केवळ दोन रुपये खर्च करून ७ दिवसात तीन इंचापर्यंत वाढवा उंची, करा ‘हा’ घरगुती रामबाण उपाय

केवळ दोन रुपये खर्च करून ७ दिवसात तीन इंचापर्यंत वाढवा उंची, करा ‘हा’ घरगुती रामबाण उपाय

आपण अनेकदा रस्त्याने जाताना एखाद जोडप पाहत असतो. या जोडप्यामध्ये पुरुष हा उंच असतो, तर त्याची पत्नी ही थोडी खुजी असते. असेच समप्रमाण भारतामध्ये सर्वत्र आढळते. जोडपे एकसमान असण्याचे प्रमाण हे अतिशय कमी आहे.

मात्र, या उलट देखील अनेक अशी जोडपी असतात, की जोडप्यांमध्ये पत्नी ही उंच असते, तर पती हा खुजा असतो. असे जोडपे हे अतिशय विचित्र दिसत असते. त्यामुळे या जोडप्यातील पतीला खूपच वा’ईट वाटत असते. आपली उंची ही अधिक का नाही, असा त्याला विचार पडत असतो.

तसेच प्री मॅच्युअर डि’लिव्ह’री झाल्यानंतरही बालकाचा हवा तसा विकास होत नसतो. अशा डि’लिव्ह’रीमध्ये झालेले बालक हे अ’शक्त असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अशा मुलांमध्ये खूप आ’जार पाहायला मिळतात. उदा. लहान वयातच खूप मोठ्या नंबरचा चष्मा लागणे किंवा त्यांची उंची ही अधिक न वाढणे.

मुलाची उंची साधारणत दहा वर्षापर्यंत खूप झपाट्याने वाढत असते. दहा वर्षाच्या नंतर एका ठराविक कालावधी पर्यंत उंची वाढते. त्यानंतर उंची ही अधिक वाढत नाही. अनेक पालक हे आपल्या मुलाची उंची कमी आहे, म्हणून त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेत असतात. मात्र, यातून त्यांच्या हाती काहीही लागत नाही.

अनेक जण विटामिन किंवा काही प्रोटीनची औषधे लिहून देतात. तसेच उंच उड्या मारायला सांगतात. मात्र, त्यांना यातून हवा तसा फरक पडत नाही. यासाठी आपण काही घरगुती उपाय जर केले तर आपल्याला निश्चितच फरक पडू शकतो. मात्र, घरगुती उपाय करण्याकडे अनेक जण दुर्लक्ष करीत असतात. मुलांची उंची वाढवणे हे नैसर्गिक आहे.

त्यामुळे यावर नैसर्गिक उपचार केले तरच मुलाची उंची ही वाढू शकते. मात्र, कृत्रिमरीत्या जर आपण असा विचार केला तर ते अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे जसे आहे तसेच आपण आपल्या मुलाची वाढ होऊ द्यावी. आपल्या मुलाला पोस्टीक अन्नपदार्थ खाऊ घालावेत.

दूध, सुकामेवा सर्व प्रकारची फळं भाज्या याचे सेवन आपल्या मुलांनी करावे याकडे कटाक्षाने आपण लक्ष द्यावे. या कारणांनी आपल्या मुलाची उंची वाढू शकते. मात्र, या पलीकडे जाऊन देखील आम्ही आपल्याला एक असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यानंतर आपण आपल्या मुलाची उंची ३ इंचपर्यंत वाढवू शकता.

असा करा उपाय
जर आपल्या मुलाची आपल्याला उंची वाढवायची असेल किंवा एखाद्या व्यक्तीला देखील आपली उंची वाढवायची असेल, तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला अर्धा तास आपल्याला धावण्याचा सराव करावा लागेल. आपण धावत धावत घरी आल्यानंतर आपल्या शरीरातील पेशी या तुटलेल्या असतात.

त्यामुळे घरी आल्यानंतर आपण लगेचच एका ग्लास पाण्यामध्ये पाच ग्राम चुना टाकावा आणि हे मिश्रण चांगल्याप्रकारे ढवळून घ्याव. त्यानंतर हे मिश्रण आपण पिऊन घ्याव. त्यानंतर आपल्या मृत झालेल्या पेशी या जिवंत होतात आणि आपली उंची ही वाढू शकते. वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत आपण तीन इंच उंच वाढवू शकतो. हा उपाय करण्याआधी आपण वैद्यकीय सल्ला देखील अवश्य घेऊ शकता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *