ज्या डॉक्टरांकडून मुलं होण्यासाठी 9 वर्ष उपचार घेतले, त्याच डॉ’क्टरच्या शु’क्राणूपासून ‘प्रे’ग्नंन्ट’ झाली ही महिला…! वाचून ध’क्काच बसेल…

नवरा नवरीचे लग्न झाले की घरातील सर्वांचे लक्ष लागते ते म्हणजे घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाकडे. घरातील सर्वच मंडळी त्या नन्हया पाहुण्याच्या स्वागतासाठी आसूसलेले असतात. काही ठिकाणी जर लग्नाला एक वर्ष होऊन गेलं आणि बाळ नाही झालं तर लगेच त्या स्त्रीला डॉ’क्टर ची ट्री’टमेंट चालू करतात. काही ठिकाणी तर बुवाबाजी देखील करतात. मुलं नं होण्यामागे कधी स्त्रीमध्ये दो’ष असतो तर कधी पुरुषामध्ये दो’ष असतो.
सध्या विज्ञान खुप पुढे गेले आहे. शारीरिक सं’बंध न ठेवता देखील स्त्री ला बाळ होऊ शकत, इतकी प्रगती विज्ञानाने केली आहे. आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये एका स्त्रीची कहाणी बगणार आहोत जी नवऱ्यामुळे नाही तर डॉक्टर मुळे प्रेग्नेंट झाली आहे, कशी? तर चला आर्टिकल ला सुरुवात करू या.
सध्याच्या अनियमित जीवनशैलीत अनेक पती पत्नीला बाळ होण्यासाठी मेडिकल ट्रीटमेंट घ्यावि लागते . शरीरातील पौष्टिक घटकांची कमतरता, हार्मोन्सचे संतुलन बिघडणे, उशीरा लग्न होणं, वेळेवर जेवण नं करणे, धू’म्रपान करणे म’ध्यपान करणे, टे’न्शन घेणे, अशा अनेक कारणांमुळे ग’र्भधारणा होण्यास विलंब होतो.
दरम्यान अमेरिकेतून एक ध’क्कादा’यक घ’टना समोर आली आहे. एक महिला ९ वर्षांपासून मूल होण्यासाठी स्त्री रो’ग तज्ञाकडे उपचार घेत होती. नंतर तिच्या मुलीला कळलं की तिचा जन्म याच डॉ’क्टराच्या शु’क्राणूंपासून झाला आहे. आता या महिलेनं डॉ’क्टरविरोधात गु’न्हा दाखल केला आहे. ३५ वर्षांच्या मॉर्गन हेलक्विस्टनं डॉक्टरवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
तिनं केलेल्या दाव्यानुसार ७० वर्षीय स्त्री रो’ग तज्ज्ञ मॉरिस वोर्टमॅन तिचे वडील आहेत. मिररच्या रिपोर्टनुसार या महिलेनं सांगितलं की, तिचा जन्म कृत्रिम ग’र्भधारणेच्या माध्यमातून झाला होता आणि डॉ’क्टर वोर्टमॅननं ने तिच्या आईला मूल जन्माला घालण्यासाठी शु’क्राणू दिले होते.
रि’पोर्टनुसार हेलक्विस्टच्या आई वडीलांना असं सांगण्यात आलं होतं की, ते शु’क्राणू एका मेडीकलच्या विद्यार्थ्याचे आहेत. एप्रिल महिन्यात न्यूयॉर्कच्या रोचेस्टर मध्ये मा’सिक पा’ळी वि’कार केंद्रात वोर्टमॅनची नियुक्ती झाल्यानंतर महिलेला कळलं की तेच तिचे खरे वडील आहेत. वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार या तक्रारीत दावा करण्यात आला आहे की, वोर्टमॅनने हेलक्विस्टला अल्ट्रासाऊंड पाहण्यासाठी बोलवले होते.
त्यावेळी एका डिएनए परिक्षणानंतर समोर आलं की वोर्टमॅन हेलक्विस्टचे खरे वडील आहेत. सप्टेंबर १९८५ मध्ये जन्मलेली हेलक्विस्ट खरं समोर आल्यानंतर मा’नसिक ध’क्क्यात गेली आहे . ती म्हणाली की मला आधी माहीत असतं की हेच डॉ’क्टर माझे वडील आहेत तर मी त्यांच्यांकडे उपचार करायला कधीही गेली नसती.
हेलक्विस्टच्या आईने 1980 दशकाच्या सुरूवातीला कृत्रिम ग’र्भधारणा केली होती. कारण एका गंभीर अ’पघातात हेलक्विस्टच्या वडीलांच्या कमरेच्या खालचा भाग लकवाग्र’स्त झाला होता होता. एका वकिलांनी सांगितले की डीएनए चाचण्यांमधून असे दिसून आले की 11 मुलांचे जैविक वडील, ज्यांचे पालक डॉ’क्टरांकडे उपचारासाठी आले होते.
ते स्वतः हेच डॉ’क्टर त्या मुलांचे जैविक वडील आहे. दुसऱ्या एका प्रकरणात, असे समजले आहे की 16 इतर लोकांनी त’क्रार केली आहे की त्यांनी डीएनए चाचणी केली आणि असे आढळून आले की त्यांच्या मुलाचे जैविक वडील दुसरे कोणीतरी आहेत.
याशिवाय आणखी 35 लोकांनी तक्रार केली आहे की त्यांच्या संततीचा डीएनए त्यांनी निवडलेल्या शुक्राणूशी जुळत नाही. ‘द गार्डियन’च्या बातमीनुसार, जेव्हा या प्रकरणात वकिलांनी डॉ’क्टरशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा डॉ’क्टर ने उत्तर देण्यास नकार दिला.