चालू गाडी थांबवुन बा’थरूमला गेलेली मुलगी, परत आलीच नाही, ड्रायव्हर शो’धायला गेला तेव्हा तेथील नजारा बघून झाला थक्क…कारण मुलगी

या जगामध्ये अशा काही घ’टना घडत असतात की ज्या माणसाच्या मनामधून कधीही जात नाहीत. अनेक घटना अशाही असतात की, त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आयुष्यात होतो. जगाच्या पाठीवर चीन हा असा एक देश आहे की, जेथे कायम गोष्टी विचित्र गोष्टी घडत असतात. काही दिवसापूर्वी चीन मध्ये एक विचित्र घटना उघडकी’स आली होती.
या घटनेची चर्चा जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात झाली. ही घटना अशी होती की, चीनच्या एका प्रांतांमध्ये मृ’त मुलीचा विवाह हा तरुणांशी लावण्यात येतो. त्यानंतर त्याला दुसरे लग्न करता येते. अशी ही घटना होती. या परंपरेला चीन सरकारचा खूप मोठा विरोध आहे. तसेच याप्रकरणी गु’न्हे देखील दाखल होतात. मात्र, अशा घटना येथे कायमच घडत असतात.
चीनमध्ये खानपानाच्या पद्धती देखील अतिशय वेगळ्या आहेत. त्यामुळे तेथील जीवन शैली देखील विचित्र पद्धतीची आहे. लैं-गिक शिक्षण देखील तिथे मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे तरुण वयातच अनेक जण लग्न करून नंतर कालांतराने घ’टस्फो’ट घेतात. चीनमध्ये मध्यंतरी एक का’यदा आला होता की, लग्न केल्याच्या किमान पाच वर्षांपर्यंत तरी घ’टस्फो’ट घेता येणार नाही.
मात्र, चीनमध्ये हे प्रकार थांबले नाहीत. लग्न केल्यानंतर एक वर्षातच घ’टस्फो’ट घेऊन पुन्हा दुसरे लग्न करायचे, अशी प्रकरणे तिथे खूप मोठ्या प्रणात होत होते. त्याचप्रमाणे बाल लैं-गि’क शो’षण देखील चीनमध्ये खूप मोठ्या प्र’माणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशीच एक घटना आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
या घ’टनेमध्ये एक अ’ल्पव’यीन मुलगी काय करमात करते, हे आपल्याला वाचून आश्चर्यचकित व्हायला लागेल. चीनच्या जिजिंग या शहरामध्ये घ’टना उघडकी’स आली आहे. World of buzz या वेब पोर्टलने याबाबत बातमी दिली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, एक पंधरा वर्षाची मुलगी टॅक्सीने रु’ग्णालयात जात असते.
तिला नेमका काय आ’जार असतो, हे त्या टॅक्सी ड्रायव्हरला माहीत नसते. टॅक्सी मध्ये बसल्यानंतर सं’बंधित मुलगीही आवाज काढू लागते. त्यामुळे ड्रायव्हर गाडी अतिशय वेगाने चालवतो. मात्र, एका जंगलामध्ये ही मुलगी आपल्याला बा’थरूम आल्याचे ड्रायव्हरला सांगते. त्यानुसार ड्रायव्हर गाडी थांबवतो आणि मुलगी चालत जंगलात जाते.
मात्र, बराच वेळ होऊन गेल्यानंतरही संबंधित मुलगी परत येत नाही. त्यामुळे ड्रायव्हर तिला शोधत जंगलात जातो. त्यावेळी समोरचा नजारा पाहून तो हा’दरून जातो. संबंधित पंधरा वर्षाची मुलगी ही र’क्ताच्या था’रोळ्यात पड’लेली असते आणि तिच्या बाजूला एका छो’ट्या बा’ळाचा रड’ण्याचा आवाज येत असतो.
त्यानंतर तो ड्रायव्हर कसलाही विचार न करता त्या मुलीला व चि’मुरड्या ब’ळाला कार मध्ये घेऊन जाऊन रु’ग्णालयात दा’खल करतो. आणि त्यानंतर झालेली हकीकत रुग्णा’लयात सांगतो. त्यानंतर ही मुलगी कुठून आली याबाबत कोणालाही माहिती नसते. त्यामुळे पो’लिस आता या घ’टनेचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.’