केवळ आवड म्हणून शाळेतील शिक्षिका बनली एड-ल्ट स्टार ! आणि आता पतीसोबतच करते….

केवळ आवड म्हणून शाळेतील शिक्षिका बनली एड-ल्ट स्टार ! आणि आता पतीसोबतच करते….

शिक्षक हे भारतीय समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत. शिक्षक ज्याप्रमाणे आपल्या मुलांना शिकवतात, त्याप्रमाणे मुलं हे घडत असतात. काही वर्षांपूर्वी शिक्षकांनी मुलांना अतिशय कठोर शिक्षा करून चांगले शिकवले. त्यामुळे जुन्या पिढीतल्या अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

जुन्या पिढीतील अनेक जण जिल्हा परिषद महापालिकेच्या शाळेत शिकून देखील विद्यार्थी मोठ्या हुद्द्यावर पोहोचले आहेत. मात्र, आज मोठ्या शाळांमध्ये शिकून देखील विद्यार्थी हे अपयशाचा सामना करताना दिसतात. याला कारण म्हणजे शिक्षकांचे चांगले शिकवणे हे होय. या मुलांचे आकलन करणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. मात्र, काही शिक्षक हे विचित्र पद्धतीने वागत असतात.

याचे उदाहरण आपणही पाहिले असेल. पाश्चात्त्य देशांमध्ये हे चित्र खूप मोठ्या प्रमाणात आहे. पाश्चात्त्य देशामध्ये काम करणाऱ्या एका महिला शिक्षिकेने आपल्या इच्छेसाठी स्टार बनून आपल्या पतीसोबत काम सुरू केले आहे. कोर्टनी टिलिया(Courtney Tillia) ही अमेरिकेत शिक्षिका म्हणून काम करत होती, परंतु तिला या कामाचा आनंद मिळत नव्हता.

त्यामुळे तिने आपल्या पतीचा सल्ला घेतला आणि एका अश्लाघ्य मार्गावर चालण्यास सुरुवात केली. या मधून तिला खूप पैसा मिळाला. मात्र समाधान आणि प्रतिष्ठा काही मिळाली नाही. कारण हे काम अतिशय घृ’णास्पद समाजामध्ये मानले जाते. कोर्टनी टिलिया हिने शिक्षिकेची नोकरी सोडून व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला आणि आज ती प्रौढ साइटची प्रसिद्ध एडल्ट स्टार आहे.

तिने नुकतीच एक गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली आहे. ही गोष्ट तिच्यासाठी अतिशय चांगली नव्हती. मात्र, तिने तिचा अनुभव सांगितला आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणाऱ्या कोर्टनी टिलियाला सुरुवातीपासूनच मॉडेल बनण्याची इच्छा होती, पण सुरुवातीला तिने शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली आणि नंतर तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोर्टनी एक मॉडेल बनली.

शिक्षिकेची नोकरी सोडली आणि करिअर घडवण्यासाठी ओन्लीफॅन्स या प्रौढ साइटवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणे सुरू केले. हे काम चांगले नव्हते. हे माहीत असूनही तिने पैसा कमवण्यासाठी हे सगळं काही सुरू ठेवले. तिचे व्हिडिओ आणि फोटो पाहण्यासाठी अनेक जण तिला पैसे देत असत. विशेष म्हणजे या कामांमध्ये तिचा पती देखील तिला खूप मदत करतो.

याचे कारण म्हणजे पैसा कमावणे हेच होय. ती आपले व्हिडिओ ऑनलाइन देखील पोस्ट करत असते. इनसाइड ओन्लीफॅन्स पॉडकास्टवर बोलताना तिने सांगितले की, शाळेत शिकवत असतानाच फिटनेस मॉडेलिंगला सुरुवात केली. नंतर तिच्या शाळेला याची माहिती मिळाली. शाळेने मग देखील तिला वेगवेगळे सल्ले देण्यास सुरुवात केली. तसेच तिने, सोशल मीडियावर आपले एक वैयक्तिक पेज देखील तयार केले.

विद्यार्थ्यांना ते सापडू नये म्हणून तिने नावात खोड खाड करून ते पेज तयार केले आणि कोर्टनी लिनच्या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. ती आता या प्रौढ सामग्री तयार करून दरमहा 50 हजार ते 1 लाख डॉलर कमावते. आतापर्यंत तिने एका महिन्यात सर्वाधिक 1.1 लाख म्हणजेच सुमारे 81.32 लाख रुपये कमावले आहेत. कोर्टनीला 8 आणि 9 वर्षांचे दोन मुले आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.