को’विड लसीकरणाच्या आधी आणि नंतर काय खबरदारी घेतली पाहिजे; लसीकरणानंतर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा पस्तवाल…

को’विड लसीकरणाच्या आधी आणि नंतर काय खबरदारी घेतली पाहिजे; लसीकरणानंतर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा पस्तवाल…

देशामध्ये सध्या को’रो’ना म’हामा’री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अनेक राज्यांनी पुन्हा एकदा लॉ’कडा’उन लावलेला आहे. अनेक ठिकाणी स्थानिक जिल्हाधिकार्‍यांना देखील अधिकार देण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी रु’ग्ण वाढतील, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी प’रिस्थि’तीनुसार लॉ’कडा’उनचा निर्णय घेऊ शकतात, असे तेथील सरकारने सर्व जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत.

त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये लॉ’क ‘डा’ऊन आपल्या पद्धतीने हाताळत आहेत. असे असले तरी सरकारने आता ल’सीक’रणाची मोहीम देखील हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील ल’सीक’रण जाहीर केले आहे. मात्र, राज्यातील असे ल’सीक’रण हे बंद करण्यात आले आहे.

याचे कारण देखील तसेच आहे. कारण की, को’रोना प्र’तिबं’धक ल’स घेतल्यानंतर त्या व्यक्तीला दुसरा डोस देखील घेणे गरजेचे असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ल’सीची टं’चाई निर्माण झाली होती. त्यामुळे 18 ते 40 वयोगटातील ल’सीकरण हे तूर्तास बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांनी पहिला डोस घेतलेला आहे.

त्यांना आता दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे ल’सीकरण सुरु ठेवण्यात येणार आहे. मात्र, घेण्याआधी आणि ल’स घेतल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, याबाबत अनेकांना ही माहिती नसते. त्याच बरोबर लस घ्यावी की नाही याबाबतही अनेकांना शंका आहे. अनेक जणांना म’धुमे’ह, उच्च र’क्तदा’ब यासारख्या स’मस्या असतात. त्याचप्रमाणे अनेक जणांच्या अवघड श’स्त्रक्रि’या देखील झालेल्या आहेत.

अशा लोकांमध्ये ल’स घेण्याबाबत समज-गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, आ’जारी असलेल्या लोकांनी प्राधान्याने ल’स घ्यावी, असे डॉ’क्टरांनी सांगितलेले आहे. त्यामुळे ज्यांना म’धुमेह, उ’च्चर’क्तदा’ब कुठल्याही प्रकारचा हृ’दयरो’ग, श’स्त्रक्रि’या झाल्या असतील तर त्यांनी आधी लस घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

1) ल’स घेण्याआधी ही काळजी घ्या- ल’स घ्यावी की नाही याबाबत अनेकांचे समज-गैरसमज आहेत. मात्र, घेण्यापूर्वी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. याबाबत अनेकांना माहिती नसते आणि उपाशीपोटी लस घेण्यासाठी जातात आणि त्यानंतर लस घेतात. असे केल्याने आपल्याला च’क्कर किंवा इतर मोठा त्रा’स होऊ शकतो.

त्यामुळे आपण ल’स घेण्यासाठी ज्या वेळी जाल त्या वेळी आपण उपाशीपोटी कधीही जाऊ नये. आपण काहीतरी खाऊन जावे. म्हणजे आपण भरपेट जेवण करून जावे. त्याप्रमाणे आपण कॅल्शियम, प्रोटीन युक्त आहार करूनच जावा. याप्रमाणे हळद, हळदीचे दूध, आले, हिरव्या पालेभाज्या, फळे हे खूप अधिक प्रमाणात खावी. त्यानंतर आपल्याला ल’स घेतल्यानंतर अधिक त्रास होणार नाही.

2) हे टाळा- लस घेतल्यानंतर देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते. लस घेऊ न आपण बेफिकीर राहू नये. लस घेतली म्हणजे आपल्याला को’रोणा हा होणारच नाही, हा गैरसमज आपण काढून टाकावा. त्याचप्रमाणे आपण मास्क, सॅनिटायझर याचा वापर नियमितपणे करावा.

त्याचप्रमाणे फिजिकल डिस्टन्स देखील पाळावे. असे केल्याने आपण या आ’जारापासून दूर राहू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला जर कुठलेही व्य’सन असेल, तर या कालावधीमध्ये आपण ते पूर्णतः बंद केले पाहिजे. म्हणजे धू’म्रपा’न, तंबा’खू खाणे, म’द्यपा’न करणे या गोष्टी आपण बंद केल्या पाहिजेत. तरच आपल्याला ल’स घेतल्याचा प’रिणाम जाणवेल.

3) ग’र्भव’ती म’हिला- ग’र्भव’ती म’हिलांनी ल’स घेणे टाळावे. अनेक तज्ञांनी देखील सांगितले आहे की, ग’र्भव’ती म’हिलांनी सध्या ल’स घेणे हे टाळावे. याचे कारण म्हणजे ग’र्भव’ती म’हिलांना अधिक त्रा’स होऊ शकतो. त्यामुळे अशा म’हिलांनी घेणे टा’ळावे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.