ऐश्वऱ्याने 9 वर्षाने छोट्या असलेल्या ‘रणवीर’ कपूर सोबत दिलेले इं’टिमेंट सीन बघून चिडली होती ‘जया’ बच्चन, म्हणाली ‘लाज’ सोडून…

ऐश्वऱ्याने 9 वर्षाने छोट्या असलेल्या ‘रणवीर’ कपूर सोबत दिलेले इं’टिमेंट सीन बघून चिडली होती ‘जया’ बच्चन, म्हणाली ‘लाज’ सोडून…

ए दिल है मुश्कील हा चित्रपट अतिशय लोकप्रिय चित्रपटांपैकी एक होता आणि या चित्रपटाचे लोकांनी कौतुकही केले होते. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने 237 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात लीड रोल मध्ये रणवीर कपूर आणि ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनुष्का होते. या चित्रपटा ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

सगळीकडे ऍश आणि रणवीर चे सर्वच लोकांनी खुप कौतुक केले. ये दिल है मुश्किल हा ऍश आणि रणवीर ने दोघांनी मिळून पहिल्यांदाच या चित्रपटात काम केले. सुमारे ऐंशी कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाची गाणीही खूप प्रसिद्ध झाली होती. पण एका व्यक्तीला ऍश आणि रणवीर चा हा चित्रपट खूपच खटाकला. कोण आहे ती व्यक्ती?

हे जाणून घेण्यासाठी आपणास आर्टिकल वाचावे लागेल. चला तर मग आर्टिकाल ला सुरुवात करू या. बॉलिवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूर काल 39 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 28 सप्टेंबर 1982 रोजी मुंबईत झाला. 2007 मध्ये सावरिया या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. ऐश्वर्या रायसोबत चित्रपट करण्याचे रणबीरचे नेहमीच स्वप्न होते.

2016 मध्ये ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाने त्यांची इच्छा पूर्ण झाली. या चित्रपटात रणबीरने ऐश्वर्या रायसोबत एकापेक्षा जास्त इं’टिमेंट सीन दिले, ऐश्वर्या हि रणवीर पेक्षा तब्बल 9 वर्षांनी मोठी आहे. या चित्रपटातील इं’टिमेंट सीन ची ही दृश्ये पाहून ऐश्वर्याची सासू जया बच्चन संतापली. तीने आपल्या सुनेचे नाव न घेता तीला टोमणे मारले होते.

‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट करण जोहरने बनवला होता. चित्रपटातील रणबीर आणि ऐश्वर्यामधील इं’टिमेंट सीन खूपच व्हायरल झाली. या दृश्यांवर, चाहत्यांनी रणबीर आणि ऐश्वर्याबद्दल अनेक गोष्टीही सांगितल्या. दुसरीकडे, ऐशची सासू जया बच्चन यांनी सुनेचे नाव न घेता जाहीरपणे सांगितले होते की लाज शिल्लक नाही.

जया बच्चन यांनी एका चित्रपट महोत्सवात आपला राग काढला. त्या म्हणाल्या होत्या की ‘आजच्या चित्रपटांमध्ये लाज उरली नाही. पूर्वीचे दिग्दर्शक फक्त आपली कला दाखवायचे, पण आता त्यांनी चित्रपटांना व्यवसाय बनवले आहे. त्यावर आधारित ते चित्रपट दाखवतात. ऐश्वर्याला ‘ए दिल है मुश्किल’ मध्ये कि’सिंग सीनसाठीही विचारण्यात आले.

मात्र तिने नकार दिला. ती म्हणाली की तिला चुं’बन दृश्यांमध्ये कन्फर्ट वाटत नाही. पण स्क्रिप्टची मागणी पाहून तिला चित्रपटात रणबीरसोबत इं’टिमेट सीन करायला लावण्यात आले. ही दृश्ये पाहून बच्चन कुटुंब चिडले. त्यांनी आपल्या सूनेची इ’न्टीमेट दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण चित्रपट निर्माते करण जोहर याला ते मान्य नव्हते.

यानंतर बच्चन कुटुंबाने ऐश्वर्याला सल्ला दिला की, आतापासून कोणत्याही चित्रपटात कोणतेही बो’ल्ड सीन करू नको. चित्रपटाच्या इ’न्टीमेट सीन करतांना रणबीर घाबरला होता. तो शॉ’ट्स नीट देऊ शकत नव्हता. अशा परिस्थितीत ऐश्वर्याने त्याला फटकारले आणि सांगितले की ते सीन योग्य पद्धतीने करा. रणबीरने एका मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा त्याने शूटिंगच्या पहिल्या दिवशी ऐश्वर्याला पाहिले तेव्हा तो खुप घाबरला होता.

जेव्हाही ऍश शूट करण्यासाठी सेटवर आली की, तेव्हा सर्वांच्या नजरा तीच्यावर खिळल्या जात होत्या. मग कोणीही माझ्याकडे आणि अनुष्काकडे लक्ष दिले नाही. प्रत्येकजण सेटवर ऍशवर लक्ष केंद्रित करत असत. ‘ऐ दिल है मुश्किल’ च्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि ऐशने एक हॉ’ट फोटोशूटही केले.

त्याची काही छायाचित्रेही सोशल मीडियावर व्हायरल झाली. रणबीर आणि ऐश्वर्याला अशा रो’मँटिक शैलीत पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले. बरं, खऱ्या आयुष्यात रणबीरचं मन यावेळी आलिया भट्टवर आलं होतं. भविष्यात दोघेही लग्न करू शकतील अशा बातम्याही त्यावेळी येत होत्या.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.