जेव्हा 65 वर्षीय दिग्दर्शकाने ‘या’ तरुण अभिनेत्रीला म्हटले होते की, तू कपडे उतरवून ठेव मी…..

अनेक वेब सीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री मल्हार राठोड हिने 65 वर्षीय निर्मात्यावर का*स्टिंग का*उच केल्याचा आरोप केला आहे. मल्हारही अनेक जाहिरातींमध्ये दिसली आहे. मल्हारने सांगितले की एका चित्रपटाच्या निर्मात्याने तीला आपला टॉ*प का-ढण्यास सांगितले होते. अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या काळात भेडसावणार्या अडचणी शेअर केल्या.
मल्हार राठोड हिने असा दावा केला आहे की एका निर्मात्याने तीला चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने आपले क*पडे उ*तरण्यास सांगितले. मल्हार राठौर नावाची ही अभिनेत्री बर्याचदा टीव्ही जाहिरातींमध्ये दिसली. तीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, “त्यांनी मला सांगितले की तिच्यासाठी त्यांचेकडे एक रोल आहे आणि त्यांनी त्यावेळी मला टॉ*प काढून टाकण्यास सांगितले होते. म्हणाली, मी त्यावेळी घाबरले होते आणि मला काय करावे हे समजत नव्हते.”
सुरुवातीच्या त्रा-सानंतर मल्हार राठोड ही सध्या बर्याच मोठ्या ब्रँडमध्ये टीव्हीवर जाहिरात करताना दिसत आहेत. पाच लोकांचे कुटुंबात एकट्याने पैसे मिळवणार्या मल्हारने एक प्रकारे टीव्हीवर आपली जागा बनविली आहे.
हॉटस्टारच्या हिट शो होस्टगेजमध्येही ती दिसली आहे. आता तिला स्वत: चित्रपटांमध्ये लिखाण करायचे आहे. तथापि, मल्हार राठोड हिला हे माहीत आहे की हे सर्व एका क्षणातच निघून जाऊ शकते. मल्हारच्या म्हणण्यानुसार, भूमिकेसाठी मिळालेल्या या अनुभवामुळे ती कित्येक रात्री झोपली नाही. अलीकडेच, तीने स्वत: ला शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा सुरू केली आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, आपण प्रमानापेक्षा अपेक्षा करू शकत नाही नाहीतर तुम्ही अपयशी व्हाल.
मल्हार ही बॉलिवूडमधील पहिली अशी अभिनेत्री नाही की, जी का*स्टिंग का*उच ची शिकार बनली आहे. याबद्घल अनेक खुलासे झाले आहेत, तर गेल्या वर्षी मी” टू” दरम्यान अनेक मोठे खुलासे झाले होते. दरवर्षी भारतात वेगवेगळ्या भाषांमध्ये 1800 हून अधिक चित्रपट केले जातात, परंतु असे असूनही येथे स्थान मिळवणे सोपे नाही. स्टार किड्ससारख्या चित्रपटात प्रत्येकाला सहज संधी मिळत नाही. बाहेरील व्यक्तींना ऑडिशन आणि रीजेक्ट यासारख्या गोष्टींमधून जावे लागते.
हिंदुस्तान टाईम्सच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्रीने सांगितले आहे की, त्या ‘निर्मात्याने मला टॉ*प काढायला सांगितले. मी खूप घाबरले आणि मला काय करावे हे उमजत नव्हते. ”अभिनेत्रीने सांगितले की तिने लहानपणापासूनच या अडचणींचा सामना केला होता, परंतु आजही हे असे अनुभव सतत पुढे वाढ जात आहे. एक मेल अभिनेता असेही म्हणतो की जर तुझे बॉलीवूडमध्ये कनेक्शन नसेल तर बॉलिवूडमध्ये येणे खूप अवघड आहे.
अभिनेत्री मल्हार हिचे, तेरे लिए ब्रो, सनसिल्क रियल एफएम च्या हॉटस्टारवर होस्टगेज सिरीज मधून आली आहे. केवळ मल्हारच नाही तर बॉलिवूडच्या अनेक नामांकित अभिनेत्रीही कास्टिंग काऊच च्या बळी पडल्या आहेत. ज्यांनी आपले अनुभव सांगितले आहेत.
अलीकडेच, रिचा चड्ढा हिने तिच्यासोबत झालेल्या कास्टिंग काउचबद्दलही सांगितले आहे. पिंकविला बरोबर झालेल्या संभाषणात री सांगितले होते की कसे एका व्यक्तीने तिला डिनर ला बोलवायचे बहाण्याने तीच्या अंगाला स्पर्श केला होता