ऐकावे ते नवलच.! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करणार तिच्या मैत्रणीशी लग्न, साखरपुड्याची पोस्ट शेअर करत म्हणाली…

ऐकावे ते नवलच.! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करणार तिच्या मैत्रणीशी लग्न, साखरपुड्याची पोस्ट शेअर करत म्हणाली…

गेल्या काही वर्षापासून नातेसं’बंधांच्या व्याख्यांमध्ये बदल होताना दिसत आहे. आता भारतामध्ये देखील पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंदाधुंद अनुकरण होताना दिसताहेत. लग्न आणि तिकडची संस्कृती भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बोकाळत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये दिसून आलेले आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये अशा संबंधांना जाहीर मान्यता आहे.

मात्र, भारतामध्ये लपून-छपून असे सं’बंध ठेवल्या जातात. अनेकदा असे सं’बंध चव्हाट्यावर देखील येत असल्याचे दिसत आहेत. सामान्य कुटुंबामध्ये जर असा गे किंवा ले’सबि’यन व्यक्ती असला तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा पार बदलून जातो. मात्र उच्चभ्रू कुटुंबामध्ये असा एखादा सदस्य असेल तर त्याच्या बाबतीत मात्र कुतुहल निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.

बॉलीवूडमध्ये देखील निर्माता दिग्दर्शक करण जोहर हा देखील गे आहे. अनेक कार्यक्रमांमधून त्याने याबाबत माहिती दिलेली आहे. तसेच बॉलिवूडमध्ये देखील अनेक अशा अभिनेत्री व अभिनेता देखील असल्याचे सांगण्यात येते. हॉलीवूडमध्ये तर असे अनेक प्रकरण आज घडीला उघडकी’स आलेले आहेत. आज आम्ही आपल्याला एक असेच प्रकरण सांगणार आहोत.

या प्रकरणांमध्ये एका हॉलीवुड अभिनेत्रीने, आपल्या प्रेयसी मैत्रिणी सोबतच लग्न केल्याचे पाहायला मिळत आहे. काही वर्षापूर्वी हॉलिवूडमध्ये The Twilight Saga हा चित्रपट आला होता. त्यावेळेस अतिशय धुमाकूळ घालून दिला होता. या चित्रपटाला वेगवेगळे पुरस्कार देखील मिळाले होते. अनेक वर्षं या चित्रपटाची चर्चा हॉलिवूडमध्ये होती.

या चित्रपटांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टनं हिने भूमिका केली होती. या चित्रपटातील तिची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील मिळाल्या. काही चित्रपट तिचे हिट झाले. तर काही चित्रपट फ्लॉप झाले. मात्र, ती अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. आता देखील ती एका तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे.

ती आता आपल्या प्रेयसीसोबत लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ती ज्या मैत्रिणी सोबत लग्न करणार आहे तिच्या गर्लफ्रेंडचे नाव डायलन मेअर असे आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा देखील झाल्याचे सांगण्यात येत आहेत. काही महिन्यानंतर या दोघी लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. क्रिस्टन हिचे वय सध्या 31 वर्ष आहे.

तिने बुधवारीच साखरपुडा केल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आता या दोघी लवकरच लग्न करणार आहेत. त्या लग्नाची तयारी देखील मोठ्या जोरात सुरू असल्याचे सांगण्यात येते. या लग्नाला अनेक सेलिब्रिटी आणि मोठे उद्योगपती येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापासून दोघीही डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली. मात्र, आता तेथील लोकांना त्यांच्या नात्याबद्दल सगळीच माहिती मिळाली आहे. या दोघी ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस या दोघींवरून अनेकांची नजर ही हटतच नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.