जगातील एकमेव असे गाव जेथे पुरुषांसाठी तरसतात महिला…लग्न होत नसल्यामुळे करतात ‘अशी’ कामे….

जगातील एकमेव असे गाव जेथे पुरुषांसाठी तरसतात महिला…लग्न होत नसल्यामुळे करतात ‘अशी’ कामे….

आपण अनेकदा असे ऐकले असेल की लग्न हे दोन जीवाचे नसून दोन कुटुंबांचे असते, ज्यासाठी प्रत्येक कुटुंबीय आपल्या मुलांसाठी साथीदाराची निवड करत असतात, कारण ते त्यांचे कर्तव्यच असते.

पण आपणास सांगू इच्छितो कि या जगात अशी एक जागा आहे जिथे अनेक मुलींना लग्नासाठी एक मुलगा सु’द्धा मिळत नाही, ज्यामुळे त्यांना असे काही करण्यास भाग पाडले जाते जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आपल्याला माहित आहे कि लग्न हा जगातील सर्वात खास क्षण मानला जातो, लग्न ही एक खूप सुंदर भावना आहे आणि आपल्या प्रत्येकाला या सुखद अनुभवांतून एकदा ना एकदा नक्कीच जावे लागते.

विवाह” हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामा’जिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य ध’र्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. पण भारतात लग्नाच्या वेळी जे रीतिरिवाज केले जातात, कदाचित तसे लग्न जगातील कोणत्याही भागात होत नसेल.

आज भारतही हळूहळू आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे पण आज जगात असे ही देश आहेत जे खुप मागास’लेले आहेत आणि जेथे लग्नासाठी मुलामुलींची कमतरता असते. आता असेच एक गाव जेथे मुलाची खूप कमतरता आहे.

होय बघा ना या ब्राझिलियन शहराची कथा सुद्धा एका प्रसिद्ध ग्रीक कथांसारखीच आहे, जिथे डोंगराच्या मध्यभागी एक लहानसे गाव आहे आणि येथे राहणाऱ्या सुंदर स्त्रिया आपल्या जीवन साथी-दारांची आतुरतेने वाट बघत असतात, तसेच हेच सत्य ब्राझीलमधील नोएडाच्या दोन कॉर्डीयरो शहराशी देखील संबं-धित आहे.

सुमारे ६००० म’हिलांच्या या गावात अविहित पुरुष शोधणे फार कठीण आहे आणि लग्नासाठी येथे मुलगा मिळणे म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. या खेड्यातील प्रत्येक मुलीला तिच्या लग्नासाठी आयुष्यभर वाट पाहावी लागते. या महिलांची लग्नासाठी तीव्र इच्छा असून सुद्धा त्यांना काही वेळा विना लग्नाचे राहावे लागते, या गावात पुरुषांची इतकी कमतरता आहे की या गावांतील अनेक मुली संपूर्ण आयुष्य लग्न न करता राहतात.

तर दुसरीकडे, जनगणनेनुसार या गावातील बहुतांश स्त्रिया या 20 ते 35 वर्षांच्या दरम्यानच्या आहेत. गावात राहणाऱ्या प्रत्येक मुलीचे लग्नाचे स्वप्न आहे त्याची सुद्धा इच्छा आहे कि जसे दुसरे लोक त्याचे आयुष्य आनंदाने जगत आहेत. तसेच आ-युष्य आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे.

पण त्या आपल्या लग्नासाठी ते गाव सुद्धा सोडू इच्छित नाहीत कारण त्यांना त्याच्या लग्नानंतरही त्याच गावात राहायचे आहे. या गावात महिलांची लोकसंख्या सुमारे ६००० आहे आणि त्यापैकी ४५०० हून अधिक मुलींचे लग्न झाले नाही.

या गावाची एक विशेष गोष्ट अशी आहे की इथले पुरुष शेती किंवा व्यवसाय करीत नाहीत, परंतु या गावात स्त्रिया स्वत: हे काम करतात कारण बहुतेक स्त्रियाचे पती किंवा त्याची मुले या गावापासून दूर असलेल्या शहरात राहतात.

असे म्हटले जाते की या गावाची ओळख मजबूत महिला समुदायामुळे आहे. तसेच या गावाची स्थापना मारिया सेन्होरिंहा डी लीमा यांनी केली होती, तिला काही कारणास्तव 1891 मध्ये तिच्या घरातून बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा तिने काही महिलांसह या गावची स्थापना केली होती.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *