‘केवळ शा’रीरिक सुखासाठी पुरुष घ्यायचे जवळ; गरज संपली की…’या मॉडेलने केला भ’यानक अनुभव शेअर…
सध्याच हे डिजिटल युग अत्यंत फास्ट झाल्याच बघायचं मिळत आहे. या फास्ट जगामध्ये सगळं काही अगदी फास्टच आहे. नात्याचं देखील तसेच काही झालायचं आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक डेटिंग वेबसाईट सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. या डेटिंग वेबसाईटवर रोज कित्येक, मुलं आणि मुली आपले प्रोफाईल बनवतात.
त्यापैकी सर्वच खरे असतात असे नाही, काहींनी ते प्रोफाईल केवळ आपली शा’रीरिक भू’क भागवण्यासाठी बनवलेलं असतात. शा’रीरिक सुख अर्थात से’क्स ही अत्यंत महत्वाची बाब आहे. लैं’गि’क गरजा या प्रत्येकासाठीच महत्त्वाचे असतात. खासकरून एका विशिष्ट वयानंतर, त्या दैनंदिन आयुष्यात देखील महत्त्वाच्या ठरू शकतात.
मात्र, कधीकधी यामुळे आयुष्याला एक वेगळं वळण देखिल मिळू शकतं. असंच काही ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध मॉडेल अमरंथा रोबिन्सन बद्दल देखील घडलं होतं. नुकताच एका मॅक्झिनला मुलाखत देताना, स्वतःसोबत झालेल्या घटनेचा तिने मोठा खुलासा केला आहे. तीन वर्षापर्यंत अमरंथानं कोणाशीही शा’रिरीक सं’बंध ठेवले नव्हते. याचे अत्यंत ध’क्कादा’यक कारण समोर आले आहे.
याबद्दल बोलताना ती म्हणाली की, ‘2016 मध्ये जेव्हा मी ३० वर्षाची होते. त्यावेळी माझी डेटिंग लाईफ अत्यंत ख’राब सुरू होती. माझ्या आयुष्याचा एक वेगळाच पॅटर्न सेट झाला होता. ज्या पण पुरुषांना मी भेटत होते, त्यांच्याबद्दल मला अत्यंत आकर्षण वाटायचे. आणि मग काही भेटीनंतरच आमच्यात से’क्शुअ’ल इंटिमसी होत असे. से’क्शुअ’ल इंटिमसीच्या काहीच दिवसात आमच रिलेशन तुटायचं. त्यावेळी मला असं वाटायला लागलं होतं की, पुरुष फक्त शा’रीरि’क गरजा पूर्ण करण्यासाठी माझ्या जवळ येतात.
आणि त्यांची ती गरज पूर्ण झाली की, मला सोडून जातात. असा अनुभव घेतल्यानंतर, मी विचार केला की आयुष्यातून से’ क्सला पूर्णपणे वगळून पाहिलं तर काय होईल? फक्त लैं’गि’क गरजांचा उद्देश न ठेवता, माझ्यासोबत कोणी राहत असेल तर नक्कीच ती व्यक्ती माझ्यासाठी खास असेल. म्हणून मग मी फिजिकली कनेक्ट होणं पूर्णपणे बंद केलं. त्याचवेळी मी चर्चमध्ये देखील जायला सुरुवात केली. चर्चमध्ये जायला लागल्यापासून मला एक वेगळाच आत्मविश्वास आणि मनोबल मिळालं.
कोणाशीही लैं’गि’क जवळीक न वाढवता दोन वर्ष खूपच चांगले गेले. कोणत्याही प्रकारचा मा’नसि’क त्रा’स मला नव्हता. मी अत्यंत आनंदी राहू लागले. एका वेगळ्याच आनंदाचा मला अनुभव मिळत होता. चर्चचे सगळे सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार मी वागण्यास सुरुवात केली. भावनिक दृष्ट्यादेखील, मी खूप बळकट झाले होते. पण त्यानंतर काही दिवसांनी मला जाणवायला लागलं की, कोणत्याही कामात मी माझे शंभर टक्के देत नाहीये. माझ्यामध्ये ऊर्जेची कमतरता आहे.
दोन वर्ष से’क्स शिवाय घातल्यानंतर तिसऱ्या वर्षी मला आयुष्य खुपच बोरिंग वाटू लागलं. माझ्या आयुष्यात काहीच करण्यासारखे राहिलेले नाही, असं मला वाटायला लागलं. हे फक्त से’क्स पुरताच मर्यादित नव्हतं. तर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी देखील हे लागू होतं. लहान सहान फ्लर्टिंग करणं, एखाद्या व्यक्तीला खास समजणं हे सगळेच मिस करत होते. जणूकाही मी जगणंच विसरले होते. माझ शरीर देखील से’क्शुअलि’टी पासून हळूहळू दूर जात असल्याचे मला जाणवत होतं.
मग चर्चमध्ये जाण्याची देखील, माझी इच्छा झाली नाही.’ त्यानंतर पुढे ती म्हणाली की, ‘मी स्वतःला संधी देण्याचा विचार केला व एका पुरुषाला ऑनलाइन भेटले. नंतर तिथे ट्रीपला जाण्याचा प्लॅन केला. हा प्लॅन करत असताना माझ्या मनात खूप वेगवेगळे विचार येत होते. जर मी ही ट्रिप जगलेच नाही तर; आणि आयुष्याचा आनंद कसा घेऊच शकले नाही तर, हा विचार वारंवार माझ्या मनात येत होता.
मग मी ठरवलं माझं शरीर आणि आत्म्याचा आवाज ऐकणार, आणि तसाच वागणार. माझी डेटिंग लाइफ बोरिंग होती. पण मी नवीन अनुभव घेण्यासाठी तयार होते. मी जे सगळं काही केलं ते मला करायचं होतं. आता मी मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं की, माझं आयुष्य इतकं सुंदर असताना मी केवळ शा’रीरिक सं’बंधामुळे मला मा’नसि’क त्रा’स व्हायचा. आता वाटतंय कि, माझं से’क्सला’इफ आणि रि’लेशनशि’प यांचा काहीही सं’बंध नव्हता.
आपल्या शरीर आणि से’क्शुअलि’टी यांच्याशी मला जोडून राहायलाच आवडतं.’ अनेक वेळा आपण स्वतः गैरसमजातून काहीतरी निर्णय देऊन टाकतो. पण, अनेकदा हे निर्णय आपल्याला नु’कसा’न देखील पोहोचू शकतात याचा विचार आपण करत नाही. या सर्वातून अमरंथाने हेच शिकले आहे. म्हणूनच यापुढे कोणत्याही गोष्टींना स्वतःपासून दूर ठेवणार नाही, असे तिने ठरवले आहे. मात्र काही वर्ष शा’रीरिक सुखापासून दूर राहिल्यामुळे, आयुष्यात नक्की काय हवे आणि मी कोण आहे,याची नवीन उत्तर मला मिळाली असे देखील अमरंथा म्हणते.