कापुरात ‘हे’ मिक्स केल्यास मुरूम, पुटकुळ्या क्षणात होतील गायब, वाढेल चेहऱ्याचा ग्लो, पहा मरेपर्यंत होणार नाहीत ‘हे’ आजार….

कापुरात ‘हे’ मिक्स केल्यास मुरूम, पुटकुळ्या क्षणात होतील गायब, वाढेल चेहऱ्याचा ग्लो, पहा मरेपर्यंत होणार नाहीत ‘हे’ आजार….

आपण पूजा करताना अनेकदा अगरबत्ती, चंदन, कुंकू, हळद, उदबत्ती याचा वापर देवघरात नेहमीच करत असतो. मात्र, सर्वाधिक महत्त्व असते ते देवघरामध्ये कापूर याला. सर्व पूजा झाली त्यानंतर आरती झाली की कापूर आरती असते कापूर आरती. ही आरती झाल्याशिवाय पूजेचा विधी हा पूर्ण होत नाही. त्यामुळे धार्मिक विषयांमध्ये कापुराचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

त्यामुळे कापूर ची मागणी मोठ्या प्रमाणात भारतात होत असते. तसेच इतर आजारांवर देखील कापूर हे आयुर्वेदिक औषध मानले जाते. कापुराचा वापर हा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. विविध आजार यामुळे बरे होतात. आम्ही आपल्याला आपल्या लेखामध्ये कापुराची विविध उपयोग सांगणार आहोत आणि आपण कशा पद्धतीने आजारावर मात करू शकता ते सांगणार आहोत.

1.संधिवात: बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना संधिवाताची समस्या निर्माण झालेली आहे. यामुळे आपली हाडे कमकुवत होतात. हातापायाची बोटे वाकडी होतात. विशेष म्हणजे महिलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. यावर त्या विविध उपचार करतात. मात्र, काहीही फरक पडत नाही. यावर आपण घरगुती उपाय करू शकता.

कापूर तेल आपल्या पूर्ण शरीरावर लावावे. याची मालिश आपण दिवसातून तीन वेळा करावी. नियमितपणे हा प्रयोग केल्यास आपल्याला संधिवातात पासून सुटका मिळू शकते. आपले हाडे देखील मजबूत होतात.

2. भंगलेल्या टाचा: अनेक जण पाण्यामध्ये काम करत असतात. विशेष करून महिलांना पाण्यामध्ये बराच वेळ काम करावे लागते. कपडे धूण्यासाठी त्यांन पाण्याचा वापर करावा लागतो. यामुळे त्याचा खराब होण्याची समस्या अनेकांमध्ये निर्माण झालेली आहे. यावर देखील कापूर हे रामबाण उपाय आहे. कापुराचे बारीक पूर्ण करून घ्यायचे.

त्यामध्ये नारळ तेल मिक्स करायचे आणि हे मिश्रण भंगलेल्या टाचांवर लावायचे. हा प्रयोग आपण काही दिवस केल्यास आपल्या भंगलेल्या टाचा या पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात.

3. मुरूम: मुले जशी तारुण्यात येतात तसे त्यांना फोड आणि मुरुमाची स’मस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली असते. असे तरुण मुले हे विविध उपचार घेतात. मात्र, त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यामुळे ते घरगुती उपाय देखील करू शकतात. कापूर बारीक करून घ्यावा. त्यामध्ये नारळ तेल टाकावे. पेस्ट करावी आणि मुरमावर लावावी. दहा मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर तोंड धुऊन घ्यावे. हा प्रयोग काही दिवस करावा. आपले मुरूम हे कमी होतील.

4. त’णाव: कामाच्या वेळा आणि इतर गोष्टींमुळे अनेकांना ता’णत’णावा’ची स’मस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. अशा लोकांना ता’ण आल्यास ते विविध उपचार करतात. मात्र, आपण यावर घरगुती उपाय देखील करू शकतो. कापूर तेल घ्यावे आणि आपण रोज मालिश करावी, असे केल्याने आपला ता’ण त’णाव निश्चितच कमी होतो.

5. सर्दी: अनेकदा बदलत्या वातावरणामुळे सर्दीची स’मस्या निर्माण होत असते. यावर आपण विविध औषधोपचार घेत असतो. मात्र, काहीही फरक पडत नाही आणि गोळ्या खाऊन आपल्या श’रीराला आपण हा’नी पोहोचत असतो. त्यामुळे सर्दी झाल्यास आपण कापुराचा नि यमित्त वास घ्यावा, असे केल्याने आपली सर्दी स’मस्या कमी होते.

6. दातदुखी: अनेकांना विविध उपचार करूनही दात दुखी वर त्यांना काही फरक पडत नाही. मात्र, आपण यावर घरगुती उपाय करू शकतात. जो आपला दात दुखत आहे त्याच्या खालील कापूरवडी ठेवावी. असा प्रयोग काही दिवस करावा. आपला दात दुखणे हा कमी होतो.

7. तोंडातले येणे : अनेकांना वेगवेगळे पदार्थ खाल्ल्याने अचानक तोंडात येत असते. असे लोक महागडी औषधे घेऊन त्यावर उपचार करतात. मात्र, त्यांना काहीही फरक पडत नाही. अशा लोकांनी कापूर ची पेस्ट करून ती मधल्या फोडावर लावावी, असे केल्याने आपल्या तोंडातले येणे कमी होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *