गुलशन कुमारचे लेक बोल्डनेसच्या बाबतीत मलायकाला देते टक्कर, पहा फोटो..

टी-सीरीजचे मालक आणि दिवंगत चित्रपट आणि संगीत निर्माता गुलशन कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. त्यांनी गायलेली भजने आणि चित्रपट गीते आजही प्रेक्षकांना आवडतात. गुलशन कुमार सध्या या जगात नसले तरी ते आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत.
त्यांची मुलगी तुलसी कुमार देखील आपल्याच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत कलाविश्वात पुढे सरकत आहे. आज तुलसी कुमार हे भारतीय संगीत क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. तिने अनेक गाण्यांना आपल्या सुमधुर आवाजाने सुसज्ज केलं आहे. तिची अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत.
तुलसी कुमार चांगलीच लोकप्रिय आहे. आणि तिची भिन्न खुशाली कुमार देखील कायमच प्रकाशझोतात असते. खुशाली एक अभिनेत्री आहे. खुशाली कुमारने बॉलिवूडमध्ये भलेही कमी काम केले असेल पण ती अनेकदा चर्चेत असते. अभिनयासोबतच खुशाली कुमार सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
तीचे फोटो येताच इंटरनेटवर व्हायरल होतात. खुशाली कुमारचे बोल्ड फोटो पाहून तिची उर्फी जावेदशी तुलना केली जाते. खुशाली कुमारचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडतात आणि त्यावर प्रेमाचा वर्षाव करणारे कमेंट करतात. तर काही सोशल मीडियावर अनेक युजर्सनी तिला तिच्या फोटोंवरून ट्रोल केले.
खुशाली कुमार तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या ग्लॅमरची झलक दाखवत असते. खुशाली कुमारचे चाहते तिचे नवीन फोटो शेअर होण्याची आतुरतेने वाट पाहतच असतात. खुशाली कुमार अनेकदा असा ड्रेस परिधान करते की तिची तुलना उर्फी जावेदशी केली जाते. सोशल मीडिया यूजर्सनी खुशाली कुमारची नेहमी उर्फी जावेदशी तुलना केली जाते आणि तिला वेळोवेळी ट्रो’लिंगचा सामना करावा लागतो.
मात्र, खुशाली कुमार या गोष्टींकडे लक्ष देत नाही. खुशाली कुमारच्या फोटोवरुन याचा अंदाज लावला जाऊ शकतो की केवळ फिल्म्सच नाही तर ती खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. खुशाली कुमारचे इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक बोल्ड फोटोज आहेत. खुशाली कुमार कधी बिकिनीमध्ये तर कधी मोनोकिनीमध्ये फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावते.
चाहते खुशाली कुमारच्या प्रत्येक चित्राचे पुन्हा पुन्हा कौतुक करतात. खुशाली कुमार तिच्या बहुतेक चित्रांमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. खुशाली कुमारच्या सौंदर्याकडे तिचे चाहते नेहमीच आकर्षित होतात. इंस्टाग्रामवर खुशाली कुमारला ३२ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
खुशाली कुमारने फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान, खुशाली कुमारच्या कामाबद्दल सांगायचे तर ती काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. त्यापैकी धोका- राऊंड द टेबल आणि दही- चिनी या चित्रपटामध्ये तिने साऊथ सुपरस्टार आर माधवन सोबत काम केले आहे.
चित्रपट सृष्टीमध्ये सक्रिय होण्यापूर्वी खुशाली कुमारचे लग्न झालेले होते. कोहिनुर बासमती राईस कंपनीचा मलिक निशांत अरोरा सोबत तीच लग्न झालं होत. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला.