कमी वयात लग्न आणि आता घटस्फो’ट न घेताच हँडसम मुलाच्या शोधात आहे ‘ही’ अभिनेत्री, नवरी बनून शेअर केले फोटो..

कमी वयात लग्न आणि आता घटस्फो’ट न घेताच हँडसम मुलाच्या शोधात आहे ‘ही’ अभिनेत्री, नवरी बनून शेअर केले फोटो..

आपले आयुष्य, स्वतःच्या मर्जीनुसार जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. मात्र त्यामध्ये काही, मर्यादा असाव्या असे आपलीकडे सर्वच जण म्हणतात. पण मर्यादांचेच पालन केले, तर आपले मन मा’ रून जगण्यात काय अर्थ आहे असा, प्रश्न अनेकजण विचारतात. खास करून या मर्यादा केवळ, म’हिलांच्याच बाबतीत का असाव्या?.

केवळ महिलांनीच सर्व म’र्यादांचे पा’लन करावे मात्र, पुरुषांसाठी हे सर्व लागू होत नाही का? थोडक्यात असाच प्रश्न आता, हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री संजिदा शेखने विचारला आहे. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या बागबान या सिनेमामधून, संजिदाने आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर तिने साऊथच्या काही सिनेमामध्ये देखील आपले नशीब आजमावले.

पण तिला साऊथमध्ये आणि बॉलीवूडमध्ये देखील फार यश मिळाले नाही. म्हणून क्या होगा निम्मो का, या मालिकेमधून तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिची पहिलीच मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आणि तिला नवीन ओळख मिळाली. त्यानंतर संजिदाने कधीच माघे वळून पहिले नाही. स्टार प्लसच्याच, एका कार्यक्रमाच्या दरम्यान तिची आणि आमिर अलीची ओळख झाली.

आमिर पहिल्याच भेटीत संजिदाच्या प्रे’मात प’डला होता, आणि संजिदाला देखील तो आवडत होता. त्यामुळे त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरु केले, आणि लगेच त्यांना नच बलिये या कपल-डान्सिंग रियालिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. दोघानींही ती संधी सोडली नाही. याच दरम्यान, त्या दोघांच्या जोडीचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आणि अनेक मोठाल्या व लोकप्रिय कन्टेस्टंटला हरवून ते दोघे विजयी ठरले.

आमिर आणि संजिदा नेहमीच एकमेकांच्या प्रे’मात असल्याचे सांगत होते. जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्या दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. या दरम्यान दोघांचेही करियर चांगलेच सुरु होते. मात्र, अचानक त्या दोघांमध्ये काही स’मस्या सुरु झाल्या, आणि ते वेगळे झाल्याच्या बा’तम्या सगळीकडेच सुरु झाल्या. मात्र, माघील वर्षी २०२० मध्ये संजिदाने आपण या लग्नातूनबाहेर पडलो असल्याचे सांगितले.

तूर्तास त्यादोघांचा घ’टस्फो’ट झालेला नाहीये, मात्र ते दोघेही वेगवेगळे राहतात. संजिदाने आपल्या सो’शल मि’डीयाच्या अकाऊंटवरून काही फोटोज शेअर केले आहेत. याच फोटोजने सगळीकडे सध्या धु’माकू’ळ घातला आहे. पडद्यावर साधी, संस्कारी बहूची भूमिका साकारणारी संजिदा, खऱ्या आयुष्यात मात्र कमालीची हॉ’ट आणि ग्लॅम’रस आहे.

दरम्यान, संजिदाचे वधूच्या रूपातील फोटो सो’शल मी’डियावर व्हा’यरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. संजीदाने नुकतंच इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये संजीदाने लाल रंगाचा प्रँकस्टर परिधान केल्याचं दिसत आहे. ज्याचा दुपट्टा तिने डोक्यावर घेतला आहे. यासोबत तिने हलक्या वजनाचे दागिने घातले आहेत.

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी संजीदाने एका हातात भरपूर बांगड्या घातल्या आहेत. तर दुसरा हात रिकामा ठेवला आहे. या स्टाईलमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक तिने फोटोशूटसाठी केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अभिनेत्री लग्न करत नसून हा लूक फक्त फोटोशूटसाठीचा आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.