घटस्फो’टानंतर नागा चैतन्य दुसऱ्या मुलीच्या प्रेमात तर समंथाच्या आयुष्यात आली मोठी आनंदाची बातमी…

घटस्फो’टानंतर नागा चैतन्य दुसऱ्या मुलीच्या प्रेमात तर समंथाच्या आयुष्यात आली मोठी आनंदाची बातमी…

नागा चैतन्य आणि समंथा या दोघांची जोडी केवळ, साऊथ इंडस्ट्रीमध्येच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय होती. या जोडीचे असंख्य चाहते होते. २०१७मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे काही फोटोज आणि व्हिडियोज समोर आले होते. त्यावेळी, त्यांच्याच लग्नाची सगळीकडे जबरदस्त च र्चा रंगली होती.

पण काहीच दिवसांमध्ये त्याच्यात वा’द सुरु असल्याच्या बातम्या देखील समोर येऊ लागल्या. आता समंथा आणि नागा चैतन्य वेगळे होणार का, अशा च र्चाना उधाण आले. त्यांच्या या निर्णयामुळे, त्यांचे असंख्य चाहते दुखावले होते. त्यातच अखेर, त्यांनी आपला घ टस्फो’ट जाहीर केला.

त्यांच्या विभक्त होण्यामुळे अनेकांना मोठा ध’ क्का बसला होता. पण, हा त्यांचा वैय’क्तिक निर्णय आहे, असं म्हणत सोशल मीडियावर देखील याबद्दल चांगलीच च र्चा रंगली होती. अनेकजण त्यांचे वेगळे होण्याचे कारण शोधत होते. काहींच्या मते नागा चैतन्य लग्नानंतर समंथाला सिनेमामध्ये काम करू नको म्हणून द’बाव टाकत होता.

तर काहींच्या मते, समंथाची प्रेग्न’न्सी मुद्दा होता. काहींनी त्यांचे नाव वेगेवेगळ्या स्टार सोबत देखील जोडले होते. नक्की कारण काय याबद्दल, अद्याप कोणीही काहीही बोलले नाही. आता त्यांच्या घट स्फो’टाला वर्ष होत आलं आहे आणि दोघेही आपपल्या आयुष्यात पुढे जात आहेत. समंथाने आपल्या करियरकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले आहे.

नागा चैतन्य देखील आपल्या आयु ष्यात काही तरी नवीन शोधत आहे. मध्यंतरी तो अरेंज मॅरिज करणार असल्याच्या चांगल्याच च र्चा रंगल्या होत्या. मात्र आता त्याच्या नवीन गर्लफ्रेंडच नाव समोर आलं आहे. अभिनेत्री शोभिता धुलीपाला नागा चैतन्य डेट करत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

विशेष म्हणजे शोभिता आणि नागा त्या दोघांना नुकतंच नव्या घरात एकत्र पाहिलं गेलं. त्या दोघाना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये नक्कीच काही तरी सुरु आहे असा कयास लावला जात आहे. नागानं जुबली हिल्स येथे नवं घर खरेदी केलं. या घराचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसताना देखील तातडीने नागा आणि शोभिता एकत्र तिथे शिफ्ट झाले आहेत.

मात्र त्यांच्या या नात्यावर सामंथाने अगदी हटके प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये समंथा म्हणाली, ‘जेव्हा एखाद्या मुलीबद्दल काही अफ’वा असते तेव्हा ती खरीच असते. आणि जेव्हा तीच अफ’वा एखाद्या मुलाबद्दल असते तेव्हा त्या मुलीने मुद्दाम ती पसरवलेली असते.

आपण असं दुटप्पी अजून किती दिवस वागणार आहोत? सर्वानी आपल्या कामाकडे लक्ष दिल पाहिजे आणि इतरांना देखील काम करू दिल पाहिजे..’ याचाच अर्थ आता समंथा पूर्णपणे नागा सोबतच्या नात्यामधून बाहेर आली असून या गोष्टींमुळे तिला फारसा फरक पडत नाही. पण आता समंथासाठी एक खुशखबर आली आहे.

Ormax Stars India Loves च्या स्टडीनुसार असे दिसून आले आहे की लोकप्रियतेच्या बाबतीत दक्षिणेकडील कलाकार वरचढ आहेत. ‘Ormax Stars India Loves’ च्या टॉप-10 यादीत 5 नावांचा समावेश फक्त तेलुगू अभिनेत्रींचा आहे. या यादीत 5 तेलुगू, 3 हिंदी आणि 2 तमिळ अभिनेत्रींची नावे आहेत.

विशेष म्हणजे साऊथची सुपरस्टार समंथा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांचाही या यादीत समावेश आहे. आलिया दुसऱ्या, दीपिका पाचव्या आणि कतरिना सातव्या स्थानावर आहे. सामंथाचे नाव आघाडीवर असल्याने तिचे चाहते चांगलेच खूश दिसत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.