पोटाला बाळ बांधून शिकवणाऱ्या ‘या’ शिक्षकाचा फोटो तुम्ही पाहिला असेल, पण यामागील कहाणी ऐकून हैराण व्हाल….

पोटाला बाळ बांधून शिकवणाऱ्या ‘या’ शिक्षकाचा फोटो तुम्ही पाहिला असेल, पण यामागील कहाणी ऐकून हैराण व्हाल….

आजच्या तरुणाईसाठी बाबा म्हणजे धाक नव्हे तर बाबा म्हणजे हक्काचा म‌ित्रही झालाय. तो श‌िस्त लावतो पण आपल्यासोबत धम्मालही त‌ितकीच करतो. तो प्रसंगी कठोरही होतो आण‌ि मनकवडेपणाने आपल्याला ज‌िंकतोही. ‘ओ बाबा ते ए बाबा’ असा प्रवास झाला असला तरीही या व्यक्तीचं महत्त्व क‌िंचितही कमी झालेलं नाही. उलट या प्रवासात या नात्यातलं मैत्र आणखीच गह‌िरं झालंय.

जन्म झाल्या-झाल्या ज्यांनी मला पहिल्यांदा हातात घेतलं ते माझे बाबा. जागच्या जागी वस्तू नाही ठेवल्या गेल्या आणि वेळच्या वेळेवर काम नाही झालं तर चिडणारे शिस्तप्रिय बाबा. परीक्षेत पास झाल्यावर पेढे आणणारे, बाहेरून येताना माझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणारे, माझं कौतुक करणारे माझे बाबा.

कुटुंबातल्या छोट्या-मोठ्या प्रत्येक अ’डचणीत खंबीरपणे उभे राहून कुटुंबातल्या सगळ्यांना आधार देणारे माझे खंबीर बाबा. आमच्या जीवनात आई आणि बाबा दोघांचंही महत्त्वाचं स्थान आहे. आत्ताची मुलं बाबांशी कितीही मोकळेपणाने वागत असली, तरी काही चुकीचं करताना जर त्यांना ‘बाबाला नाव सांगेन हं तुझ्, असं म्हटल्यावर धाक वाटतोच.

शेवटी पिढी कोणतीही असो, काळानुसार कितीही बदल झाले तरी वडील आणि मुलगी यांचं नात बदलू शकत नाही. पूर्वीच्या मुलांसाठी त्यांचे वडील आदर्श असत आणि आताच्या मुलांसाठी त्यांचा बाबा हीरो आहे, आणि आपला हा सर्वांचा बाबा आपल्यासाठी काय करू शकतो हे आपल्याला या घटनेवरून नक्कीच लक्षात येईल.

आपल्याला माहित असेल कि आयुष्यात प्रत्येकाच्याच जीवनात काही ना काही अ’डचणी येत असतात. पण आपण त्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळा अ’डचणींचा डोंगर इतका मोठा की असतो एक वेळ अशी येते की आपण आता त्याच्यासमोर कमी पडू की काय असाही विचार आपल्या मनात येतो.

पण आता सोशल मीडियावर सध्या एक असा फोटो व्हा’यरल होतोय जो नक्कीच सर्वांना एक सकारात्मक विचार करण्यास भाग पाडेल. एक हृदयस्पर्शी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हा’यरल होत असून एक वडील आपल्या ता’न्हुल्या बा’ळाला पो’टाशी बांधून कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहेत. यामागची कहाणी ऐकली तर कदाचित तुमचेही डोळे पाणावतील.

आपण आपल्या अ’डचणीवर मात कशी करायची हे हा फोटो नक्कीच आपल्याला शिकवून जातो. प्रशासकीय अधिका अवनिश शरण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक वडील आपल्या तान्हुल्या बा’ळाला पो’टाशी बांधून कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा फोटो शेअर केला आहे आणि हाच खऱ्या आयुष्यातील हिरो असं म्हणत त्यांनी या शिक्षकाचं कौतुकही केलं आहे.

या तान्हुल्या बा’ळाचा जेव्हा जन्म झाला त्याच वेळी त्याच्या आईचं नि’धन झालं. त्यामुळे बाळाचा सांभाळ करण्याची सर्व जबाबदारी त्याच्या वडिलांवर आली. बाळाचे वडील हे महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या बाळासह आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही जबाबदारी त्यांच्यावर होती.

आपलं कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेत त्यांनी आपल्या बा’ळाला पो’टाशी बां’धून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरूवात केली. या फोटोमध्येही ते आपल्या बा’ळाला पो’टाशी बां’धून विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहेत. अवनीश शरण यांनी ३ फेब्रुवारी रोजी ही पोस्ट शेअर करत त्यांना खऱ्या आयुष्यातील हिरो असं संबोधलं आहे. त्यांच्या या पोस्टला अनेक युझर्सची पसंती मिळत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *