ऑ’क्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा तुळस आणि लवंगाचे सेवन..ऑ’क्सिजन लेव्हल नेहमी १०० राहील….

ऑ’क्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी अशा प्रकारे करा तुळस आणि लवंगाचे सेवन..ऑ’क्सिजन लेव्हल नेहमी १०० राहील….

सध्याच्या को’रोना म’हामा’रीमध्ये आपली श्वस’न यंत्रणा चांगली ठेवून आपल्या श’रीरातील ऑ’क्सिजन लेवल वाढवणे, हे फार महत्त्वाचे आहे. मात्र, अनेक लोकांना बदलती जीवनशैली आणि कामकाजामुळे आपले शरीर चांगले ठेवणे आणि श’रीरातील ऑ’क्सिजन पातळीवर नियंत्रण ठेवणे, शक्य होत नाही.

आपल्या श’रीरातील ऑ’क्सिजन चांगल ठेवायच असेल तर आपल्याला यासाठी नियमितपणे प्राणायाम आणि इतर गोष्टी कराव्या लागतात. जर आपण नियमितपणे व्यायाम जरी केला तरी आपल्या श’रीरातील ऑ’क्सिजन खूप चांगल्या प्रकारे राहत असते. मात्र, अनेक लोकांना याचे गां’भीर्य कळत नाही.

सध्या जगभरामध्ये को’रो’ना म’हामा’रीने अक्षरश: थै’मान घातले आहे. त्यामुळे आता आपली श्वसन यंत्रणा चांगली ठेवून आपली ऑ’क्सिजन पातळी सुदृढ ठेवणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे ऑ’क्सिजन वाढवण्यासाठी आपल्याला विविध उपाय करता येतात. त्यासाठी आपल्याला काही आयुर्वेदिक उपाय देखील करता येतात.

मात्र, अनेक जण याकडे टाळाटाळ करतात आणि सध्याच्या या गं’भीर म’हामा’रीत आपल्याला को’रोना ची ला’गण झाली तर मग आपल्याला ऑ’क्सिज’न नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. प्रसंगी एखाद्या रु’ग्णाचा मृ’त्यू देखील होतो. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये आपल्या श’रीरातील ऑ’क्सिजन लेवल कशी वाढवायची, याबाबत माहिती सांगणार आहोत.

असे करा उपाय

1) तुळस- हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला तुळशीचं पान लागणार आहेत. तुळशीची पाने आपण घेऊन ती वाळवून द्यावी त्याचे चूर्ण करून घ्यावी.

2)लवंग- लवंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व भरलेले असतात. त्यामुळे आपल्या श’रीरातील ऑ’क्सिजन लेवल देखील वाढू शकते. हा उपाय करण्यासाठी आपण लवंग पावडर देखील वापरणार आहोत.

वरील प्रमाणे दोन्ही गोष्टींचे म्हणजे तुळस आणि लवंग यांचे बारीक चूर्ण घेऊन हे चूर्ण दररोज आपण सेवन करावे. आपण हे चूर्ण कसेही खाऊ शकता. असे केल्याने आपल्या श’रीरातील ऑ’क्सिजन लेव्हल ही वाढू शकते.

1) मुळी पावडर– दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला मुळी लागणार आहे. आयुर्वेदिक दुकानात ही मुळी कधीही उपलब्ध होते आणि आपण पावडर स्वरूपातही घेऊ शकता.

2) दालचिनी पावडर- हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ दालचिनी पावडर लागणार आहे. दालचिनी पावडरमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात.

वरील प्रमाणे मुळी आणि दालचिनी पावडर घेऊन आपण याचे चूर्ण तयार करावे. हे चूर्ण आपण तयार करताना यामध्ये तुळशीची पावडर देखील टाकावी. त्याचप्रमाणे यामध्ये लवंग आपण देखील टाकू शकता. हे मिश्रण आपण रोज घ्यावे. यामुळे आपली फुफुस कार्यक्षमता चांगली होते.

1) तुळस चहा- आपल्याला आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढवायची असेल त्याप्रमाणे आपल्या फुफ्फुसांची ताकद वाढवायची असेल तर आपल्याला नियमितपणे तुळशीचा चहा करून घ्यायचा आहे. गरम पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीची पाने टाकावीत. त्यामध्ये एक लवंग टाकावी. हे मिश्रण गाळून घ्यावी त्यानंतर आपण हा चहा प्यावा. त्यामुळे आपली ऑ’क्सिजन पातळी ही निश्चितच वाढते.

2) हळद- दूध-आपल्याला आपल्या श’रीरातील ऑ’क्सिजन लेवल वाढवायचे असल्यास यासाठी आपण नियमितपणे हळद आणि दूध यांचे मिश्रण रात्री झोपण्याच्या आधी घ्यावे. यामुळे आपली ऑक्सिजन लेवल निश्चितच वाढते. वरील प्रमाणे आपण सर्व उपाय केल्यास आपल्या शरीरातील ऑ’क्सिजन वाढते. याच प्रमाणे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *