घरातून बाहेर पडताच ‘मुंगूस’ दिसले तर ‘मनात’ बोला फक्त ‘हे’ 2 शब्द, तुमच्या आयुष्यातील सर्व स’मस्या एकाच क्षणात…

घरातून बाहेर पडताच ‘मुंगूस’ दिसले तर ‘मनात’ बोला फक्त ‘हे’ 2 शब्द, तुमच्या आयुष्यातील सर्व स’मस्या एकाच क्षणात…

आपल्या हिंदू धर्मात बहुतेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ असे संकेत सांगितलेले आहेत. आपण गाय, कावळा, कासव, साप, मुंगूस अशा अनेक प्राण्यांचे संबंध देवाशी जोडतो. प्रत्येक प्राण्याचा संबंध काहीना काही अंश तरी भगवंताशी जोडलेला असतो.त्यातलाच एक प्राणी म्हणजे “मुंगूस”.

मुंगूस हा प्राणी हिंदू धर्मात अतिशय शुभ प्राणी मानला जातो. लोकांचे असे मत आहे कि, मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात भगवान विष्णूच दर्शन करण्यासारखं आहे. ज्या दिवशी तुम्हाला मुंगूस दिसेल. त्या दिवशी समजून घ्या की, तुमचा तो दिवस अतिशय शुभ जाणार आहे.

त्या दिवशी तुम्ही जे काही कार्य करणार आहात. त्या कार्यात तुम्हाला यश आणि सफलता नक्की मिळणार. मुंगूस दृष्टीला पडलं की सत दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला धनलाभ नक्की होतो. हा धनलाभ तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्की प्राप्त होतो. आपण घराबाहेर एखाद्या वेळेस कामानिमित्त बाहेर पडलो.

अशातच जर तुम्हाला उजव्या बाजूला मुंगूस दिसले. तर हा अतिशय शुभ योग्य मानला जातो. मुंगूस आणि साप यांचं भांडण देखील शुभ मानले जाते. मुंगूस ज्या घरामध्ये असतं. त्या घरात साक्षात श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीचा सहवास असतो. म्हणून आजकाल आपण पाहतो घरामध्ये लोक मुंगूस देखील पाळतात.

ज्या घरात मुंगूस असतं त्या घरामध्ये सापाच भय कधीच राहतं नाही. आपल्याला कधी मुंगुसाची जोडी दिसली.अथवा जोडीनं आपल्याला मुंगूस दिसले. तर हे अतिशय शुभदायक आहे. जर आपण कुठे बाहेर जायला निघाला आहात तर अचानक तुम्हाला मुंगूस दिसल तर सर्वात आधी ‘जय श्रीराम’ हे दोन शब्ध जरूर बोला.

मुंगूस ज्या ठिकाणाहून गेलं. त्या ठिकाणची थोडी माती घेवून लगेच घरी परत या. त्यानंतर घरी आल्यावर त्या मातीत आणखी थोडी माती मिक्स करा. ती माती वाटीत ठेवून, वाटी देवघरात ठेवा. तसेच वाटी ठेवल्यानंतर बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावा. जोपर्यंत अगरबत्ती किंवा धूप जे तुम्ही लावलं आहे ते जळत नाही.

तो पर्यंत त्या ठिकाणीच बसावं. जेव्हा ही अगरबत्ती पूर्ण पणे जळेल त्यावेळेस ज्या कामासाठी तुम्हाला बाहेर निघाला होतात त्या कामाला जायायचं आहे. त्यानंतर आपल्याला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. जी कामे तुमची अडलेली आहेत. अथवा ती कामे पूर्ण होतच नाही ती कामे तुमची मार्गे लागतील.

सर्व अडचणी आणि होणारे त्रास जे आहेत. त्या पासून तुमची सुटका होईल. जी कामे करण्यामध्ये सतत अपयश येत होत. अशी कामे देखील मार्गे लागतील. ज्या नकारात्मक गोष्टी घडत होत्या. त्या सर्व सकारात्मकतेत बदलतील. नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा होईल.

हा उपाय खरोखरच खूप प्रभावी आहे. मातीची वाटी तुमची ईच्छा असे तोपर्यंत तुम्ही ती घरामध्ये ठेवा. त्यानंतर ती माती झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्या. हा उपाय खूप साधा आहे.हा उपाय तुम्ही नक्की करा. आपले जीवन सकारात्मकतेने आणि धन संपत्तीने परिपूर्ण होईल.

Yesmarathi

Leave a Reply

Your email address will not be published.