खाज, डाग, गचकरण सारख्या समस्येवर करा ‘हा’ घरगुती उपाय, झटकन कमी होऊन आयुष्यात कधीच येणार नाहीत ‘हे’ डाग….

खाज, डाग, गचकरण सारख्या समस्येवर करा ‘हा’ घरगुती उपाय,  झटकन कमी होऊन आयुष्यात कधीच येणार नाहीत ‘हे’ डाग….

अनेकदा आपण बाहेर असतो, त्यावेळेस आपल्याला कुठेतरी खाजही येत असते. मात्र, आपण चारचौघात असल्यामुळे आपल्याला खाजवणे अशक्य होते. खाज येण्याचे कारण म्हणजे आपल्या श’रीरातील कमी झालेली प्रतिकारक्षमता.

प्रतिकारक्षमता किंवा त्यामध्ये काही बदल झाले असल्यास आपल्याला खाज निर्माण होते. त्याचप्रमाणे डाग गचकरण ही स’मस्या निर्माण झालेली असते. मात्र, आपण यावर वेळीच उपचार नाही केला तर याचा फार मोठा फ’टका आपल्याला भविष्यात बसू शकतो.

चेहऱ्यावर डाग, वांग, मोठ्या प्रमाणात असते. हे उपचार देखील करून देखील डाग गचकरण जात नाहीत. त्यामुळे घरगुती उपाय करून आपण हे डाग आणि वांग गचकरण घालू शकता. अनेकदा स्किन इ’न्फेक्शन किंवा फंगल इ’न्फेक्शन म्हणून देखील याकडे पाहिले जाते.

मात्र, डॉक्टरकडे गेल्यानंतर ते आपल्याला मोठ्या प्रमाणात औषध देत असतात. यामुळे आपल्या श रीराची झीज होत असते. त्यामुळे अशी औषध न घेता आपण घरगुती उपाय करून यावर मात करू शकता.

ज्या ठिकाणी आपल्याला गचकरण किंवा फोड आलेला आहे, त्या ठिकाणी आपण जर हात लावला तर हे इ न्फेक्शन आणखी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचा त्रा स प्रचंड होऊ शकते. त्यामुळे स्किन ख राब होऊ शकते. त्यामुळे यावर उपचार करणे अतिशय गरजेचे असते.

आपण वेगवेगळ्या पदार्थांचे देवन करतो, त्यामुळे देखील ही स मस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच बाजारांमध्ये आज शुद्ध असे काहीही मिळत नाही ,जर आपण तेल खाल्ले तरी यातूनही इ न्फेक्शन होऊ शकते. याचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात भेसळीची स मस्या वाढलेली आहे. अनेकांना असे इ न्फेक्श न झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज आम्ही आपल्याला एका असाच घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय करून आपण यावर मात करू शकता.

असा करा उपाय: आपल्या घरात टूथपेस्ट ही सहज उपलब्ध असते. ही टूथपेस्ट आपण घ्यावी. थोडी टूथपेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यावी. त्यामध्ये डेटॉल टाकावे. त्यानंतर हे मिश्रण एकत्रित करून घ्यावे आणि ज्या ठिकाणी गचकरण किंवा फोड झालेला आहे, त्या ठिकाणी लावावे. दिवसातून तीन वेळेस हा उपचार आपण करावा, असे केल्याने आपल्याला नक्कीच फरक पडू शकेल.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *