खबरदार: ऍसिडिटी समजून दुर्लक्ष करत असाल तर आहे ‘स्मॉल हा’र्ट अ’टॅक’ येण्याचं संकेत? वेळीच सावध व्हा नाहीतर..

आजच्या धावपळीच्या जगात, आपल्या श’रीराकडे हवे तसे लक्ष देणे सर्वांना शक्य होत नाही. मागील दोन वर्षांमध्ये, आपल्यापैकी अनेकांची इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक्षमता किती कमी आहे, याचाच प्रत्यय आला होता. यावरूनच प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे किती जास्त आवश्यक आहे, हे देखील समोर आले.
सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये जवळपास सर्वजण, कृत्रिम आयुष्य जगत आहेत असं म्हटलं जातं. याचे कारण देखील तसेच आहे, जीवनशैलीमध्ये चांगलाच विस्कळीतपणा आलेला आहे. सोबतच हवा तसा पोषक आहार होत नाही. म्हणून मागील एक-दोन दशकांमध्ये हृ’दयवि’काराच्या झ’टक्याचे प्र’माण चांगलेच झ’पाट्याने वाढत असल्याचे बघायला मिळत आहे.
साधारण दोन दशकांपूर्वी, हृ’दयविका’राचा झ’टका अर्थात हा’र्ट अ’टॅक ही वृद्धत्वाची सम’स्या आहे असे समजले जात होते. ज्यांचे वय झाले आहे, त्यांचे हृ’दय कम’जोर होते आणि अशा वेळेला त्यांना हृ’दयवि’काराचा झ’टका येतो, असा समज काही दशकांपूर्वी होता. मात्र, अलीकडच्या काळात अनेक तरुण लोकसुद्धा हृ’दयवि’काराच्या आ’जाराला ब’ळी प’डल्याचे बघायला मिळत आहे.
अनेक आरोग्य तज्ञांच्या मतानुसार, अनेकांच्या र’क्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे र’क्तवाहि’न्या अरुंद होतात. अशा परिस्थितीमध्ये हृ’दयाला पोहोचणारा र’क्तभिस’रण आणि ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे हृ’दयवि’काराचा झ’टका येण्याची शक्यता खूप जास्त असते. मात्र आपले हृ’दय कम’कुवत आहे याची काही लक्षणे आपले शरीर आपल्याला देत असते.
परंतु अनेक वेळा छोटा मोठे आ’जार आहे, असे समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. एकदा बघूया हृदय कमकुवत असणाऱ्या लक्षणा बद्दल. छातीत दुखणे हे जगभरातील हृ’दय वि’काराचा झ’टका येण्याचं सर्वात सामान्य लक्षण समजले जाते..
नॉन एसटी एलिवेशन मायो कार्डिनल इ’न्फे’क्शन:- काही आरोग्य तज्ञांच्या मते, ‘नॉन एसटी एलिवेशन मायको कार्डिनल इ’न्फेक्शन’ यालाच लहान हृ’दयवि’काराचा झ’टका म्हणजेच स्मॉल हा’र्ट-अटॅ’क म्हणून बोलले जाते. त्याला NSTEMI असे देखील म्हणले जाते. सामान्य हृ’दय-वि’काराचा झटक्यापेक्षा, स्मॉल हा’र्ट अ’टॅक मुळे हृ’दयाला नक्कीच कमी नु’कसान होते.
मात्र तरीही सतर्क राहून गं’भीर स’मस्या टाळल्या जाऊ शकतात. जे लोक धू’म्रपान करतात किंवा शा’रीरिक दृष्ट्या नि’ष्क्रिय असतात, उच्च र’क्तदाब, किंवा उच्च कोलेस्टेरॉल, म’धुमे’ह आणि जास्त व’जन असलेल्यांना हृ’दयवि’काराचा झ’टका येण्याचा सर्वात जास्त धो’का असतो. त्याची लक्षणे वेळीच ओळखली तर, धो’का टाळला जाऊ शकतो.
1. धाप लागणे:- छातीत दुखत असेल तर ही स्थिती फुफुसाला आलेली सूज दर्शवते. या स्थितीमध्ये हृ’दयवि’काराच्या झट’क्याने ‘हृदयाच्या उतींचे नुकसान होते, आणि फुफ्फुसांमध्ये द्रव भरू लागते. अस्थमाचे रुग्ण अनेकदा, श्वासोच्छवासाची ल’क्षण समजून गोंधळून जातात. या समस्येचे वेळेवर निदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
2. थ’कवा किंवा च’क्कर येणे, मळमळ होणे :- हृद’याला कोणत्याही प्रकारची हानी झाली असेल तर, मेंदू सारख्या इतर महत्त्वाच्या अवयवांच्या र’क्तभी’सरणावर परिणाम होतो. यामुळेच चक्कर येणे किंवा थकवा येणे तर, काही लोकांना वारंवार मळमळ होणे अशा सम’स्या जाणवतात. ही लक्षणे सतत राहिल्यास याबद्दल, डॉ’क्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. केवळ ऍसिडिटी आहे म्हणून अनेक जण या समस्येकडे दुर्लक्ष करतात.
3. मान आणि जबडा दुखणे :- हाताच्या किमान जबड्याच्या खालच्या डाव्या भागात सतत वे’दना जाणवत राहणे, हे लहान हृ’दय वि’काराचे ल’क्षण मानले जाते. पुरुषांपेक्षा महिलांना याचा जास्त धो’का असतो. काही व्यक्तींमध्ये मान दुखण्याची स’मस्या कायम राहते. या सततच्या होणाऱ्या स’मस्यांना हलक्यात घेणे, मोठ्या सम’स्येला निमंत्रण देण्यासारखेच असते. म्हणून या बद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.