जर आपण सुद्धा माश्याचे डोके (मुंडकी) खात असाल तर ही बातमी वाचून हैराण व्हाल..

काही लोकांना बहुतेक वेळा आपल्या आहारामध्ये मां’साहार करायला आवडतो काही लोकांना अंडी व म’टण आवडते तर त्यातील काही माशाचे शौकीन असतात. बाजारात अनेक प्रकारच्या माश्याच्या जाती विकायला येतात त्यापैकी कमी किंवा काटे नसलेले मासे बऱ्याच मासेप्रेमींना आवडतात.
त्यामध्ये वांब, मरळ, शिंगाडे, मिशाडू आणि शेवडा यांसारख्या जातींचे माशे आपल्याला खायला आवडतात. तर आज आपण मासा खाण्याचे व माश्याचे डो’के (मुं’ड’के) खाल्याने आपल्या श’रीराला कोणकोणते फा-यदे होतात हे आपण पाहणार आहोत.
माशाचे डो’के (मुं’डकी)खाण्याचे फा-यदे:- माशांच्या डो’क्यात असे गुणधर्म असतात की जे आपल्या श’रीरातील कोणत्याही प्रकारची घाण, दगड विरघळण्याचे काम करतात. त्यामुळे श’रीरात मू’तख’डा असेल तर डॉक्टर पेशंट ला माशाचे डोके खाण्याचा सल्ला देतात.
जेव्हा तुम्हाला अ’ल्जा’यमर सारखा आ’जार होतो म्हणजे तुम्ही काही वेळापूर्वी केली गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही गोष्टी लगेच विसरून जाता अशा वेळी माशाचे डो’के खाल्याने लाभ मिळतो. यामुळे अ’ल्जा’यमर सारखा आ’जार बरा होवू शकतो.
माशाच्या डो’क्यात ओमेगा ३ घटक मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे तुमची स्मरण शक्ती वाढते त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा तुम्ही माशाचे डो’के खाणे अतिशय लाभदायक असते.जर आपणास डो’ळ्याचे तेज वाढवयाचे असेल आणि डो’ळ्यांच्या आ’जारा’पासून बचाव करायचा असेल तर माशांचे डो’के खाणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
माशाचं डो’कं खाल्ल्याने दृष्टी तेज बनते त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण हे माशाचं डो’कं खायला हवे. ज्यांना कि’डनी स्टो’न झालेला आहे किंवा जर कि’डनी स्टो’न होवू द्याचा नसेल तर त्यांनी सुद्धा हे माशाचं डोकं नक्की खा कारण कि’डनी स्टो’न मध्ये माशाचं डो’कं हे अतिशय लाभदायक ठरते.
मासे खाल्ल्याने डायबिटीजचा धो-का कमी होण्यास मदत होते. याचबरोबर हा’र्ट अ’टॅक होण्याचा धो-का देखील कमी होतो. तुमच्या नियमित आहारात जर मासे असतील तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. माश्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.
मासे खाल्ले तर शरीराची प्रोटीनची गरज पूर्ण होऊन शरीराला ऊर्जा मिळते. तसेच मासे व्हिटॅमिन डी चा मोठा स्रोत आहेत. तसेच माश्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे आपल्या मेंदूच्या व संपूर्ण शरीराच्याच आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत.
नै’रा’श्य ही सर्वत्र आढळणारी मा’नसि’क अवस्था आहे. अनेक लोक नै’राश्या’शी झगडत असतात. सध्याच्या परिस्थितीत नै’रा’श्य हा जगातील सर्वात गं’भीर आ’जा’रांपैकी एक आ’जार आहे. शास्त्रज्ञांच्या मते नियमित मासे खाणाऱ्या व्यक्तींना नै’रा’श्य येण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
तर पौष्टीक घटक पोटात घालवण्याचा मासे हा सर्वात चविष्ट मार्ग आहे ह्यावर जगभरातील मासेप्रेमींचे एकमत होईल. मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे पुढच्या वेळेला कुणी तुम्हाला मासे खाण्यावरून टोकले तर त्यांना मासे खाण्याचे हे फा-यदे नक्की वाचून दाखवा.