काय सांगता ! आपल्याच वडिलांचा साडू बनला मुलगा, आईच्याच बहिणीशी केलं लग्न, म्हणून गावातील लोकांनी…

काय सांगता ! आपल्याच वडिलांचा साडू बनला मुलगा, आईच्याच बहिणीशी केलं लग्न, म्हणून गावातील लोकांनी…

प्रेमात सगळं काही माफ असतं, असं म्हणतात. मात्र, काही वेळेला प्रेम हे पाहूनच करावे लागते. आपल्या समाजामध्ये असे अनेक प्रकरणे घडत असतात की, ज्यामध्ये ब’दना’मी होईल. मावस बहिणी सोबत मावस भाऊ लग्न करतो. त्यानंतर समाजामध्ये मोठा ग’दारो’ळ होतो.

त्यामुळे असे सं’बंध असले तरी ते अनै’ति’क असतात आणि काही ठिकाणी लपूनछपून असे सं’बंध निर्माण देखील होतात. मात्र, त्याची चर्चा ही जाहीर प्रमाणात होत नसते. काही लोक हे बिंदासपणे प्रेम करतात आणि जाहीर पण करतात. नुकतेच एक प्र’करण झारखंडमध्ये उघडकी’स आले आहे. एका तरुणाने आपल्या मावशी सोबत लग्न करून ग’दारो’ळ उडवून दिला आहे. या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात सध्या होत आहे.

दिवसापूर्वी हे प्रकरण उघडकी’स आले आहे. हे प्रकरण झारखंड राज्यातील चतरा येथे घडलेले आहे. या मुलाला असे काही झाले की त्याने आपल्या आईच्या बहिणी सोबत लग्न केले. त्याचे मावशीवर प्रेम जडले व तो आपल्या वडिलांचा साडू बनला हे ऐकून आपल्याला आश्च’र्यचकि’त झाले असेल.

मात्र, ही घटना खरी आहे. चतराच्या राशी गावात राहणाऱ्या सोनू रावणाने आपल्या मावशीला पत्नी बनवले. हैदराबाद मधील एका खासगी कंपनीत तो काम करत असल्याचे सांगण्यात येते. त्याने आपल्या मावशी सोबत हे धुवा नदी जवळील एका शिवमंदिरात मध्ये प्रेमविवाह केला आहे. त्याने आईच्या बहिणी सोबत लग्न केल्याची बातमी गावातील लोकांना समजल्यानंतर सगळेजण ञस्त झाले.

काही लोकांनी या दोघांना बहि’ष्कृत करण्याची मागणी देखील केली. मात्र, त्यानंतर या जोडप्याने प’ळून जाण्याची योजना आखली. मात्र, पळून जाऊन काही फायदा नाही असे लक्षात आल्यानंतर या दोघांनीही पो’लीस ठाण्यात जाऊन माहिती दिली. त्यानंतर पो’लिसां’नी गावातील लोकांची व नातेवाईक यांची समजूत काढली.

मात्र, सगळे कुटुंबीय आणि गावातील लोक हे विवाह मान्य करायला तयार नव्हते. मात्र, आपले लग्न हे चांगल्या पद्धतीचे आहे आणि आमचे नाते वेगळे असले तरी आम्हाला ते मान्य आहे. आमच्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पो’लिसां’चाही नाईलाज झाला‌. त्यामुळे या प्रकरणात काय करता येईल, याचा शोध घेण्यासाठी एक समिती बनविण्यात आली, तर पो’लिसां’नी एक बॉंड भरून घेतला आणि जोडप्याला घरी पाठवले.

ज्यावेळेस मुलाने आपल्याच मावशीला पळ’वून नेले हे ऐकल्यावर मुलाच्या आईने खूप ग’दारो’ळ घातला. हे काही योग्य नाही असे त्याच्या आईने त्याला समजावले. मात्र, तो ऐकायच्या तयारीतच नव्हता. इकडे गावातील लोकही या घ’टनेमुळे त्रा’सले आहेत आपल्या गावात अशी घ’टना घडल्यामुळे गावाची ब’दना’मी झाली, असा त्यांचा समज आहे. मात्र, शेवटी ते म्हणतात ना प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं असा प्रकार या गावात घडल्याची चर्चा सुरू झाली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.