केवळ पं’धरा ह’जारासाठी हिलेनेच म’हिलेला भररस्त्यात वि’व’स्त्र करून…..नाशिक मधील घ’टना,..पहा विडिओ…

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये खा’जगी सा’वका’री ही मोठ्या प्रमाणात फो’फा’वले’ली आहे. याचे कारणही तसेच आहे. गरजवंतांना पै’शा’ची फार ग’रज असते. असे लोक हे खा’जगी सा’व’काराकडे जातात. खा’जगी सा’वका’राकडे जाण्याचे कारण हे तसेच असते.
बँकांमध्ये वेळखा’ऊ प्रणाली आहे. त्यामुळे अनेक जण बँकेत जात नाहीत. बँकेत गेल्यानंतर तुमचा सिबिल स्कोर पाहिला जातो. त्यानंतर अनेक गोष्टी पाहिल्या जातात. त्यानंतर तुम्हाला क’र्ज हे मंजूर होत असते. त्यामुळे एवढ्या भा’नग’डी करण्यापेक्षा खा’जगी सा’वकारा’कडून व्या’जाने पै’से घेऊन काही लोक आपला उ’दरनि’र्वाह करत असतात.
मात्र, काही काळानंतर हे व्या’ज एवढे वा’ढत जाते की आपण मुद्दल पेक्षा जास्त व्या’ज देतो. मात्र, मुद्दल रक्कम ही तेवढेच राहते. त्यामुळे असे लोक नंतर आ’त्मह’त्या सारखे प्रकार देखील करतात. महाराष्ट्रामध्ये खा’जगी सा’वका’रांच्या त’गद्या’मुळे अनेक जण ब’ळी पडल्याचे चित्र आपण ऐकले असेल.
यासाठी स’रका’री का’य’दा देखील आहे. मात्र, यंत्रणा आपली ए’वढी सु’स्त आहे की, यावर काहीही का’रवा’ई होताना दिसत नाही. त्यामुळे खा’सगी सा’वका’रीला वेळीच पा’यबं’द घालावा, अशी देखील मा’गणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. मात्र, यामध्ये बडे लोक गुं’तलेले असल्याने याबाबत काहीही होत नाही.
त्यामुळे यांचा बं’दोब’स्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे देखील सांगण्यात येते. आज आम्ही आपल्याला एक अशीच घ’टना सांगणार आहोत. ही घ’टना ऐकून आपल्या अं’गा’र का’टा येईल. ही घ’ट’ना नाशिक जिल्ह्यामध्ये घ’डले’ली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पिंपळी येथे ही घ’टना घ’डली होती.
याचा एक व्हि’डिओ व्हा’य’रल झाला आहे. हा व्हि’डिओ व्हा’यरल झाला की, त्यानंतर या म’हिलेला अ’टक करण्यात आलेली आहे. तर घ’डलेली घ’टना अशी होती की, नांदगाव एका गरजवंत म’हिले’ला पंधरा हजार रुपये पाहिजे होते. तिने एका महिला सावकाराकडून हे पै’से घेतले. त्यानंतर तिने अनेक महिने व्या’ज देखील भरले.
हे व्या’ज मुद्दल र’कमेपेक्षा तिने अधिक दिले होते. त्यामुळे तिने नंतर काही दिवस पै’से दिले नाहीत. त्यामुळे म’हिला सा’वका’राने तिला न’ग्न करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या प’तीला देखील तिने मा’रल्याचे सांगण्यात येते. मात्र, पी’डित म’हिला सांगत होती की, मी मूळ रकमेपेक्षा जास्त व्याज दिले आहे. तरी देखील ती ऐकत नव्हती.
मला माझे मुद्दल आत्ताच पाहिजे, असेही ती म्हणाली. या प्रकरणी संगीता वाघ या महिला सावकारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा या बाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दाखल करण्यात आला आहे. आता या महिलेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पोलिस आता यावर काय कारवाई करतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पैशांसाठी एवढी अमानुषता…!
अशा प्रकारांची तत्काळ दखल घेणं गरजेचं आहे.
#stopviolence |#ViolenceAgainstWomen pic.twitter.com/HV9AUSZ2Fx— prajwal dhage (@prajwaldhage100) March 22, 2021