कोविड व्हॅक्सीनने प्र’जनन क्षमता प्रभावित होते का ? न’पुंसकता येते का ? ICMR दिले स्पष्टीकरण..

को’रो’नाचा म’हामा’रीने सम्पूर्ण जगात तै’मान घातले आहे. सगळ्या देशाला याची झळ बसली आहे. को’रो’नाच्या पहिल्या लाटेपासून दिलासा मिळत नाही त्याआधीच दुसऱ्या लाटेने आपल्या देशात तै’मन घातले होते.
नुकतेच राज्य सरकारने लॉकडाऊनचे शिथिल केले असले तरी आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे चिन्ह दिसत आहे कारण को’रो’नाचा नवीन वि’षाणूची गं’भीरता पाहता सरकार पुन्हा लॉकडाऊन करू शकते. कारण को’रो’नाचा डेल्टा+ वि’षाणू आधीच्या वि’षाणूपेक्षा अधिक घा’तक असल्याचे बोलले जात आहे. आणि वि’षा’णू वे’गाने पस’रत आहे.
आपल्या देशासह अनेक देशात याचे रु’ग्ण सा’पडले आहेत. को’रो’ना वि’षाणू पासून वाचण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ल’सीकरण. जोपर्यंत पूर्ण देशात ल’सीकरण होत नाही तोवर याला आडा घातला येणार नाही.
परुंतु लसीकरण करताना सर्वात मोठी स’मस्या येत आहे ती जनजागृती करण्याची. कारण लोकांमध्ये लसीकरण करण्याबाबत अनेक गैरसमज आहेत. अनेक अ’फवा सोशल मीडियावर व्हा’यरल होताना दिसत आहे. पण नुकतेच याचे स्पष्टीकरण ICMR ने दिले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शुक्रवारी त्या अ’फवा फेटाळल्या, ज्यामध्ये म्हटले जात आहे की, कोविड व्हॅ’क्सीनमुळे वं’धत्व येते. मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले की, को’विड व्हॅ’क्सीनमुळे वं’ध्यत्व येत नाही. भारतात लवकरात लवकर सहा वेगवेगळ्या प्रकारचे कोविड -19 चे डोस उपलब्ध होतील. ज्यानंतर एका महिन्यात 30-35 कोटी डोस खरेदी करण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून एका दिवसात 1 कोटी लोकांना लस देता येऊ शकते.
राष्ट्रीय लसीकरण सर्वेक्षण गटाच्या (एटीएजीआय) कोविड-19 कार्यकारी गटाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र कुमार अरोरा यांनी म्हटले, जेव्हा पो’लिओ व्हॅ’क्सीन आली होती आणि भारत तसेच जगातील इतर भागात दिली जात होती, त्यावेळी सुद्धा अशा अफवा पसरल्या होत्या की, ज्या मुलांना पो’लिओ डोस दिला जात आहे, भविष्यात अशा लोकांच्या प्र’जनन क्ष’मतेवर नका’रात्मक प्रभाव पडू शकतो.
अँटी-व्हॅ’क्सीन लॉबी प’सरवते चु’कीची माहिती
त्यांनी म्हटले की, अशाप्रकारची चु’कीची माहिती अँटी-व्हॅ’क्सीन लॉबी प’सरवते. सर्व व्हॅ’क्सीन क’ठोर शास्त्रीय संशोधनातून गेल्या आहेत. कोणत्याही व्हॅ’क्सीनमुळे असा वाई’ट प’रिणाम होत नाही. मी सर्वांना विश्वास देतो की, असा वाईट प्रचार लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतो. आपले मुख्य लक्ष्य को’रो’ना पासून आपला देश वाचवण्याचे आहे.