सावधान ! काळजीचे ! को’रोना वॅ’क्सीन घेतल्यानंतर ‘ही’ ४ लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या डॉ’क्टरांना संपर्क करा..

सावधान ! काळजीचे ! को’रोना वॅ’क्सीन घेतल्यानंतर ‘ही’ ४ लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या डॉ’क्टरांना संपर्क करा..

देशामध्ये को’रो’ना म’हामा’रीचा उ’द्रेक काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. काल दिवसभरात सर्वाधिक को’रोना रु’ग्णांचा मृ’त्यू झाल्याचा आकडा समोर आला आणि अनेक जण हा’दरू’न गेले आहेत. या आ’जाराने अनेक जण संक्र’मित होत आहेत. हा आ’जार आपल्यापर्यंत येऊ द्यायचा नसेल, तर आपल्याला आपली प्रतिकारशक्तीही प्र’चंड वाढवावी लागेल.

जेणेकरून आपल्याला जर को’रोणा झाला तरी आपल्याला तो समजणार नाही. हे केवळ हे अशा लोकांच्या बाबतीत होऊ शकते की, ज्यांची प्रतिकारशक्ती ही अतिशय दणकट अशी आहे. मात्र, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना हा आ’जार लवकर होतो. अशा लोकांसाठीच देशांमध्ये आता ल’सीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.

ज्या लोकांनी लस घेतली आहे, त्यांना को’रोना जरी झाला तरी त्याची तीव्रता कमी करते, असे या लसीचे वैशिष्ट्य आहे. मात्र, लस घेतल्यानंतरही आपल्याला काही लक्षणे दिसत असतील तर आपण वेळीच डॉ’क्टरांचा सल्ला घ्यावा. नाहीतर याचे गं’भीर परिणाम दिसू शकतात. ब्रिटनमध्ये को’रोना लसीकरण झाल्यानंतर अनेकांना र’क्तस्त्राव र’क्ताच्या गुठ’ळ्या होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

मात्र, असे असले तरी युरोपाच्या तुलनेमध्ये दक्षिण व पूर्व आशिया मध्ये हे प्रमाण 70 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. भारतामध्ये अशी एकही तक्रार आजपर्यंत दाखल झालेली नाही की लस घेतल्यानंतर त्यांना र’क्ताच्या गुठ’ळ्या होत आहेत. मात्र, काही जणांना सौम्य तक्रारी आहेत. लस घेतल्यानंतर साधारण ता’प, डो’केदु’खी, अं’गदु’खी ही स’मस्या होते. मात्र, ते सामान्य असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, आपल्याला जर ही ल’क्षणे दिसत असतील तर आपण वेळीच डॉ’क्टरांना दाखवावे. चला तर मग जाणून घेऊया कुठली आहेत ती लक्षणे.

1) र’क्ताच्या गुठ’ळ्या- जर आपण को’रोना प्रतिबंध’क लस घेतली आहे, तर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. 20 दिवसापर्यंत आपण ही काळजी घ्यावी. त्यानंतर आपल्याला काहीही त्रा’स होणार नाही. मात्र, वीस दिवसांच्या आत मध्ये जर आपल्याला र’क्ताच्या गुठ’ळ्या किंवा शरी’रावर र’क्ताचे चट्टे दिसत असतील तर तातडीने डॉ’क्टरांना दाखवावे.

2) पोट दुखी- जर आपण लस घेतली आहे आणि आपल्याला लस घेतल्यानंतर काही दिवसानंतर पो’टदु’खीचा त्रा’स झाला असेल तर आपण वेळीच डॉ’क्टरांना दाखवावे. त्यानंतर उपचारानंतर आपली ही सम’स्या दूर होऊ शकते. मात्र, आपण अंगावर काढले तर आपल्याला त्रास वाढू शकतो.

3) श्वा’स घेण्यास त्रा’स- लस घेतल्यानंतर आपल्याला जर श्वा’स घेण्यास त्रा’स होत असेल तर आपण ज्या ठिकाणी लस घेतली आहे, त्या ठिकाणी ताबडतोब माहिती द्यावी. त्यानंतर आपल्याला पुढील उपचार देण्यात येतील आणि आपला त्रा’स हा कमी होऊ शकतो.

4) उलटी- ल’सीकरणानंतर आपल्याला घरी आल्या आल्या उ’लटी झाली असेल किंवा एक-दोन दिवसांनी ताप येत असेल तर ता’तडीने आपण ल’सीकरण केंद्राला भेट देऊन आपल्याला झालेल्या त्रा’साबद्दल माहिती द्यावी. अन्यथा याचा मोठा त्रा’स आपल्याला होतो.

5) लाल चट्टे – जर आपल्या श’रीरावर लाल चट्टे आलेले असतील आणि आपण लस घेऊन एक दोन दिवस झाले असतील तर आपण तातडीने डॉ’क्टरांना दाखवावे. डॉ’क्टरांना झालेला त्रा’स देखील सांगा व ते आपल्याला वैद्यकीय सल्ला देऊन आपला हा त्रा’स कमी करू शकतात.

ही आहेत सामान्य लक्षणे
जर आपण कोरोना प्रतिबं’धक लस घेतलेली आहे आणि आपल्याला ता’प, अंगदु’खी डोकेदु’खी होत असेल आणि हा त्रास दोन दिवसांपेक्षा जास्त नसेल तरीही सामान्य लक्षणे आहेत, असे समजावे. कारण लस घेतल्यानंतर हा त्रा’स होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेली आहे. मात्र, यापेक्षा अ’धिक जर ता’प असेल तर आपण डॉ’क्टरांचा सल्ला घ्यावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *