केवळ सर्दी, ताप, खोकल्याचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे गेली होती महिला, पण एक्सरे मध्ये आढळून आली ‘ही’ भलतीच वस्तू..

केवळ सर्दी, ताप, खोकल्याचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे गेली होती महिला, पण एक्सरे मध्ये आढळून आली ‘ही’ भलतीच वस्तू..

सध्या वातावरणामध्ये बदल झाल्याचे बघायला मिळत आहे. कधी अचानक थंडी वाजते तरी कधी गरम होते. अशाच या वातावरणाच्या बदलामुळे त्यामुळे अनेकांना थोडी जरी सर्दी, खोकला ताप येतो. गेल्या काही काळापासून कोरोनामुळे तर लोकांना चांगलीच धास्ती लागली होती थोडे जर सर्दी खोकल्याचे लक्षण दिसले की लागलीच आपल्याला कोरो’ना झाला की काय? त्यानंतर ते लगेच तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे जात होते.

मात्र, प्रत्येक सर्दी, ताप, खोकला हा कोरो’ना असतो, असे नाही. अशी लक्षणे टीबीची देखील असू शकतात. तर तुम्हाला सतत, सर्दी, ताप खोकला येत असेल तर तुम्हाला टीबी असण्याची शक्यता देखील असते.

जर असे झाले तर आपल्या कि’डनीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूवर देखील याचा विपरित परिणाम झाल्याचे आपण पाहिले असेल. तसेच आपल्याला पाठदुखीचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात होतो. अशा वेळेस डॉक्टर अँटिबायोटिक गोळ्या देऊन आपल्यावर उपचार करतात.

त्यानंतर काही वेळेस हा आजा’र लवकर बरा होतो. तर काही वेळेस लवकर बरा होत नाही. अनेकदा आपण ऐकले असेल किंवा बातमी वाचली असेल की एखाद्याच्या पोटामध्ये सुरा सापडला किंवा सुई सापडली असे अनेकदा घडत असते. याचे अनेक कारण देखील असते. डॉक्‍टरांचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असतो.

मात्र, काही वेळेस रुग्णांच्या चुकीमुळे देखील अशा घटना या मोठ्या प्रमाणात घडतात. त्यानंतर त्यांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. पाश्चात्त्य देशांमध्ये देखील काही लोक अघोरी प्रयोग करत असतात. त्यामुळे देखील अशा अनेक घटना या घडत असल्याचे आपण ऐकले असेल. आज आम्ही आपल्याला एका अशा घटनेबद्दल माहिती देणार आहोत.

ही घटना ऐकून आपल्याला किळसवाणी वाटेल. मात्र, ही घटना घडलेली आहे. ही घटना ज्या देशांमध्ये घडलेली आहे, त्या देशाचे नाव काही प्रकाशित करण्यात आले नाही. मात्र, याबाबतचा अहवाल हे सोशल मीडियावर सर्वत्र सध्या फिरत आहेत. या अहवालानुसार हा प्रकार एका म’हिलेसोबत घडला.

या म’हिलेला सातत्याने सर्दी, ताप, खोकला हा आ’जार होता. त्यामुळे तिने आपल्या तपासण्या करून घेतल्या. तिला टी बी झाल्याची शंका होती. त्यामुळे तिने डॉक्टरांना याबाबत विचारले. मात्र, डॉ’क्टरांनी तिच्या तपासण्या केल्यावर आपल्याला असा कुठलाही आ’जार नसल्याचे सांगितले.

मात्र, तरीही या महिलेचा त्रा’स होत होता. त्यामुळे डॉ’क्टरांनी या महिलेचे सिटीस्कॅन आणि एक्स-रे काढले. त्या वेळेस तिच्या फुफुसमधे काहीतरी अडकल्याचे डॉक्टरांना दिसले. डाव्या बाजूला सूज आल्यास देखील त्यांना दिसले. त्यानंतर एक राबरा सारखा भाग लो बकळत असल्याचे दिसले. त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार या म’हिलेचे ऑ’परेशन केले. त्यावेळी या महिलेच्या फुफुसमध्ये कॉ’न्डोम बाहेर निघाले. त्यानंतर या महिलेकडे डॉक्टरांनी विचारणा केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, ओ’रल से’क्स केल्यामुळे हा प्रकार झाल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणाची मोठी चर्चा सोशल मीडियातून झाली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *