ऐकावे ते नवलच! या 49 वर्षाच्या खासदाराने केले मु’लीच्या वयाच्या 18 वर्षीय तरुणीसोबत लग्न, लग्नाची देशभर च’र्चा…

ऐकावे ते नवलच! या 49 वर्षाच्या खासदाराने केले मु’लीच्या वयाच्या 18 वर्षीय तरुणीसोबत लग्न, लग्नाची देशभर च’र्चा…

सध्याच्या जमान्यामध्ये लग्न करण्यासाठी अनेक तरुणी या आपला नियोजित वर हा केवळ आपल्यापेक्षा दोन ते तीन वर्षांनी मोठा किंवा समवयस्क असावा, याला प्राधान्य देतात. मात्र पूर्वीच्या काळामध्ये असे काही नव्हते. पूर्वीच्या काळामध्ये तरुणींचे लग्न हे त्यांचे कुटुंबीय लावायाचे वडिलांचा शब्द अंतिम असायचा.

त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये वधू आणि वर यामध्ये जवळपास दहा ते पंधरा वर्षांचे अंतर देखील पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच दिग्गज अभिनेते रमेश देव यांचे निध’न झाले. रमेश देव आणि त्यांच्या पत्नी सीमा देव यांच्या मध्ये तब्बल पंधरा ते सोळा वर्षाचे अंतर होते. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशाच एका व्यक्तीबद्दल माहिती देणार आहोत.

हा व्यक्ती राजकीय क्षेत्राशी संबंधित असून तो खा’सदार आहेत. हा खा’सदार भारतातील नसून पा’किस्ता’नचा आहे. अरब तसेच सौदी राष्ट्रांमध्ये आजही बहु पत्नी पद्धत आहे. अनेक लोकांना येथे दोन ते तीन पत्नी असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला दाखवण्यात आले होते.

त्या व्यक्तीच्या जवळपास चार ते पाच पत्नी हो’त्या आणि त्याला वीस ते पंचवीस अप’त्य होते. सगळ्यात मोठ्या मुलाचे देखील लग्न झाले. त्याने देखील चार जणींसोबत लग्न केले होते. पा’किस्ता’नमध्ये असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. पा’किस्ता’नच्या रा’जकार’णामध्ये अनेक असे लोक आहेत की जे कायमच च’र्चेत असतात.

काही वर्षांपूर्वी पा’किस्ता’न मधील एक महिला राजकार’णी प्रचं’ड च’र्चेत आल्या होत्या. त्यांचे नाव हिना रब्बानी खार असे होते. हिना रब्बानी खार या पा’किस्ता’नच्या रा’जकारणामध्ये खूप च’र्चेत आल्या हो’त्या. हिना रब्बानी खार यांच्या फॅ’शनची चर्चा देखील पा’कि’स्तान मध्ये मोठ्या प्रमाणात होते. भारतामध्ये देखील त्या खूप च’र्चा आल्या होत्या.

पा’किस्ता’नच्या दिवंगत माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे चिरंजीव बिलावल भुट्टो यांच्यासोबत त्यांच्या प्रे’म-प्र’करणाची च’र्चा देखील सुरू होत्या. मात्र, त्या आधीपासूनच विवाहित आहेत. आतादेखील पाकि’स्तानचे एक खा’सदार च’र्चेत आलेले आहेत. याचे कारण म्हणजे त्यांनी आपल्या मु’लीच्या वयाच्या त’रूणीसोबत लग्न केले आहे.

त्या तरुणीचे वय 18 वर्षे आहे. पा’किस्ता’नच्या या खासदाराचे नाव डॉ’क्टर अमीर हुसेन असे आहे. डॉक्टर आमिर हे पा’किस्ता’नच्या राजकार’णामध्ये प्र’चंड च’र्चेत राहतात. याचे कारण म्हणजे ते आपले वेगवेगळे व्हिडिओ देखील सो’शल मी’डियावर अपलोड करत असतात आणि वेगवेगळे व’क्तव्य करून चर्चेत असतात. आता देखील डॉ’क्टर आमीर हे च’र्चेत आलेले आहेत.

कारण की, त्यांनी आपल्यापेक्षा अतिशय कमी व’याच्या तरुणी सोबत लग्न केले आहे. या तरुणीचे नाव सईदा दानिया शहा असे आहे. काही दिवसांपूर्वी सईदाने एक व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती डॉ’क्टर आमिर सोबत दिसत आहे. या वेळेस तिने एक रो’मँटिक गाणे देखील शेअर केले आहे.

सईदाचे इंस्टाग्राम वर तब्बल अठरा हजार फॉलॉवर आहेत. या व्हिडिओमुळे डॉ’क्टर आमिर हे प्र’चंड च’र्चेत आलेले आहेत आणि पा’किस्ता’नसह त्यांची इतर देशातही च’र्चा सुरू झाली की एवढ्या लहान वयाच्या तरु’णीसोबत लग्न करून त्यांनी काय साध्य केले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.