चालू गाडीवरच प्रियकर प्रेयसीचा सुटला ताबा, हॉटेलमध्ये जायच्या आधीच, भररस्त्यावर गाडीवरच पडले सुरु…

चालू गाडीवरच प्रियकर प्रेयसीचा सुटला ताबा, हॉटेलमध्ये जायच्या आधीच, भररस्त्यावर गाडीवरच पडले सुरु…

प्रेमात काहीही करायला तयार असतात हे आपण आजवर ऐकले आहे. दरम्यान, अनेक अशा घटना देखील आपण पाहिल्या आहेत. अनेकदा प्रेमात बुडालेले जोडपं काहीही करायला तयार असतात. बऱ्याचवेळा हे जोडपं नको त्या ठिकाणी चाळे देखील करायला लागतात. त्यात जर मुलगा रोमिओ असेल तर मग विषयच खोल असतो.

दरम्यान, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओत प्रेमात बुडालेल्या तरुण तरुणीने कशाचीच पर्वा न करता चक्की रस्त्यावरच रोमान्स करायला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे हा रोमान्स चालत्या गाडीवर दोन्ही करत होते.

मुलगा बाईक चालवत असताना मुलगी त्याच्या पुढे बसलेली होती. मुलीचे चेहरा मुलाकडे होता आणि चालू गाडीवर ते दोन्ही रोमान्स करत होते. त्यांचा हा विडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील हा विडिओ आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अ’टक केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुण दुचाकी चालवत आहे. तरुणी चालत्या मोटारसायकलच्या टाकीवर त्याला मिठी मारून बसली आहे. दोघांच्या या रोमान्सचा व्हिडिओ कुणीतरी बनवला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ विशाखापट्टणममधील स्टील प्लांट रोडचा आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोघांना अ’टक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे प्रकरणी कायदा कलम 336, 279, 132 आणि 129 अन्वये गु’न्हा दाखल करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडिओवर काही जणांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

 

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *