7 मुलांचा बाप असलेल्या या 67 वर्षीय म्हाताऱ्याने 19 वर्षाच्या तरुणीशी केले लग्न, पहा लग्नानंतर लगेचच सर्व मुलांनी मिळून आळीपाळीने…

7 मुलांचा बाप असलेल्या या 67 वर्षीय म्हाताऱ्याने 19 वर्षाच्या तरुणीशी केले लग्न, पहा लग्नानंतर लगेचच सर्व मुलांनी मिळून आळीपाळीने…

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. प्रेम हे आंधळे असते. एकदा प्रेमात पडल्यावर एखादा व्यक्ती ही काहीही करू शकतो, असे वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो. या सर्व वाक्याला उगाच अर्थ नाही. आपल्या समाजामध्ये अशा अनेक घटना घडत असतात की, ज्या ऐकल्यानंतर आपल्याला असे घडू शकते का? असे वाटू शकेल.

मात्र, अशा काही घटना घडत असतात. आपल्या शेजारी राहणाऱ्या एखाद्या वयस्क व्यक्ती एखाद्या तरुणीसोबत लग्न करून राहत असेल तर आपल्याला निश्चितच आश्चर्य वाटेल. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशीच एक घटना सांगणार आहोत. एका 67 वर्षाच्या व्यक्तीने 19 वर्षीय मुलीसोबत लग्न केले. विशेष म्हणजे या 67 वर्षाच्या व्यक्तीला तब्बल सात मुलं आहेत.

हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. पण हे सत्य आहे. मध्यंतरी एक बातमी अशीही व्हा’यरल झाली होती की, सासऱ्याने सुनेसोबत लग्न केले. आपल्याकडे काहीही शक्य होऊ शकते. त्या घटने मध्ये असे घडले होते की, मुलीचा नियोजित वर हा ऐनवेळेस पळून गेला. त्यामुळे आता मुलीसोबत लग्न कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

त्यावेळेस सासर्‍याने पुढाकार घेत आपण लग्न करू, असे सांगितले होते. त्यावेळेस या बातमीची देखील खूप चर्चा झाली होती. आम्ही आपल्याला आजची घटना सांगणार आहोत ही घटना हरियाणाच्या पलवल येथे घडली आहे. पलवल येथे या प्रकरणी नोंद करण्यात आलेली आहे. याबाबत पोलीस उपअधीक्षक रणदीप बाली यांनी सविस्तर माहिती दिली.

बाली म्हणाले की, 67 वर्षीय व्यक्ती हा हातिम या गावचा रहिवासी आहे. तर तरुणीही नुह या गावची आहे. या तरुणीचे देखील आधी एक लग्न झाले होते. मात्र, पतीने तिला सोडून दिले. त्यामुळे त्याच्या जमिनीचा वा’द सुरू होता. या जमिनीच्या वा’दांमध्ये संबंधित 67 वर्षाच्या व्यक्तीला खूप मदत करत होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेम सं’बंध जुळले.

त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी लग्न देखील केले. मात्र, या लग्नाला खूप विरोध सुरू झाला. त्यामुळे या प्रकरणात पो’लिसांना ह’स्तक्षे’प करावा लागला. त्यानंतर हे प्रकरण को’र्टात गेले. को’र्टाने देखील या दोघांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले.

त्यानंतर आता दोघंही सुरक्षित रहात असल्याचे सांगण्यात येते. या 67 वर्षीय व्यक्तीला जवळपास सात मुलं आहेत आणि या सात मुलांची देखील लग्न झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही दिवसापासून हे प्रकरण हरियाणामध्ये प्रचंड गाजत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *