कान फक्त सौंदर्यासाठीच टोचत नाही, हे आहेत कान टोचण्याचे आरोग्यदायी फायदे…

पूर्वीच्या काळी म्हणजे पेशवाई मध्ये मोठ्या प्रमाणात कान टो-चण्याची पद्धत होती. पुरुष मंडळीदेखील कान टोचून घ्यायचे आणि त्यामध्ये रिंग किंवा सोन्याचे वेढ घालायचे. तशीच फॅशन आजकालच्या जमान्यात देखील मोठ्या प्रमाणात आली आहे. आजकाल अनेक जण फॅशन म्हणून हे कान टोचून घेत असतात आणि त्यांना कान टो-चणे हे खूप आवडते. मात्र, कान टो-चण्याचे अनेक फायदे असतात. हे अनेकांना माहिती नसते. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये कान टो-चण्याचे होणारे फायदे सांगणार आहोत.
१. अर्धांगवायु : आजकाल अनेकांना अ-र्धांगवायूचा त्रा-स मोठ्या प्रमाणात होतो. बदलते जीवन, खान पानमुळे हा आजार जडण्याची शक्यता अधिक असते. जर आपल्याला अर्धांगवायू पासून बचाव करायचा असेल तर आपण कान टो-चून यावर मात करू शकता. याचा चांगला फायदा होतो. कान टोचलेले छिद्र सरळ मेंदूपर्यंत जाते आणि आपण या आ-जारापासून वाचू शकता.
२. मेंदूचा विकास: ज्यांच्या मेंदूचा विकास हा झाल्याचे पाहायला मिळतो त्यांच्या कानाजवळ छिद्र असते ते सरळ मेंदूपर्यंत जाते. यामुळे तुमची ऍक्टिव्हिटी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे तुमच्या मेंदूचा विकास हा होतो असे, तज्ञ मंडळी सांगत असतात.
३.डोळ्यांचे आजार: जर आपल्या डोळ्यांचे आजार असतील तर आपण कान टोचलेले असल्यास आपल्याला यातून देखील खूप मोठा फायदा होतो. यामुळे आपल्याला डोळ्याचे आजार हे जाणवणार नाहीत आणि आपल्या डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहील. आपल्याला सुस्पष्ट दिसेल, ही असे देखील सांगण्यात येते.
४.एकाग्रता: जर आपली एकाग्रता भंग झाली असेल असेल तर अशा व्यक्तींची एकाग्रता ही कानाजवळ असलेल्या छिद्रमुळे वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. कानाला छिद्र असलेल्या व्यक्तींना कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली असते, असे देखील सांगण्यात येते.
५. त-णाव: ज्या व्यक्तींना त-णाव खूप येतो, अशा व्यक्तींनी कान हे जरूर टोचून घ्यावेत. त्यामुळे त्यांना त-णावापासून मुक्तता मिळते, असे सांगण्यात येत. कानाच्या छिद्रची नस मेंदूपर्यंत जात असल्याने याचा चांगलाच फायदा होतो आणि आपला त-णाव काही प्रमाणात निश्चितच कमी होतो.
६. पुरुषांना फायदा: ज्या लोकांनी कान टोचलेले आहे तसा त्यांना चांगला फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या अंदकोषात चांगली प्रगती होत असल्याचे सांगण्यात येते. असे लोक निरोगी राहत असल्याचे देखील एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.