चार मुलांना ज’न्म दिल्यांनतर पाचव्या मुलाला ज’न्म देण्यास अस’मर्थ होती पत्नी, 5 व्या मुलाच्या अपेक्षेने पतीने सख्ख्या बहिणी सोबतच …

चार मुलांना ज’न्म दिल्यांनतर पाचव्या मुलाला ज’न्म देण्यास अस’मर्थ होती पत्नी, 5 व्या मुलाच्या अपेक्षेने पतीने सख्ख्या बहिणी सोबतच …

लग्न झालेल्या कुठल्याही दां’पत्याला आई-वडील व्हावे, असे सहाजिकच वाटत असते. मात्र, अनेकांना याचा आनंद घेता येत नाही. याचे कारण देखील तसेच असते. याचे कारण म्हणजे पती किंवा पत्नी मध्ये असलेली क’मतरता होय. त्यामुळे त्यांना मु’लगी किंवा मु’लगा होत नाही. मात्र, कालांतराने या बाबतही वै’द्यकीय क्षेत्रात खूप मोठी क्रांती झाली आहे.

त्यामुळे अनेक दां’पत्यांना आता मुल पाहिजे असल्यास वै’द्यकीय क्षेत्राची मदत घेऊन मूल हे ज’न्माला घालता येते. टे’स्ट ट्यू’ब बे’बी, स’रोगसी सारख्या विविध प्रणालीद्वारे हे आता शक्य झाले आहे. मात्र, असे असले तरी अनेकांना असे वाटत असते की, आपण अशा पद्धतीने मूल ज’न्माला घातल तर ते सुदृढ होईल का नाही, याबाबत त्यांना शंका असते.

तसेच अशा पद्धतीने मूल ज’न्माला घालणं, हे अनेकांना कमीपणाचे वाटत असते. मात्र, आता थोडा काळ बदलला आहे. त्यामुळे अनेकांना याबाबत आता काही वाटत नाही. त्यामुळे अनेक जण आता या पद्धतीने मुलं’ही ज’न्माला घालत आहेत.

आपण काही वर्षांपूर्वी ऐकले असेल की, अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी देखील सरो’गसीच्या माध्यमातून एका मुलाला ज’न्म दिला होता. आता तो मुलगा खूप मोठा झाला आहे. या मुलाचे नाव आमिर खान यांनी आझाद खान असे ठेवले होते. त्यानंतर अनेक जणांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले जीवन हे समृद्ध केले होते.

आज आम्ही आपल्याला एका अशा घ’टना सांगणार आहोत. या घ’टनेमध्ये एका व्यक्तीने चक्क आपल्या ब’हिणी चा वापर या तंत्रज्ञानासाठी केला आहे. ही घ’टना काही काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथे उघ’डकीस आले आहे. 35 वर्षीय युवान शेली याचे ते 33 वर्षीय केसल हिच्यासोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसानंतर या दांपत्याला 4 मुले झाले.

मात्र, तरीदेखील युवानला असे वाटत होते की, आपल्याला एक मुलगा अजून हवा. म्हणजे पाच मुलं झाले म्हणजे कुटुंब समृद्ध होईल असा त्याचा विचार होता. मात्र, त्याच्या प’त्नीला काही अड’चणी येत होत्या. त्यामुळे ती ग’रोदर राहू शकत नव्हती. त्यामुळे युवान समोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. याबाबत त्याने आपली 27 वर्षीय बहीण हिला माहिती दिली.

त्यानंतर तिने तोडगा काढताना, असे सांगितले की, आपण स’रोगसीद्वारे या मु’लाला ज’न्म देऊ शकतो. त्यावर स’रोगसी करून घेणाऱ्या म’हिलेचा शोध सुरू झाला. मात्र, खूप शोध घेऊनही स’रोगसी करण्यासाठी कोणीही महिला तयार होत नव्हती त्यानंतर युवान याच्या बहिणीने आपण सरोगसी करू, असे सांगितले.

त्यानंतर युवान आणि त्याच्या पत्नीचे वी’र्य हे स’रोगसीसाठी देण्यात आले. त्यानंतर त्याच्या बहिणीने एका मु’लाला ज’न्म दिला. याबाबत ही घटना नुकतीच व्हाय’रल झालेली आहे. त्यानंतर यावर काही जणांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काही जणांनी टी’का केली केली आहे. एकूणच युवान याच्या कुटुंबात मात्र आनंदाचे वातावरण आहे. या प्रे’ग्नें’सीचा सर्व ख’र्च हा युवानने केला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *