज्योतिष शास्त्रानुसार फक्त ‘या’ महिलांनाच होतात जुळे मुलं, जाणून घ्या…

भारतीय लोकांची विवाह पद्धती ही जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चिले जाते. अनेक परदेशी लोक भारतात येऊन विवाह करण्यासाठी सध्या आग्रही असतात. त्यामुळे भारताची संस्कृती ही जगात चर्चिले जाते. तसेच भारतीयांमध्ये मुलं घा-लण्याच्या पद्धती देखील काही वेगळ्याच आहेत. त्याचे अनुकरण देखील परदेशी लोक करत आहेत.
आपल्याकडे ग-र्भसंस्कार खूप मोठ्या प्रमाणात मानल्या जाते. ग-र्भसंस्कारनुसार योग्य उपचार केल्यास आपली संतती अतिशय सुदृढ आणि चांगली होते. तसेच भारतातील ग्रहशास्त्र देखील मोठ्या प्रमाणात चर्चिले जाते. ग्रह शास्त्रानुसार भारतातील अनेक गोष्टी ठरत असतात. ग्रहानुसार आपल्याकडे भविष्याची देखील मांडणी केली जाते.
तसेच पाऊस पाणी याची देखील माहिती आपल्याला सहज मिळते. तसेच सं-ततीप्रा-प्तीसाठी देखील ग्रहाचे महत्व हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अनेक जण ग्रह शास्त्राला मानत नाहीत. मात्र, ग्रहशास्त्र अनेक जण मनात असतात. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये कुठल्या ग्रहाच्या प्रभावाने जुळे मुले होण्याची शक्यता अधिक असते, हे आपल्याला सांगणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार या महिलांना जुळे होण्याची शक्यता असते अधिक..
१. ज्यांच्या पत्रिकेमध्ये लग्न व चंद्र हे सम राशीत आहेत आणि पुरुष ग्रह द्वारे याचे अवलोकन झाल्यास अशा महिलांना जुळी मुलं होण्याची शक्यता आहे अधिक असते.
२. मिथुन किंवा धनु राशीत गुरु, सूर्य आल्यास अशा महिलांना जुळे मूल होण्याची शक्यता ही अधिक असते.
३. बुध, मंगळ गुरु आणि लग्न बलवान झाल्यास तसेच सम राशीत आल्यास अशा महिलांना जुळे मुल होण्याची अधिक शक्यता निर्माण होते.
४.चंद्र किंवा शुक्र एकाच राशीत आल्यास अशा महिलांना जुळे मुल होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात असते.
५. बुध, मंगळ, गुरुविषयी राशीत आल्यास देखील महिलांना जुळे मूल होण्याची शक्यता ही अधिक असते.
६. शुक्र, चंद्र, मंगळ, कन्या किंवा मीन, राशीमध्ये आल्यास किंवा बुध दृष्ट झाल्यास अशा महिलांना जुळे मुल होण्याची शक्यता ही अधिक असते.
७. कुंडलीच्या सातव्या स्थानावर जर राहू किंवा गुरु शुक्र आल्यास अशा महिलांना जुळे होण्याची शक्यता अधिक असते.