गावातील पुरुषासोबत प’ळून गेली अ’ल्पव’यीन मुल’गी, तिचे मुं’डण केल्यानंतर गावातील लोकांनी तिच्यासोबत..

गावातील पुरुषासोबत प’ळून गेली अ’ल्पव’यीन मुल’गी, तिचे मुं’डण केल्यानंतर गावातील लोकांनी तिच्यासोबत..

अनेकदा आपण प्रेम प्रकरणातून विचित्र घ’टना घ’डत असल्याचे पाहत असतो, ऐकत असतो. मात्र काही समाजामध्ये एखादी मुलगी परपुरुषाबरोबर जर प’ळून गेली असेल तर तिला क’ठोरात क’ठोर शि’क्षा देण्यात येते. असाच एक प्रकार नुकताच गुजरात मध्ये उघडकी’स आला आहे. याबाबत आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत.

आपण खाप पंचायत, जात पंचायत हे ऐकलं असेल. जात पंचायतीमध्ये अजून देखील त्यांचे नियम चालू आहेत आणि हे नियम अतिशय क’ठोर असतात. जातपंचायतीचे नियम तोडल्यानंतर त्यांना अनेक क’ठोर शि’क्षा देण्यात येते. एखाद्या महिलेने किंवा तरुणीने परपु’रुषाबरोबर सं’बंध ठेवले असेल किंवा प्रेम सं’बंध ठेवले असतील.

तर तिला जातपंचायत क’ठोरात क’ठोर शि’क्षा देते. तिलाही शि’क्षा मान्य करावी लागते. जर तिने ही शि’क्षा मान्य नाही केली तर तिला समाजातून बहि’ष्कृत करण्यात येते. तसेच काही लाखाचा दं’ड देखील लावण्यात येतो. मात्र, अनेक जण या वि’रोधात आवाज उठवताना दिसत आहेत आणि जा’तपंचायती वि’रोधात गु’न्हे दा’खल होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या पाटणमध्ये एक असेच एक प्रकरण उघडकी’स आले आहे. एक अ’ल्पव’यीन मुलगी एका परपुरुषाबरोबर प’ळून गेली होती. त्यानंतर या मुलीला शोधून काढण्यात आले. तिचे सुरुवातीला मुं’डन करण्यात आले. त्यानंतर तिची गावातून धिंड काढण्यात आली. या सं’तापजनक प्रकारानंतर अनेकांनी या वि’रोधात आवाज उठवला आहे, गुजरात मधील पाटण जिल्ह्यामध्ये हरजी नावाचे गाव आहे.

या गावामध्ये एक 14 वर्षाची मुलगी राहते. तिचे गावातीलच एका पु’रुषाबरोबर प्रेम सं’बंध होते. काही दिवसांपूर्वी या पुरुषाबरोबर प’ळून गेली. मात्र, त्यानंतर ही मुलगी ज्या समाजातील होती, त्या समाजातील लोकांनी मोठा धिंगाणा करण्यास सुरुवात केली. मुलगी प’ळून गेल्याने समाजाची खूप ब’दना’मी झाले असे त्यांचे म्हणणे होते.

प’ळून गेलेल्या मुलीला व त्या पुरुषाला प’कडून आणले. त्यानंतर या मुलीचे गावकऱ्यांनी मुं’डण केले. या कामासाठी या पुरुषांनी महिलांची मदत देखील घेतली. येथील महिलांनी त्या मुलीला ज’बर’दस्तीने प’कडून ठेवले. ही मुलगी या महिलांच्या ता’वडीतून सु’टका करून घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तिला एवढे घट्ट प’कडली की तिला सोडून घेता येत नव्हते.

त्यानंतर तिचे मुं’डन करण्यात आले. त्यानंतर या मुलीची व त्या पुरुषाची सोबतच धिं’ड काढण्यात आली. या प्र’करणानंतर काही जणांनी पो’लिसा’त त’क्रार केली. या प्र’करणी गु’न्हा दा’खल झाला असून चौ’कशी सुरू आहे. मात्र एकूणच झालेल्या प्रकाराबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहेत. आपण 21 व्या शतकात जगत असताना देखील असे प्रकार होतात, याकडे अनेकांचे लक्ष वेधून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पो’लिसां’नी त’क्रारीची द’खल घेऊन पस्ती’स जणांवि’रोधात गु’न्हा दा’खल केला आहे. तर 22 जणांना अट’क केली आहे. दरम्यान, प’ळवून नेलेल्या आ’रोपीने मुलीसोबत शा’रीरिक सं’बंध देखील ठेवलेले आहेत. त्यामुळे आता या आ’रोपीवर बाल लैं’गि’क अ’त्याचा’राचा गु’न्हा दा’खल करून ब’लात्का’राचा गु’न्हा दा’खल करण्यात आला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *