खेळ कुणाला दैवाचा कळला! पुनीत राजकुमार, ‘हसत-खेळत जगले शेवटचे क्षण’, शेवटच्या काही तासांचा Video Viral…

खेळ कुणाला दैवाचा कळला! पुनीत राजकुमार, ‘हसत-खेळत जगले शेवटचे क्षण’, शेवटच्या काही तासांचा Video Viral…

आयुष्यामध्ये कधीही काहीही होऊ शकते. म्हणून तर सगळे म्हणतात, भविष्याचा विचार करत न बसता; आजचे वर्तमानातील क्षण जगा. वर्तमान काय आहे, त्याचा आनंद घ्या. पुढील आयुष्याची चिंता करत बसाल, तर कधीच आनंदी नाही राहू शकणार. कन्नड पावर-स्टार, पुनीत राजकुमार यांनी आपल्या निधनाच्या आधी, हाच मोलाचा संदेश, पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दिला.

काल, म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी, पुनीत राजकुमार नेहमीप्रमाणे आपल्या जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठी गेले होते. ते जिममध्ये गेले की, परत येणारच नाही असा विचार त्यांच्या कुटुंबानेच काय त्यांनी स्वतः देखील केला नसेल. रोजच्या, दिनचर्येप्रमाणे पुनीत राजकुमार यांनी जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यास सुरुवात केली आणि त्यातच त्यांच्या हृ’दयाला झ’टका बसला.

हा’र्ट अ’टॅ’क आल्यामुळे त्यांना त्वरित बंगलोरच्या रु’ग्णाल’यात दाखल करण्यात आले होते. रु’ग्णाल’यात नेले, तेव्हाच त्यांची परिस्थिती इतकी जास्त गंभीर होती की, त्यांना आ’यसी’यूमध्ये ऍडमिट केले गेले. डॉ’क्टरांनी देखील खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना वा’चव’ण्यात डॉ’क्टरांना यश मिळाले नाही. २९ ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास, पुनीत राजकुमार यांच्या नि’धना’ची बातमी समोर आली.

संपूर्ण मनोरंजन जगाला खूप मोठा ध’क्का ब’सला. पुनीत राजकुमार हे केवळ उत्तम अभिनेते नव्हते, तर एक अत्यंत दिलखुलास व्यक्तिमत्व होत. निस्वार्थ भावनेने त्यांनी अनेक समाजोपयोगी काम केली, त्यामुळे तर त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग होता. संपूर्ण राज्यामध्ये, सध्या क’र्फ्यूचे वा’तवरण आहे. शासनाने सुट्टीचे घोषणा केली आहे.

त्यांच्या जाण्यामुळे, सगळीकडेच शोक पसरलेला आहे. पण, त्याहून जास्त ह्र’दयाचा घाव घेत आहे त्यांचा शेवटचा व्हिडियो. पुनीत राजकुमार यांच्या अखेरच्या काही क्षणांचा व्हिडियो, सोशल मीडियावर तु’फान वा’यरल होत आहे. सोशल मीडियावर व्हा’यरल झालेला हा व्हिडीओ २८ ऑक्टोबरच्या रात्रीच्या ‘बजरंगी 2’च्या प्रमोशन इव्हेंटचा आहे. या कार्यक्रमात पुनीत राजकुमार ‘KGF-2’ स्टार यशसोबत स्टेजवर मस्ती करताना आणि नाचताना दिसत आहे.

काल जेव्हा या कार्यक्रमामध्ये पुनीत सहभागी झाले होते आणि हा व्हिडीओ काढला गेला तेव्हा कोणीही असा विचार केला नसावा की, हा हसता खेळता चेहरा असा अचानक काळाच्या पडद्याआड जाईल. पुनीत राजकुमार अवघ्या ४६ वर्षांचे होते. त्यांच्या माघे त्यांची पत्नी आणि दोन गोंडस मुली आहेत. त्याच्या जाण्यामुळे सगळीकडूनच शोक व्यक्त करण्यात येत आहे.

‘मला मोठा ध’क्का ब’सला आहे. तुझ्या जाण्यामुळे, मी दुःखाचे शब्दांमध्ये वर्णन करूच नाही शकत. तू लवकर हे जग गेलास. सगळ्यात शांत आणि दिलखुलास अभिनेता म्हणून तू नेहमी मनात राहशील,’ या शब्दांमध्ये सुपरस्टार महेश बाबू यांनी पुनीत राजकुमार याना श्रद्धांजली दिली.

अभिनेत्री राशी खन्ना, कृती खरबंदा यांनी देखील ट्विट करत पुनीत राजकुमाराला श्रद्धांजली दिली आहे. सोबतच, अभिनेता रवी तेजा याने देखील दुःख व्यक्त केले आहे. वीरेंद्र सेहवाग, सोनू सूद, कमल हसन यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *