एक दोन नवे तर तब्बल 4 मु’लांसोबत घ’रातून प’ळून गेली ‘ही’ त’रुणी, लग्न कुणाशी करायचं या गों’धळात असताना त्या मु’लांनी मु’लीसोबत…

एक दोन नवे तर तब्बल 4 मु’लांसोबत घ’रातून प’ळून गेली ‘ही’ त’रुणी, लग्न कुणाशी करायचं या गों’धळात असताना त्या मु’लांनी मु’लीसोबत…

प्रेम माणसाला काहीही क’रण्यास भा’ग पाडू शकतं याचा प्रत्यय देणाऱ्या अनेक ‘घटना समोर येताने आपण पहात आलो आहे. मी’डियावर रोज आपण अनेक बातम्या वाचत असतो. सो’शल मी’डिया आल्यापासून बातम्यांचा वेग प्रचंड वाढला आहे. सध्या आम्ही तुम्हाला अशी बातमी देतोय ती ऐकून तुमच्या डोक्यात अनेक विचार घोंगावतील.

सर्वसाधारण पणे आपण बऱ्याचदा प्रेम प्रकरण आणि त्यातच मुलगी मुलासोबत पळून जाण्याच्या बातम्या आजूबाजूला ऐकत असतो. परंतु आपण हे बघत आलो आहोत की एक मु’लगी एकाच मु’लासोबत प’ळून जाते. अस तर कधी ऐकलेले नसेल की एखादी मु’लगी एक नाही तर अनेक मु’लांसोबत पळून गेलीय.

पण होय या घ’टनेमध्ये असाच काहीसा प्रकार घ’डला आहे. हे प्र’करण आहे उत्तर प्रदेशातील. तेथील आंबेडकर नगर येथील हा प्रकार घ’डलेला आहे. येथे एक मु’लगी लग्न करण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ४ मु’लांसोबत घ’रातून ए’कटीच त्यांच्यासोबत प’ळाली आहे. पण नेमकं त्या चौघांपैकी कोणाला नवरा बनवायचं याची तीला देखील माहिती नव्हती. ती पुरेपूर कन्फ्यूज झाली होती.

न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार ही बातमी कोतवाली टांडा येथील आहे. ५ दिवसांपूर्वी चार यु’वकांनी एका मु’लीला घ’रातून प’ळवून आणलं. त्यांनी २ दिवस नातेवाईकांपासून मु’लीला ल’पवून देखील ठेवलं होत. पण त्यानंतर नातेवाईकांनी शोध घेऊन सगळ्यांना प’कडलं गेलं. वास्तविक मु’लीच्या घरच्यांनी या सर्वांना का’यद्याचा धा’क दाखवला होता. तर हे प्र’करण पंचायतीसमोर पोहचले.

पंचायतीने सर्व घ’टनेची खात्री करून घेऊन त्या मु’लीसमोर एक रोचक प्रस्ताव ठेवला आणि विचारले की, तूला या चौघांपैकी कोणत्या मुलासोबत लग्न करायचे आहे ? पंचायतीच्या या प्रश्नाचे उत्तर त्या मु’लीकडे देखील नव्हते. त्यावेळी या मु’लीचाही चांगलाच गों’धळ उ’डाला होता. काय उत्तर द्यावे हे त्या मुलीला कळेनासे झाले.

मु’लगी काही उत्तर देईना म्हणून पंचायतीसमोर मोठा पेच उभा राहिला. त्यानंतर त्यांनी एक युक्ती लढवली. सगळ्यांच्या एकमताने चिट्ठी टाकण्याची युक्ती अंतिम केली. पंचायतीने काय केले की त्या चार मुलांचे नाव वेगळ्या वेगळ्या चिठीत लिहिले. सर्व चिठ्या दुमडल्या. चिठीत मुलीला कुणाचे नाव दिसणार नाही याची खात्री करून घेतली.

त्यानंतर त्या सर्व चिठ्या व्यवस्तीत मिक्स केल्या. चारही मुलांच्या नावाने लिहिलेल्या चिठ्या उ’डवल्या आणि तिथेच पंचायतीसमोर उभा असलेल्या एका लहान मुलाला त्या चार चिठ्यापैकी कोणतीही एक चिठी उचलण्यास सांगितली.

मुलाच्या हातातून त्यातील एक उचलण्यात आली. मुलाने उचललेली चिठ्ठी उघडून बघण्यात आली. चिठी उघडून बघताच तीन दिवसांपासून सुरू असलेला सर्व गों’धळ सं’पला आणि मु’लीने चिठ्ठीत ज्या मुलाचे नाव आले त्याच्यासोबत लग्नाची गाठ बांधली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *