काळ आला होता पण वेळ अली नव्हती! ५ लोक झाडाखाली उभे असताना अचानक त्यां’च्यावर वी’ज प’डली, पण….पहा मन हेलवणारा व्हिडिओ…

काळ आला होता पण वेळ अली नव्हती! ५ लोक झाडाखाली उभे असताना अचानक त्यां’च्यावर वी’ज प’डली, पण….पहा मन हेलवणारा व्हिडिओ…

मृ त्यू कधी आणि कसा येईल सांगता येत नाही. अगदी काही क्षणाचाच खेळ आहे. पण, अनेकजण मृ त्यूला ध डक देऊन परत येतात. अशीच एक ध क्कादा यक घटना सी सी टीव्हीत कै द झाली आहे.

शुक्रवारी सायंकाळी गुरुग्राम परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास व वी’ज क’ड’कडण्यास सुरूवात झाली. यावेळी तिथे माळी काम करणारे चार मजूर पावसापासून व वी’जेपासून ब’चावासाठी एका झाडाच्या दिशेने धा’व घेतले. पावसातून सु’टका काढून ते चार मजूर त्या झाडाच्या आसऱ्याला जाऊन पोहचले. ते चौघेही एकाच झाडाखाली उभे होते.

दिल्लीतील गुरुग्राममध्ये ही घ’टना घ’डली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वी’ज क’डक’डत असल्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या घरी जात होते. गार्डनमध्ये काम करणारे चार मजूर अचानक पाऊस सुरू झाला म्हणून आसऱ्यासाठी एका झाडाखाली धा’व घे’तले. झाडाखाली उभ्या असलेल्या चौ’घांवर का’ळाने झ’डप घा’तली, पण सुदैवाने चौघेही मृ’त्यूच्या दाराला धड’क मा’रून परत आले.

गुरूग्राममधील सिग्नेचर विला वाटिकेत ही घ’टना घ’डली आहे. शुक्रवारी सायंकाळी गुरुग्राम परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. यावेळी तिथे माळी काम करणारे चार मजूर वाटिकेतीलच एका झाडाखाली आसऱ्यासाठी उभे राहिले होते.

शुक्रवारी सायंकाळी गुरुग्राम परिसरात साडेचार ते सायंकाळी साडेपाच या वेळेत आकाशातून वी’ज पडण्याचा वि’जेचा व्हि’डिओ व्हा’यर’ल झाला तेव्हा ही कहाणी प्रत्यक्षात सीसीटीव्हीत मध्ये कै’द झालेली दिसत आहे. याच वेळी अ’चानक झाडावर वी’ज को’सळली. या वी’जेच्या त’डा’ख्यात हे चारही मजूर सा’पडले.

झाडावर वीज पडल्यामुळे तिथे उभे असलेले मजूर जागीच खा’ली को’सळले. ही घ’टना सी’सीटी’व्हीत कै’द झाली आहे. उभे असलेले मजूर आणि त्यांच्यावर वी’ज को’सळता’ना सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत आहे. वीज पडल्यानं चौघेही बे’शुद्ध झाले होते. त्यावेळी तिथे जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना ता’तडीने रु’ग्णालया’त दा’खल करण्यात केले. डॉ’क्टरां’कडून असे समजले आहे की ते चौघेही धो’क्याच्या बाहेर आहेत आणि चौघेही सुखरूप आहेत.

दरम्यान, हा व्हि’डीओ सो’शल मी’डियावर प्रचंड व्हा’य’ल झाला असून, बघणाऱ्यांच्या अं’गावर श’हारा यावा अशीच ही घ’टना आहे. यात वी’ज कोसळताना आणि मजूर खाली पडताना स्पष्टपणे दिसत आहे.

वी’ज को’सळणेः काही आकडेवारी

वि’जा पावसाळ्यापूर्वी जास्त प’डतात म्हणजे एप्रिल ते जूनच्या काळात. तसेच वि’जा पडण्याचे प्रमाण दुपारनंतर जास्त असते. वी’ज प’डून म’र’ण्याचे प्रमाण हे स्त्रि’यांपेक्षा पु’रुषामध्ये जास्त आहे. २००३ ते २०१३ मध्ये भारतात वि’जेमुळे मृ’त्यूमुखी पडलेल्यांमध्ये 71.48 टक्के पुरुष तर 28.51 टक्के स्त्रिया होत्या.

आंतरराष्ट्रीयस्तरावर पण अशाच प्रकारचे प्रमाण दिसून येते. भारतात सर्वात जास्त मृ’त्यूचे प्रमाण मध्यप्रदेशामध्ये आहे. महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सर्वात कमी प्रमाण चंडीगढ आणि लक्षद्वीपमध्ये आहे. मराठवाड्यात 2004 ते 2011 मध्ये वी’ज प’डून मृ’त्यू पावलेल्या लोकांमध्ये साधारणतः 40 टक्के लोक जालना आणि लातूर जिल्ह्यातील होते.

जागतिक स्तरावर वीज प्रभावित व्यक्ती मृ’त्यूमुखी प’डण्याचे प्रमाण फक्त 10 ते 30% आहे. उर्वरित वाचलेल्या लोकांवर दीर्घकालीन प’रिणाम झाले आहेत, त्यामुळे वी’ज प्र’भावित व्यक्तीस त्वरित इला’ज केल्यास त्याचे प्रा’ण वा’चवता येतात. वि’जेचा आ’घात झालेल्या ठिकाणाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि सर्वात जास्त प्रमाण हे खुल्या मैदानात 27% नंतर झाडाखाली 16% व पाण्याजवळ 13% आहे. साधारणत: 56% वेळेस व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी डोंगर किंवा एखाद्या उंच वस्तूजवळ असताना दु’र्घटना घ’डल्या आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.