गर्लफ्रेंडच्या घरी गेला होता तरुण, गर्लफ्रेंडच्या घरी तिच्या आईला बघूनच बसला ध’क्का…कारण बॉयफ्रेंड तिच्या आईसोबतच 2 वर्षांपासून…

आपण इंटरनेटवर अनेक वेगवेगळ्या गोष्टी वाचत असतो. त्यामध्ये अनेक बाबी ध’क्कादा’यक असतात तर काही केवळ मनोरंजनासाठी असतात. इंटरनेटचा वापर अनेकजण आपले मन व्यक्त करण्यासाठी देखील करतात. सो’शल मी’डियावर आपले मन, भावना व्यक्त करत समोर असणाऱ्या काही परिस्थितीवर तोडगा देखील मागतात.
त्या परिस्थितीवर अनेकजण आपले मत देतात आणि त्यावरून अनेकांना वेगवेगळे पर्याय देखील मिळतात. कधी-कधी काही लोकांची परिस्थती बघता नक्की त्यावर हसावं की रडावं अशी अनेकांची अवस्था होते. अशीच एक परिस्थिती अमेरिकेच्या एका तरुणाच्या बाबतीत घडली आहे. या तरुणाने आपले नाव न सांगता त्याच्या समोर उभी असणारी परिस्थती सांगितली आहे.
आणि त्यावर काही तोडगा निघत असेल तर सांगा, असं देखील त्यानं लिहलं आहे. रेडिट हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर तुम्ही आपले नाव न सांगता, आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकता. याच प्लॅटफॉर्मवर त्या तरुणाने आपल्या सर्व भावना व्यक्त केल्या आहेत. या तरुणाने, त्याची परिस्थती सांगितली आहे. यामध्ये त्याने लिहले आहे की, माघील काही दिवसांपासून आपल्या गर्लफ्रेंडवर त्याचे प्रेम चांगलेच वाढले आहे.
हीच आपली खरी जोडीदार आहे याची जाणीव त्याला झाली. म्हणून त्याने तिच्या घरच्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्याच्या गर्लफ्रेंडचे देखील त्याच्यावर खूप प्रेम आहे. म्हणून खूप दिवसांपासून तिची देखील इच्छा होती की, त्याने तिच्या कुटुंबाला भेटावे. म्हणून सगळं काही ठरवून ते दोघे, तिच्या घरी गेले. घरी जाताना तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांसाठी चॉकोलेट आणि आईसाठी मोठा सुंदर फुलांचा बुके घेतला होता.
त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला सांगितले होते, त्याची आईच त्यांच्या नात्यामध्ये पुढे काय होऊ शकते यासाठी महत्वाची असेल. म्हणून त्याने तिच्या आईला खुश करण्यासाठी चांगलीच तैयारी केली. पण तो तिच्या घरी पोहोचला आणि त्याला मोठा धक्का बसला. ज्या गर्लफ्रेंडवर त्याचे खूप प्रेम आहे त्याच गर्लफ्रेंडच्या आईसोबत काही वर्षांपूर्वी तो रिलेशनशिप मध्ये होता.
तो साधारण १९वर्षांचा असताना एका जिममध्ये ट्रेनरचे काम करत होता. त्यावेळी एका माध्यम वयाच्या महिलेसोबत त्याची जवळीक झाली. त्यानंतर हळूहळू या जवळीकचे रूपांतर शा’रिरीक सं’बंधांमध्ये झाले आणि मग त्या दोघांचे नाते सुरु झाले. काही काळ त्या दोघांचे हे नाते चांगले टिकले.
मात्र, तरुणाला काही दिवसांनंतर या नात्यामधून बाहेर पडावे असं वाटू लागलं. त्याचे कारण असे की, ती महिला त्यांच्या नात्यामध्ये पुढे जाण्याच्या विचारात होती. आपल्या दोघांच्या वयामध्ये खूप जास्त अंतर आहे, म्हणून आपले विचार आणि सगळंच काही खूप जास्त वेगळं आहे आहे.
अशा परिस्थतीमध्ये आपण एकत्र आलो तरी नातं टिकणार नाही, म्हणून आपण वेगळं झालेलच बर, असं कारण देत तरुणाने त्याच्या एक्स गर्लफ्रेंड सोबत नातं तोडलं होत. आणि आता तीच एक्स गर्लफ्रेंड त्याच्या सध्याच्या गर्लफ्रेंडची आई म्हणून त्याच्या पुढे आहे. आपण आपल्या गर्लफ्रेंडच्या आईलाच डेट करत होतो याच त्या तरुणाला जास्त दुःख आहे.
आता तो आपल्या गर्लफ्रेंडला याबद्दल काही सांगू शकत नाही. पण जेव्हापासून तो तिच्यासोबत नात्यामध्ये आहे, त्याने आपल्या गर्लफेंड पासून कोणतीच बाब लपवून ठेवली नाही. आता नक्की काय करावे असा प्रश्न त्या तरुणाला पडला आहे. सध्या या तरुणाच्या कथेने, इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आणि अनेकजण आप आपल्या परीने त्याला सल्ला देत आहेत.