कसल्याही प्रकारचा मूळव्याधाचा त्रास असो, फक्त 7 दिवसात होईल दूर, करा ‘हे’ 3 घरगुती उपाय….

कसल्याही प्रकारचा मूळव्याधाचा त्रास असो, फक्त 7 दिवसात होईल दूर, करा ‘हे’ 3 घरगुती उपाय….

अतिशय चमचमीत मसालेदार तिखट पदार्थ आपण सातत्याने खात असता त्यामुळे आपण अनेक आ-जारांना निमंत्रण देत राहता. त्यामुळे आपण सात्विक जेवण करून आपले आ-रोग्य सांभाळावे. आपण चमचमीत जेवण करून बाहेरचे खाऊन मु-ळव्या-ध या आ-जाराला निमंत्रण देत असता. मू-ळव्या-ध जर झाली तर अ-वघड जागेचे दु-खणे होऊन बसते.

त्यामुळे मु-ळव्या-धीवर औषधी खूप आहे. मात्र, यावर लवकर फरक पडत नाही. अनेक लोकांना मू-ळव्या-धीचा त्रा-स खूप मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, तरीदेखील असे लोक चमचमीत खाणे हे सोडत नाहीत. काही प्रकरणांमध्ये अनु-वंशिक मु-ळ-व्याध असते, तर काही लोकांना चमचमीत जेवण केल्याने देखील मूळ-व्याधीचा त्रा-स होतो.

काही लोकांना मिरची खाल्ल्यावर त्यांना मू-ळव्या-धीचा त्रा-स होऊ शकतो. आम्ही आपल्याला मु-ळव्या-धीवर काही रामबाण उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यानंतर आपली मु-ळव्या-ध ही नक्कीच दूर होईल.

१.अनुवंशिक: जर आपल्या आजोबा पणजोबांना किंवा आपल्या वडिलांना मु-ळव्या-ध असेल तर ती आपल्यातही येऊ शकते. यासाठी आपण केवळ उपाययोजना करून त्यावर मात करू शकता. म्हणजेच आपण चमचमीत खाणे हे टाळावे. तसेच मसालेदार पदार्थांचे सेवन न करता बाहेरचे खाणे टाळावे. त्या नंतरच आपल्याला यावर मात करता येणे शक्य आहे. नाहीतर आपल्याला हा आ-जार भ-यंकर त्रा-सदायक ठरू शकतो.

२. मसाला टाळावा: आज-काल अनेक पदार्थामध्ये चमचमीत मसालेदार जेवण बनवण्याची जणू प्रथाच पडली आहे. बाहेर गेल्यानंतर आपण काळा वाटण्याची भाजी ही नेहमीच खातो. मात्र, ज्यांना मू-ळव्या-धीचा त्रा-स आहे त्या लोकांनी अशा वाटण्याची भाजी ही कधीही खाऊ नये. यामुळे तुमची मु-ळव्याध- ही खूप त्रा-सदायक ठरू शकते.

अशा लोकांनी साजूक तूप आणि इतर सात्विक जेवण करावे. जेणेकरून आपल्याला मू-ळव्या-धीचा त्रा-स हा मोठ्या प्रमाणात होणार नाही. मसालेदार जेवणाचे प्रमाण हे अतिशय कमी ठेवावे. महिन्यातून एखाद्या वेळेस असा मसाला खाल्ला तर ठीक आहे. मात्र, नेहमी नेहमी असे जेवण करू नये.

३. पोट साफ: जर आपले पोट साफ होत नसेल तर आपण पोट साफ होण्याकडे लक्ष द्यावे. पोट साफ न झाल्याने मू-ळ-व्याधीची स-मस्या ही होऊ शकते. यासाठी आपण दररोज रात्री गरम पाणी प्यावे. यामुळे सकाळी उठल्यावर पोट साफ होईल आणि आपल्याला मुळव्याध होणार नाही.

ब-द्धको-ष्टता झाल्यानंतरच मू-ळव्या-धीचा त्रा-स हा मोठ्या प्रमाणात होतो, असा निष्कर्ष अनेकांनी काढलेला आहे. त्यामुळे पोट साफ होण्याकडे खूप लक्ष द्यावे. तसेच बाहेरचे जंक फूड हे अजिबात खाऊ नये.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *