कानांमधून येणाऱ्या विचित्र आवाजाकडे दुर्लक्ष करताय? असू शकतात तों’डाच्या क’र्करो’गाची लक्षणं! जाणून घ्या….

अनेकदा आपल्या का’नांमधून विचित्र आवाज येत असतात किंवा का’नातून मुंग्या येण्याची लक्षणे सुद्धा दिसत असतात. मात्र, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच आपल्या कानातून रक्त देखील येत असते. वारंवार आपण कानामध्ये काहीतरी घालत असतो. त्यामुळे असे प्रकार होत असतात.
मात्र, आपण याकडे दुर्लक्ष करणे अतिशय चुकीचे आहे. असे जर आपण केले तर आपल्याला तों’डाचा क’र्करो’ग देखील होऊ शकतो. त्यामुळे का’नातून येणाऱ्या विचित्र आवाजाकडे आपण वेळीच लक्ष देणे अतिशय गरजेचे असते.
आज आम्ही या लेखामध्ये आपल्याला याबाबतची माहिती सांगणार आहोत. याला टेम्पो मोडीट्यूबर जॉईंट असे म्हणतात. कानातून आवाज येत असेल तर आपण वेळीच डॉ क्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे असते. आ’जाराचे प्रकार :
1. कान सून: जर आपला कान सुन्न होत असेल तर आपण वेळीच डॉ क्टरांना दाखवून घ्यावे. नाही तर हा गं भीर प्रकार असू शकतो. > 2. कानावर दाब : जर आपल्या कानावर दाब पडत असेल, तर आपण वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. अन्यथा आपल्याला भ’यंकर आ जारांना सामोरे जावे लागते.
3. कानातून आवाज, मुंग्या : जर आपल्या कानातून आवाज किंवा मुंग्या येत असतील तर आपण तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नाहीतर आपल्याला गंभीर परिणाम होऊ शकतात.
धु’म्रपा’न टाळा: याबाबत नुकताच अमेरिकेत एक सर्व्हे करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये देखील हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये साठ टक्के लोकांचा अभ्यास करण्यात आलेला आहे.
60 टक्के लोकांवर केलेल्या अभ्यासातून हे लक्षात आले आहे की, जे लोक अतिशय जास्त प्रमाणात धु’म्रपा’न करतात त्यांना ओरल कॅ’न्स’रची शक्यताही अधिक असते. तसेच सेकंड स्मो’किं’ग (एकमेकाची सि’गा’रे’ट ओ’ढणे) जे लोक करतात, त्यांना देखील या कॅ’न्स’रची शक्यता अधिक असते. त्यामुळे धू’म्रपा’न टाळणे कधीही चांगले.
लक्षणे : तों’डावर ज’खमा, तों’डात पांढरे डाग, दात तुटणे तों’डात गाठ, तों’डातून र’क्त येणे, अन्न गिळताना त्रा’स होणे, अशी लक्षणे असतात. तसेच या सोबत आपण प्राथमिक निदान करणे खूप गरजेचे असते. आपल्या पेशींमध्ये बदल झाला असेल तर आपल्याला क’र्करो’गाचा धो’का होऊ शकतो. त्यामुळे आपण तातडीने डॉ’क्टरांना दाखवून घ्यावे.