कडीपत्ता रोजच्या आहारात सेवन केल्यास ‘या’ आजारांपासून कायमस्वरूपी रहाल दूर…

कडीपत्ता रोजच्या आहारात सेवन केल्यास ‘या’ आजारांपासून कायमस्वरूपी रहाल दूर…

आजच्या या धावपळीच्या युगामध्ये माणसाला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असतात. आ-रोग्याबाबतच्या या स-मस्यांना आपण भरपूर तोंड देत असतो. आपल्या डॉक्टरांकडे अनेक चकरा होत असतात. तसेच दररोज बऱ्याच प्रकारचे गोळ्या-औषधे सुरुच असतात. आ-रोग्याकडे लक्ष देणे म्हणजे पुरेशी झोप न घेणे, योग्य आहार न घेणे, तसेच सकाळी उठून व्यायाम न करणे इत्यादी.

अशा प्रकारच्या अनेक कारणांमुळे आपले शरीर खूपच क-मकुवत बनत चाललेले असते. त्यामुळे जेवढे आपण कामाला महत्त्व देतो तेवढेच आपल्या शरीराला, आपल्या आ-ग्याला महत्त्व द्यायला हवे. शरीरासाठी दररोज व्यायाम करायला हवा. तसेच संध्याकाळी जेवण झाल्यानंतर थोडावेळ शतपावली देखील करायला हवी.

तसेच आहारामध्ये पालेभाज्यांचा व फळांचा समावेश करावा. यामुळे श-रीरासाठी आवश्यक असलेले अन्नघटक या द्वारे मिळत असतात. आ-रोग्यासाठी लोक अनेक प्रकारचे गोळ्या औषधे घेत असतात. आपले आरोग्य आपले श-रीर हे तंदुरुस्त राहण्यासाठी लोक वाट्टेल तेवढा पैसा खर्च करण्यास तयार असतात.

परंतु एवढा पैसा खर्च करण्याची काहीच गरज नाही. घरामध्ये असलेले काही पदार्थ वापरून आरोग्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व समजावून घ्यायला हवे व त्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करायला हवा. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जेवणामध्ये टाकल्या जाणाऱ्या कडीपत्त्याचे फायदे सांगणार आहोत.

आपण जेवणामध्ये तसेच इतर अनेक मसाल्याचे पदार्थ वापरत असतो. परंतु जेवणात खरी चव येते ती कढीपत्यामुळेच तसे आपण कढीपत्त्याची पाने बाहेर फेकून देत असतो. म्हणजे भाजीत टाकलेले हे कढीपत्त्याचे पाने आपण बाहेर टाकतो. जेवण करत असतो परंतु जेवणाबरोबर कढीपत्ता देखील खाणे हे उचित आहे. कारण कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत.

ज्या लोकांना डा-यबेटिस आहे अशा लोकांनी तर कढीपत्त्याचे सेवन करायला हवे, अशा लोकांसाठी कढीपत्ता वरदानच आहे. कारण कढीपत्त्याच्या वापरामुळे डा-यबेटिस पासून कायमची सु-टका मिळत असते. तसेच ब्ल-ड शु-गर ला नियंत्रित करण्यासाठी कढीपत्त्याचा वापर भरपूर प्रमाणात करायला हवा.

अनेकदा आपल्याला घशा संबंधीच्या अनेक स-मस्या उद्भवत असतात. जसे की घसा सुजणे, कप जमा होणे अशा वेळी कढीपत्ता खूपच उपायकारक ठरू शकतो. अशी स-मस्या उद्भवल्यास कढीपत्त्याचे सेवन हे मधाबरोबर करायला हवे. यामुळे या स-मस्येवर लवकर आराम मिळत असतो.

आपल्याला बदलत्या हवामानामुळे त्वचेवर अनेक विकार होत असतात. यामुळे आपण त्र-स्त होऊन जात असतो. परंतु कढीपत्ता यावर देखील खूपच उपाय कारक आहे. कढीपत्त्याची पेस्ट तोंडाला लावल्यास तोंडावर असलेल्या फुटकुळ्या नाहीशा होतात.

तसेच कोठे खाज येत असेल व फंगल इन्फेक्शन झाले असेल त्या जागी कडीपत्ता चोळून लावला असता किंवा कढीपत्त्याचा रस लावल्यास यापासून योग्य तो आराम मिळत असतो. पचना संबंधीच्या काही स-मस्या उ-द्भवल्यास कढीपत्त्याचा रस घ्यायला हवा. यापासून देखील सुटका मिळत असते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *