चमत्कार: जन्म घेताच २७ वर्षांची झाली चिमुकली, आईपेक्षा केवळ दीड वर्षाने आहे लहान, पण कसे जाणून घ्या…

चमत्कार: जन्म घेताच २७ वर्षांची झाली चिमुकली, आईपेक्षा केवळ दीड वर्षाने आहे लहान, पण कसे जाणून घ्या…

आज-काल जोडप्यांचे लग्न हे आधीच उशिरा होत आहेत. त्यातल्या त्यात करिअरच्या मागे लागल्यामुळे अनेकांना लग्नानंतर मूल होण्याची स’मस्या जडत आहे. त्यानंतर असे जोडपे हे अतिशय त्र’स्त होतात. त्यांना कितीही प्रयत्न करून मूल होत नाही. मग विविध डॉक्टरांचा सल्ला घेतात आणि तंत्रज्ञान वापरतात.

महिलांना वेगवेगळ्या ट्री’टमें’ट देतात, यामध्ये लाखो रुपये खर्च होतात तरी देखील त्यांना मूल होतच नाही. त्यामुळे लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतरच मूल जन्माला घातलेले कधीही चांगली असते. मात्र, फॅमिली प्लॅनिंग केल्यावर आपल्याला यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतील.

असे अनेक जोडपी या जगामध्ये आहेत की, त्यांना संतती प्राप्त होत नाही. मात्र, टे’स्ट ट्यू’ब बे’बी आणि स्प’र्म बँक यासारख्या यंत्रणांनी त्यांच्या जीवनामध्ये आज प्रकाश टाकला आहे. रात्रीचे उशिरा जेवण, रात्री उशिरा झोपणे, सकाळी लवकर उठणे त्यामुळे अन्न पचन देखील होत नाही आणि त्यामुळे तुमची प्रतिकारशक्तीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम पडतो आणि तुम्ही आपल्या पत्नीसोबत हवा तसा सं’भोग करू शकत नाही.

त्यामुळे होणारी संतती प्राप्त लवकर होत नाही. यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही आपल्याला एका अशा घटनेबद्दल माहीती सांगणार आहोत की, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एका मुलीला जन्म दिला आहे. मात्र, यात आश्चर्याची बाब अशी आहे की, जन्मलेली मुलगी ही तब्बल 27 वर्षाची आहे.

आपण म्हणाल की असे कसे शक्य आहे. मात्र, हे शक्य झालेले आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमके काय आहे प्रकरण.. ही घ’टना अमेरिकेत घडलेली आहे. टीना गीसबान हिचे वय 27 वर्षे आहे. तिचा जन्म 1991 मध्ये झाला होता. काही वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या दहा वर्षांनंतरही दोघांना मूल होत नव्हते.

त्यामुळे दोघेजण अनेक प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना त्यात यश येत नव्हतं. त्यानंतर त्यांनी वेगळ्या टेस्ट देखील केल्या. यामध्ये तिच्या पतीला सिस्टीक फायब्रोसिस हा आ’जार तिच्या पतीला झाला होता. त्यामुळे तो मूल जन्माला घालू शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी मूल दत्तक घेण्याचा विचार केला. त्याच वेळी त्यांना 2017 मध्ये एम्ब्रोयो डोनेशनबाबत माहिती मिळाली.

त्यामुळे त्यांनी एम्ब्रोयो दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांनी 27 वर्ष जुने एम्ब्रोयो विकत घेतले. 2020 मध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला. आयव्हीएफ तंत्रज्ञान यामुळे हे सर्व काही शक्य झाले. आता टिना ही 29 वर्षाची आहे, तर त्याची मुलगी 27 वर्षाची आहे. तिच्या मुलीचे नाव मॉली असे त्यांनी ठेवलेले आहे.

त्यामुळे तिची मुलगी ही सहाजिकच 27 वर्षाची झालेली आहे. हे भ्रू’ण 27 वर्षापूर्वी फ्रीजमध्ये साठवण्यात आले होते. त्यानंतर ते या दाम्पत्याने दत्तक घेतले होते आणि ते जन्माला घातले. या घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *