घरातील ‘हा’ एक पदार्थ 3 दिवसातच करेल कोणताही त्वचारो’ग गायब, मुतखड्याचे तु’कडे तु’कडे होऊन क्षणात पडेल बाहेर…

घरातील ‘हा’ एक पदार्थ 3 दिवसातच करेल कोणताही त्वचारो’ग गायब, मुतखड्याचे तु’कडे तु’कडे होऊन क्षणात पडेल बाहेर…

आपल्या पैकी बऱ्याच जणांना त्वचा रो’ग होत असतो. कितीही औष-ध केलीत, उप-चार केले तरी बरा न होणारा त्वचा रो’ग एक डोकेदुखीच बनते. कोणत्याही प्रकारचे फंग-ल इन्फे-क्शन असेल तो रो’ग मुळा सकट गायब करण्याची ताकद आपल्या घरातील मसाल्याच्या डब्यातील एक पदार्थामध्ये आहे.

हो, आणि फक्त त्वचा रो गच नाही, तर किड-नी स्टो-न म्हणजेच मुत-खडा सुद्धा अगदी काही दिवसातच विरघळून बाहेर जाईल इतका हा पदार्थ फायदेशीर आहे. चला तर जाणून घेवू या पदार्थाविषयी..

तर या पदार्थाचे नाव आहे दगडफुल. हो आपल्या सर्वांच्या घरात मसाल्यामध्ये हे आढळते. विशेष करून दगडफुलाचा वापर आपण चटणी बनवण्यासाठी करत असतो पण आज आम्ही तुम्हाला याचे आ-रोग्यविषयक फायदे सांगणार आहोत.

दगड फुल अनेक प्रकारच्या औष’धांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो:- हे व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फायबर, ऑरोन, नायट्रोजन, फॉस्फरस, टेट्रिक आणि ऑक्सॅलिक एसिड, फ्लेव्होनॉइड्सचा चांगला स्रोत आहे. दगड फुलांमध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडेंट कोलेस्ट्रॉ’ल नि-यंत्रित करते.

तसेच दगड फुल हे चहा मध्ये घालून देखील पिले जाते. यामुळे श-रीरात ग्लुकोजचा संतुलित स्तर राखण्यास मदत होते. औषधांमध्ये उत्तेजक म्हणून याचा वापर केला जातो. याचा चहा किंवा कॉकटेल घेतल्याने पोट आणि मन थंड होते.

त्वचारो’ग मध्ये दगडफुलाचा उपयोग:- गज-कर्ण, फंग ल इन्फे-क्शन, पांढरे डाग, इतर कोणते डाग या सर्व प्रकारच्या त्वचा रो’गावर आपण हा पदार्थ वापरू शकतो. चला जाणून घेऊया कसा वापर करायचा. यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज आहे.

इकडे आम्ही जे प्रमाण सांगत आहोत ते एका वेळेचं प्रमाण आहे. दोन चमचे दही, आणि आपल्या सर्वांच्या घरी असलेला मसाल्याचा पदार्थ दगड फुल. दगड फुल हा गरम मसाल्यातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. प्रथम दोन चमचे दही घ्या. आणि तीन ते चार दगड फुलाच्या पाकळ्या घ्या.

आता दगड फुलाचे चूर्ण करून ते दह्यामध्ये मि क्स करा. आणि ते दही चार ते पाच मिनिटे गरम करून घ्या. गरम करून घेतल्यानंतर गरम झालेले मिश्रण गाळणीने गा-ळून घ्या. म्हणजे त्यातील दही आणि चूर्ण बाजूला राहून पाणी वेगळं होईल.

हे राहिलेलं पाणी औष’ध म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या डागावर, फंग ल इन्फे-क्शन किंवा गज कर्ण च्या ठिकाणी लावायचे आहे. यामुळे त्वचेवर होणारे इन्फे-क्शन त्वरित थांबते. हा उ’पा’य आपण सलग सात दिवस करा.

कि-डनी स्टो-न साठी रामबाण औष’ध आहे:- दगड फुलाचा वापर करून आपण किडनी स्टोनच्या आ’जारात होवू शकतो. दगड फुल हे कि-डनी स्टो-न वर अत्यंत फायदेशीर उपा’य आहे. तुम्हाला माहीत असेलच की कि-डनी स्टोन एकदा काढले तर ते परत परत होण्याची शक्यता असते.

पण दगड फुलाचा वापर करून जर स्टो-न पाडला तर तो परत होण्याची कोणतीही शक्यता राहत नाही. यामुळे पुन्हा कधीही मुत खडा होत नाही. यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी घेऊन ते उकळत ठेवायचे आहे. या पाण्यात एक चमचा जिरे घालायचेत. आणि अगदी थोड्या प्रमाणात दगड फुल, साधारण एक पाकळी या उकळत्या पाण्यात टाकायचे आहे.

हे सर्व एकत्र पाच मिनिटे उकळून घ्या. उकळून घेतल्यानंतर हे मिश्रण गळून घ्या. सगळुन घेतलेले हे मिश्रण रोज सकाळी जेवणाच्या आधी प्यायचे आहे. हा उपा य तुम्हाला सात ते आठ दिवस करायचा आहे. फक्त सात दिवस तुम्ही हा उपाय करून पहा.

तुमच्या कि-डनी मध्ये कितीही मोठा खडा असला तर तो खडा हळू हळू कमी कमी होऊन पडलेला दिसेल. या नंतर तुम्हाला पुन्हा कधीही कि-डनी स्टोन होणार नाही. तर असे हे दगड फुल आपल्या मसाल्याचा एक छोटासा घटक, आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्वाचा आहे. दगडफुलाचा वापर करून आपण जुन्यातला जुना त्वचा रोग आणि मुत-खडा दूर करू शकता. तर तुम्ही सुद्धा हे सोपे घरगुती उ’पा’य नक्की करून पहा.

टीप:- आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *