जेवणानंतर पाणी पिण्याऐवजी ‘हे’ पेय प्या, यामुळे आयुष्यात कधीच होणार नाही पित्ताचा त्रास, पोटाची चरबी 7 दिवसात जळून जाईल…

जेवणानंतर पाणी पिण्याऐवजी ‘हे’ पेय प्या, यामुळे आयुष्यात कधीच होणार नाही पित्ताचा त्रास, पोटाची चरबी 7 दिवसात जळून जाईल…

हल्लीच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रा’स वारंवार जाणवतो. झोप पूर्ण न होणे, तणावग्रस्त जीवनशैली, तसेच मोठ्या प्रमाणा फास्ट फूड खाल्ल्याने पित्तदोष निर्माण होतात. यावेळी छातीत जळजळ, उलट्या, अपचनाचा त्रा’स जाणवतो.

पण आपण याकडे तितकेसे लक्ष देत नाही. वारंवार पित्ताचा त्रा-स होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे आ-रोग्यासाठी घा’तक ठरु शकते.आजपर्यंत असंख्य प्रकारची औषधे, गो’ळ्या घेऊन सुद्धा तुम्हाला पित्त कमी होत नसेल तर आपला आजचा उपाय तुमच्या साठी वरदान ठरणार आहे.

या शिवाय बऱ्याच व्यक्तींना वारंवार पो’टात गॅस होणे, पोटात जंत होणे, सकाळी उठल्यावर पो’ट साफ न होणे अशा स’मस्या असतील तरीही आपण आजचा हा उपाय करू शकता. आपला आजचा उपाय हा पूर्णपणे घरगुती आहे.

तर या पित्तशामक पेयाचे नाव आहे कोकम सरबत. हो, कोकम हे एक उत्तम पित्तशामक म्हणून कार्य करत असते. तसंच कोकमामुळे श-रीरास अनेक फायदे होतात. चला तर जाणुन घेऊयात कोकम सरबत पिण्याचे आ-रोग्यवर्धक फायदे..

कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटामीन सी ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. याबरोबरच मॅगनिज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम अशी खनिजद्रव्ये देखील कोकममध्ये असतात. कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते म्हणून बद्धकोष्ठतेचा त्रा-स असलेल्यानी आवर्जुन कोकम सरबत पिले पाहिजे.

कोकम सरबतामध्ये श’रीराचे तापमान थंड ठेवण्याचा गुणधर्म असतो. ज्याना उष्णतेचा त्रा’स आहे त्यानी कोकम सरबत पिले पाहिजे. कोकम सरबत पिल्याने कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोकममध्ये असणारा हायड्रो क्रिटिक एसिड हा घटक श’रीरातील प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास मदत करतो.

आहारामध्ये कोकमचा नियमित वापर केल्यास पोट साफ होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात कोकम सरबत हा एक खूप चांगला पर्याय आहे. तसेच ऑक्टोबर हीटच्या वेळी देखील पित्तप्रकोप कमी करण्यासाठी कोकम सरबत अवश्य प्यावे. कोकमाचा रस, नारळाचे दूध, कोथिंबीर व थोडे ताक एकत्र करुन त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते.

तसेच ग्लास मध्ये कोकम चं पाणी घ्या आणि त्यात बारीक केलेली खडीसाखर टाका. एक चमचा बारीक खडीसाखर त्या पेयात टाका. आणि हे मिश्रण चमच्याने चांगलं हलवून एकजीव करा. तयार झालेले हे पेय जेवणानंतर किंवा झोपण्या अगोदर प्या.

ज्यांना शीतपित्त झालेलं आहे त्यांनी हा उपाय अवश्य करावा. या उपायाने कोणत्याही प्रकारच्या पित्तापासून तुम्हाला अराम मिळेल. सलग सात दिवस हा उपाय केलात तर तुमचा पित्ताचा त्रा-स कायमचा बंद होईल. हिवाळ्यामध्ये श’रीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमाचे तेल गरम करुन शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि मनोरंजन अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *